Submitted by संयोजक-मभादि on 1 March, 2022 - 02:09
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः प्राचीन
लेखः बाधा
मूळ लेखकः बिपिन सांगळे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडले. उत्तम निवड व वाचन.
आवडले. उत्तम निवड व वाचन.
खूपच छान.
खूपच छान.
आवडले. उत्तम वाचन.
आवडले. उत्तम वाचन.
उत्तम निवड +७८६ किती हळूवार
उत्तम निवड +७८६ किती हळूवार .. ऐकतच राहावे असे.. गाण्याला असते तशी एक लय आहे वाचनाला.. एक नंबर
खुप सुंदर ! छान कथा निवड व
खुप सुंदर ! छान कथा निवड व सुरेख लयबद्ध अभिवाचन !
💖
हळुवार आवाज आणि त्याला साजेसं पार्श्वसंगीत, ऐकतच राहावे असा वेगळाच अनुभव !
अभिनंदन प्राचीन !
बाधा छान 'मेडिटेटिव्ह' अनुभव
बाधा छान 'मेडिटेटिव्ह' अनुभव झाला आहे.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
हळुवार आवाज आणि त्याला साजेसं
हळुवार आवाज आणि त्याला साजेसं पार्श्वसंगीत>>+१
खूप छान अभिवाचन...!
खुपच सुरेख. एक नाद/लय आहे
खुपच सुरेख. एक नाद/लय आहे वाचनाला. कुठेही कृत्रिम पणा नाही. प्राचीन, तुमच्या आवाजात अजून गोष्टी ऐकायला आवडतील.. गोष्ट छान आहेच पण अभिवाचनाने छान कोंदण मिळालं
खूप सुंदर अभिवाचन. स्पष्ट
खूप सुंदर अभिवाचन. स्पष्ट उच्चार, लयीत वाचन झाले आहे. आवडले.
छान शांत (serene) वाचलंय.
छान शांत (serene) वाचलंय.
यथोचित सुमधुर पार्श्वसंगीतामुळे रंगत वाढली आहे.
प्राचीन - बाधा
प्राचीन - बाधा
वाचन आणि पार्श्वसंगीत एकमेकात गुंफून साकारलेला एक छान श्राव्य अनुभव !
आपण माझी कथा निवडली यासाठी आभार