Submitted by scorpion.p on 15 November, 2017 - 01:13
व्रुश्चिक राशीच्या मुलाने व्रुश्चिकेच्या मुलिशी लग्न केल्यास काय फायदे आणि तोटे आहेत?
ज्योतिष-पत्रिका यान्चा विचार करता हा विवाह करावा की करु नये?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आमचे आहे बहुतेक
आमचे आहे बहुतेक
पलंगतोड/भांडीकुंडीआपट युती
पलंगतोड/भांडीकुंडीआपट युती आहे
माझी वृश्चिक रास आहे आणि
माझी वृश्चिक रास आहे आणि बायकोची कुंभ. मी चिडून नांगी मारायला लागलो की बायको लगेच कुंभ माझ्यावर उपडी करते त्यामुळे मला शांत व्हायला लागतं आणि बायको चिडून माझ्यावर भांडी फेकायला लागली की मी कुंभात जाऊन बसतो त्यामुळे कुंभ फुटेल या भीतीने तिला शांत व्हायला लागतं.मुलगी मेषेची आहे त्यामुळे कधीतरी ती टक्कर मारायला धावून येते तेव्हा थोडी पळापळ होते हाच काय तो त्रास.असं मस्त मजेत सुरू आहे आमचं.
बोकलत
बोकलत
कृपया सरांच्या धाग्यांच्या
कृपया सरांच्या धाग्यांच्या विषयावर असा डल्ला मारू नये ही नम्र विनंती.
बोकलत
बोकलत
माझी कर्क रास आहे. आणि बायकोची काय आहे विचारायला गेलो नाही कधी. कारण त्याने काही फरक पडत नाही.
माझी वृषभ रास आहे व बायकोची
माझी वृषभ रास आहे व बायकोची धनु रास आहे. आमचा मृत्युषडाष्टक योग आहे. लग्नाच्याच वर्षी गचकण्याचा योग होता. पण वैद्यकीय प्रगतीमुळे वाचलो आहे. गचकलो असतो तर त्याचा व मृत्युषडाष्टकाचा संबंध लावला असता लोकांनी.
>>>>>>>वैद्यकीय प्रगतीमुळे
>>>>>>>वैद्यकीय प्रगतीमुळे वाचलो आहे.
खरे आहे. उत्तम प्रतिसाद.
>>>> त्याचा व मृत्युषडाष्टकाचा संबंध लावला असता लोकांनी.
यु बेट!!!
नक्की काय विचारायचं आहे?
नक्की काय विचारायचं आहे?
दोन हट्टी एका ठिकाणी आल्यावर काय होणार सांगा पाहू?
कुणाची वृश्चिकाशी गाठ पडली तर त्याला प्रथम दोन मोठ्या करवती पकडींची भीती वाटते. की यानी तो आपल्याला फाडणार. पण तसे काही होत नाही. खरी मजा नंतरच असते. डंsssssख. अरे त्या पकडीने फाडलं असतं तर कमी त्रास झाला असता.
मंडळी एव्हाना धागाकर्त्यांचे
मंडळी एव्हाना धागाकर्त्यांचे कर्तव्य पार पडून गेले असेल
मंडळी एव्हाना धागाकर्त्यांचे
मंडळी एव्हाना धागाकर्त्यांचे कर्तव्य पार पडून गेले असेल
>>>>