Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साबूदाणा वडा विद चटणी
साबूदाणा वडा विद चटणी
(No subject)
साबूदाणा वडा विद चटणी>>>>> आई
साबूदाणा वडा विद चटणी>>>>> आई ग्ग! कातील फोटो आहे.
मृ,गुजा एकदम झकास आहेत.
गुलाबजाम जरा कमी रंगावर तळलेत
गुलाबजाम जरा कमी रंगावर तळलेत का? आतून चांगले लुसलुशीत असतील पण थोडे जास्त तळायला हवे होते असं वाटतं.
सा. व. ची चटणी मस्त दिसतेय.
मैदा जास्त झाला असेल
मैदा जास्त झाला असेल
पण थोडे जास्त तळायला हवे होते
पण थोडे जास्त तळायला हवे होते असं मलाही वाटले. मलाही तोच रंग आवडतो. तरच तोंडाला पाणी सुटते
.
हो काय?? मला काही लक्षात नाही
हो काय?? मला काही लक्षात नाही आले तळताना अजून डार्क हवे होते का.. आता पुढच्या वर्षी..
ते इन्स्टंट गुलाम जाम मिक्स चे बनवलेत..दिवाळीत किराणा खरेदीवर फ्रि मिळाले होते.
मस्तच गुजा व , साबुदाणा वडा !
मस्तच गुजा व , साबुदाणा वडा !!
हे असे तळते मी मृ , मंद आचेवर तळायचे नाहीतर ( आपल्या नाही तर त्यांच्या) पोटात कच्चे रहातात. हेही चितळे इन्सन्टचेच आहेत. जुना फोटो आहे. मी जास्तच तळलेत वाटतंय आता
हे इथलेच मतंग्या एरिशेरी व आलुसाग-पुरी
थँक्यू मृ आणि पार्वती
परवा अम्हाला शेजारच्यांनी
परवा आम्हाला शेजारच्यांनी गुलाबजाम दिले होते. सेम मृ सारखा कलर होता गुजा चा. मस्त लागत होते चवीला.सॉफ़्ट होते.
मी जास्तच तळलेत वाटतंय आता
मी जास्तच तळलेत वाटतंय आता Proud
>>>
हो.. ते आधीचे बघून आता मलाही पटकन तसेच वाटले
ज्या पोराच्या बड्डेसाठी
ज्या पोराच्या बड्डेसाठी रिटर्न गिफ्टचा धागा काढलेला तो काल झाला. त्याचेच हे घरगुती केक.
छोटा स्पायडरमॅनचा केक बाँम्बमध्ये ठेवला होता.
.
गुलाबाचा कुठलाही रंग (पांढरा,
गुलाबाचा कुठलाही रंग (पांढरा, गुलाबी, लाल, पिवळा, काळा) येईल एवढे तळले तरी चालते.
छोट्या ऋन्मेषला वाढदिवसाच्या
छोट्या ऋन्मेषला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा , बॉम्ब केक जबरदस्त आहे.
ऋन्मेष, लेकाला वाढदिवसाचे
ऋन्मेष, लेकाला वाढदिवसाचे अनेक आशिर्वाद. दोन्ही केक एकदम मस्त बनवलेत.
अस्मिता, गुजा मस्तच..
मानव
अस्मिता, गुजा मस्तच..
केक भारीएत..ऋन्मेष ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!
गुजा आणि केक , दोन्ही भारी
गुजा आणि केक , दोन्ही भारी
धन्यवाद
धन्यवाद
या नवरतन दाल खिचडी खायाला..
(No subject)
Gits ready to mix चे घरी
Gits ready to mix चे घरी केलेले गुलाबजामून
अंगारकी स्पेशल
अंगारकी स्पेशल
वाह !
वाह !
खिचडी, गुजा व मोदक सुरेख !!
खिचडी, गुजा व मोदक सुरेख !!
गुलाबजाम पर्फेक्ट तोंपासु...
सगळेच गुलाबजाम, मोदक मस्त.
सगळेच गुलाबजाम, मोदक मस्त.
ही दाल खिचडी आवडते, काही हॉटेल मध्ये रात्रीला खिचडी ऑर्डर केली की अशी मिळते. याला नवरतन खिचडी म्हणतात माहीत नव्हते. नवरतन पान मसाला जाहिरात पाहिल्याचे आठवते, खिडची मसाला पण असतो का?
ओ तात्या,
ओ तात्या,
तो पान "मसाला" अन स्वयम्पाकातला मसाला यांचा काहीच संबंध नसतो हो :कपाळबडवतीबाहुली:
पानमसाला = तंबाखू, सुपारी, काथ चुना मिक्स्चर.
ते माहीत आहे.
ते माहीत आहे.
त्याच नावाचा खिचडी मसाला पण आहे का हे विचारतोय.
मला फक्त नवरतन ठंडा तेल आणि
मला फक्त नवरतन ठंडा तेल आणि नवरतन कुल पावडर माहितै शाखा एडवाली.
नवरतन खिचडी कशी करतात.दिसतेय मस्त.
गुलाब जाम,मोदक भारी.
नवरतन हॉटेलचे नाव आहे
नवरतन हॉटेलचे नाव आहे
हे गुलाबजाम कर्रेक्ट रंगावर
हे गुलाबजाम कर्रेक्ट रंगावर तळले आहेत.
रेडीमिक्सचे गुलाबजाम खव्यासारखे नाही लागत चवीला. खव्याचे काय लागतात.....काय लागतात....
ॠ तुमची खिचडी जsssराशी कच्ची
ॠ , केक्स अफलातून.
खिचडीतलं भाताचं शित मात्र कणभर कच्चं असावी असं दिसतंय फोटोत.
नव्याने सुपरवायझर नेमल्यात का
नव्याने सुपरवायझर नेमल्यात का खाऊगगल्लीत?? नुसता फोटो बघून सर्टिफिकेट मिळेल. क्रु.हलके घ्या मेधावीताई.
Pages