Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 00:03
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः प्राचीन
लेखः उर्मिला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः प्राचीन
लेखः उर्मिला
आई ग्ग!! प्राचि हे तू वाचलयस
आई ग्ग!! प्राचि हे तू वाचलयस होय!!!
कालच यु ट्युबवरच मी ऐकलं प्रचंड आवडलं. पण मला वाटलेलं कोणीतरी दुसरच कोणीतरी वाचलय.
काय मस्त झालय वाचन. प्रत्येकजण त्याचा त्याचा 'राम' शोधत असतो आणि आपण उर्मिला :)!!! मला खूप (खरं तर सर्वात) आवडलं कारण मराठी साहित्याशी नाळ जोडलेली आहे यात. म्हणजे प्रस्थापित साहित्यिकांशी - वपु काळे.
उर्मिला कथा छानच आहे. खूप
उर्मिला कथा छानच आहे. खूप वर्षे झाली वाचून पण लक्षात राहिली आहे. पुन्हा शोधून वाचली पाहिजे.
तुमचे अभिवाचनही छान आहे. आवाज, लय, शब्दांची फेक, भावनांचे उच्चार लिखाणाला साजेसे होतात अगदी.
काही प्रशिक्षण घेतले का अभिवाचनाचे?
सामो, अगं किती हे कौतुक! :-
सामो, अगं किती हे कौतुक!
:-
कारवी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. ती जरा मजेशीर गोष्ट आहे. संपर्कातून मेल केली आहे ती बघाल का.
मेडिटेशन करणारे लोक कळतात.
मेडिटेशन करणारे लोक कळतात. त्यांच्या बोलण्यात एक शांतपणा असतो. तुझा , आवाज मला वाटतं मेडीटेशनमुळे, खूप छान मॉड्युलेट झाला आहे.
कौतुकाकरता कौतुक करत नाहीये. खरच 'उर्मिला' ऐकताना आणि बा धा ऐकताना अफाट वाटलं मला.
कारवी+११ करावीला दिलेले
कारवी+११ कारवीला दिलेले उत्तर आम्हाला पण वाचायला आवडेल.
खरंच खुपच छान अभिवाचन. उर्मिला वाचलं नाहीये, पण तुम्ही त्याची वाचनीय ओळख करून दिली आहे.
>>>>>>>>कारवी+११ करावीला
>>>>>>>>कारवी+११ करावीला दिलेले उत्तर आम्हाला पण वाचायला आवडेल.
होय!!!
छान झालंय गं प्राचीन.
छान झालंय गं प्राचीन.
प्राचीन, संपर्कातून मेल येत
प्राचीन, संपर्कातून मेल येत नाही बहुतेक. नाही आली.
मायबोलीच्या मेल स्पॅम / बल्क / जन्क फोल्डरला जातात. पण तिथेही नाही दिसत.
हे ही वाचन छान केले आहे.
हे ही वाचन छान केले आहे.
आवडलं हेही अभिवाचन.
आवडलं हेही अभिवाचन.
सुंदर अभिवाचन. कारवी यांना
सुंदर अभिवाचन. कारवी यांना अनुमोदन.
धनुडी, वंदना, सुनिधी, स्वाती
धनुडी, वंदना, सुनिधी, स्वाती_आंबोळे, शा. मा., कौतुकाबद्दल आभारी आहे.
इथे नेशन वाँट्स टू नो स्थिती आली बघा.... फार खाजगी नसेल तर इथेच लिहा.. मग पुसून टाका वाटल्यास.">>

कारवी, धनुडी, असे काही विशेष नाही पण उत्तर दिले तर आत्मप्रौढीचा वगैरे प्रकार वाटेल म्हणून खाजगी तून कळवलं. नाहीतर मला तर एखादा लेख लिहायला आवडेल या प्रवासाची नोंद ठेवण्यासाठी. अभिवाचन संदर्भात सांगायचं तर मला लहानपणापासून हा प्रकार आवडत होता. घरी मी तेव्हापासूनच 'गोष्टीवेल्हाळ' म्हणून प्रसिद्ध आहे
म्हणजे साभिनय गोष्टी सांगत आले आहे. (अगदीच अस्मिताने लिहिल्याप्रमाणे करिनाएवढे नाहीत बरं का)
कौटुंबिक वगैरे आणि नंतर थोडे हौशी /व्यावसायिक /सामाजिक संदर्भात अभिवाचन/सूत्रसंचालन /निवेदन करत गेले. एखादं ठळक उदाहरण सांगायचं तर मी मराठी विश्वकोश निर्मिती प्रकल्पातही अभिवाचन केलेले आहे.
प्रशिक्षण मात्र 2021 मध्ये घेतलं, तेही तीनच दिवस आणि online होतं आणि उत्सुकता होती म्हणून. (आपल्या माबो आयडी विनिता _झक्कास यांची ती कार्यशाळा होती)
अर्थात चांगले अभिवाचन ही सततची प्रक्रिया आहे.. त्यामुळे मी नेहमी स्वतःला विद्यार्थिनीच समजते.. कार्यशाळेत आणखीन काही बारकावे समजले.
इथल्या कौतुकामुळे प्रवास बरा चाललाय हे लक्षात आले. माबोकर व माबो /संयोजक यांच्यामुळे हा आनंद मिळाला.
प्राचीन
प्राचीन
भारी न भारी !
मी स्वतःला नेहमी विद्यार्थिनीचं समजते . +१
धन्यवाद बिपिन जी. कथेच्या
धन्यवाद बिपिन जी. कथेच्या अभिवाचनासाठी परवानगी दिलीत त्याबद्दलही आभारी आहे.