Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 12:11
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः मायबोली कहाणी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः मायबोली कहाणी
वा वा!
वा वा!
खूप हसले सादरीकरण संयत व
खूप हसले सादरीकरण संयत व उत्तम. नाटकीपणाचा अभाव. एकंदर १०/१०
सुक्ष्म, सुंदर, निरलस
सुक्ष्म, सुंदर, निरलस निरीक्षण...तितकेच सुंदर सादरीकरण...
मस्त.
मस्त.
मायबोलीची कहाणी आणि स्वच्छ
मायबोलीची कहाणी आणि स्वच्छ शुद्ध मराठीत सुंदर आवाजात अभिवाचन मस्तं !
(No subject)
खूप छान. व्रतात डू. आयडीचा
खूप छान. व्रतात डू. आयडीचा उल्लेख राहून गेला मात्र, तो हवा होता.
मस्त वाचलंय व मस्त लिहिलंय.
मस्त वाचलंय व मस्त लिहिलंय. ईमेल पहाशील का स्वाती?
धन्यवाद.
धन्यवाद.
उबो, तेव्हा इतका सुळसुळाट नव्हता, किंवा मी ते लक्षात येण्याइतकी मुरले नव्हते.
दुसरी शक्यता अधिक.
सुनिधी, विपु बघ.
मस्त झाले आहे वाचन.
मस्त झाले आहे वाचन.
पाठवली गं स्वाती.
पाठवली गं स्वाती.
मस्तं लिहिले आणि वाचले आहे.
मस्तं लिहिले आणि वाचले आहे.
मस्त
मस्त
मस्त.
मस्त.
वा वा मस्तच
वा वा मस्तच
हाहा मस्त आहे हे
हाहा मस्त आहे हे
किती छान! कहाणी चा बाज मस्त
किती छान! कहाणी चा बाज मस्त पकडला आहे.
मला तर वाटते आहे की वार्षिक व्रतांच्या जशा कहाण्या असतात तसे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ह्या कहाणी चे श्रवण करावे.
मस्त कथा... सुरेख अभिवाचन ..!
मस्त कथा...
सुरेख अभिवाचन ..!
सर्व अभिप्रायदात्यांचे
सर्व अभिप्रायदात्यांचे मनःपूर्वक आभार!
हा कल्पक उपक्रम राबवून अभिवाचनाची संधी आणि सोय दिल्याबद्दल संयोजक आणि प्रशासनाचेही आभार.
खूपच छान
खूपच छान
भारीय हे
भारीय हे
देवी मायबोली तुम्हावर अशीच प्रसन्न राहो..!
स्वाती
स्वाती
माबोची खुसखशीत कहाणी आवडलीच !
स्वाती, लिहीले तर छानच आहे पण
स्वाती, लिहीले तर छानच आहे पण त्याचबरोबर तुझे वाचनही मस्त झाले आहे!
व्रताच्या गोष्टीच्या साच्यामधे जुन्या मायबोलीचे वर्णन व मायबोलिवरचा सभासदांचा तेव्हाचा वावर कसा असायचा याचे वर्णन एकदम चपखल बसले आहे.
तुझ्या या सुंदर अभिवाचनामुळे पुण्यातले पुणेकर बीबी व त्यावर २००३-२००४ च्या सुमारास तेव्हा नियमित येणारे रार,वेलदोडा,कलंदर, स्तोरव्ही, उपास, सीमा, आर्च आणी इतर कितीतरी सभासद पटकन आठवुन गेले. उपास माझ्याकडे २-३ वेळा येउन गेला आहे. तेव्हा पुणे बीबी वरुन आम्ही खुप हसलो होतो.
सुंदर
सुंदर
तेव्हा मायबोली कशी होती ह्याचा अंदाज एकदम perfect दिलात
भारी कहाणी. सुरवातीच्या अ
भारी कहाणी. सुरवातीच्या अॅडिशन्स मस्त.
ही कहाणी वाचली होती दिवाळी अंकात आणि आवडली होतीच अर्थात. त्यातलं चित्रंही सुंदर काढलं होतं (कोणी काढलं होतं काही कल्पना?) आणि आता खुद्द लेखिकेच्या स्पष्ट उच्चारांत आणि मधुर आवाजात ऐकताना मस्त वाटली.
तेव्हाच्या रेसिपीच्या क्षितिजावर 'कारळे आणि जवस - एकच की वेगळे, चिकन ऐवजी बटाटे, पनीर, सोयाचंक्स चालतील का?' असे नेहमीचे हमखास यशस्वी कलाकार उगवले नव्हते असं दिसतंय.
त्वाडा जवाब नही, स्वाती.
थ्यांक्यू मामी.
थ्यांक्यू मामी.
चित्रं 'फ' (संकल्प द्रविड)ने काढली होती. फारच सुंदर होती ती!
सुंदर अभिवाचन!
सुंदर अभिवाचन!