Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझेमन - उंधियो छान...
माझेमन - उंधियो छान...
हा आज सकाळचा मेन्यु.
हा काल सकाळचा मेन्यु.
ममो काकू - आईशप्पथ, मला ह्या
ममो काकू - आईशप्पथ, मला ह्या भाज्यांचा फोटो काढला ना तेव्हाच तुमची आठवण आली.. असंच.. आणि पाहते तर तुमची कमेंट.. टेलीपथी.. Happy >> खरंच कमाल आहे ग ... उगाचच माझी आठवण आली हे तर फारच छान.
अरे वाह, वाट्यातल्या भाज्या
अरे वाह, वाट्यातल्या भाज्या ताटात
काल मी किमची बनवलीय (विथ
काल मी किमची बनवलीय (विथ भारतीय कोबी नॉट नापा कोबी)....लेकीसाठी.
अनामिका च्या ताटाला झब्बू
अनामिका च्या ताटाला झब्बू
रस्सम राईस पण आहे, हे झाल्यावर घ्या
Tex Mex Salad
Tex Mex Salad
हे सलाड प्रकरण घरगुती आहे का
हे सलाड प्रकरण घरगुती आहे का?
(No subject)
सलाडची डिजाईन बघून विकेंडला मी केलेली आईसक्रीम वरची डिजाईन आठवली..
कडबोळी
कडबोळी
@ममो काकु - हो, तेच.
@ममो काकु - हो, तेच.
@मृ - ए कित्ती सेम टु सेम ताट. छान वाटतंय.
मानव - सलाड फार टेम्प्टींग
मानव - सलाड फार टेम्प्टींग आहे.
आईस्क्रिम & कडबोळी लगेच खावेसे वाटताहेत.
The handmade मिसळ
The handmade मिसळ
एकच नंबर झाली होती चवीला
जाळ एकदम
मी काल मनीमोहोर यांच्या
मी काल मनीमोहोर यांच्या रेसिपीने कुरकुरीत शेव केली होती.
(No subject)
खूप दिवसांनी इथे चक्कर मारली. सगळेच फोटो मस्त!
अरे वा शेवेचे लाडू? मस्त
अरे वा शेवेचे लाडू? मस्त दिसतायत्
दिवाळीनंतरचा फराळ
दिवाळीनंतरचा फराळ
सगळेच फोटो पाहून तोंडाला पाणी
सगळेच फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले
मस्त. काय काय आहे ते पण लिही
मस्त. काय काय आहे ते पण लिही.
मुर्ग मुसल्लम, एका चिकन
मुर्ग मुसल्लम, एका चिकन डिशचे नाव माहीत नाही, त्या खालच्या दोन पिशव्यांमध्ये मटण खीमा, कलेजी फ्राय (सिल्व्हर पिशवीत आहे, ताटलीत थोडेसे काढलेय) , सोबत रोट्या आणि भात होता. मी सरळ भात घेऊन तुटून पडलो.
तसे घरचे/बाहेरचे दोन्हीकडचे नॉनवेज माझे बरेच खाणे होते. पण वडील मुंबईवरून आणतात ते खासच असते. ती चव ईथल्या नवी मुंबईच्या हॉटेलात मिळत नाही. तो स्मेल, ती चव, तो रंग, सारे ऑथेंटीक वाटते, त्यासमोर ईथले सारे नकली वाटते.
परतीचा फराळ उर्फ चिवडा उर्फ
परतीचा फराळ उर्फ चिवडा उर्फ चकणा
वाह म्हाळसा क्या एन्ट्री है!
वाह म्हाळसा क्या एन्ट्री है! मी कालच म्हंटलं मनाशी अजून परतीच्या फराळाचे फोटो दिसले नाहीत.
हे परतीचा फराळ काय असतं?
हे परतीचा फराळ काय असतं?
मला वाटलं म्हाळसा भारतात आल्या होत्या आणि परतताना इथे शेवटचा फराळ केला (बाकी पदार्थ संपले होते, फक्त चिवडा उरला होता) त्याचा फोटो आहे.
हे परतीचा फराळ काय असतं?>>
हे परतीचा फराळ काय असतं?>> जसा परतीचा पाऊस असो तसाच परतीचा फराळही असतो.. उरलेला सुरलेला जास्त मिेठ मसाल्याचा, दाणे संपलेला चिवडा कधी तरी अचानक प्रकट होतो
या जेवायला
या जेवायला
वाह मस्त ताट आहे
वाह मस्त ताट आहे
संडे अर्ली डिनर:
संडे अर्ली डिनर:
ती मोजून दोन अंड्यांची भुर्जी
ती मोजून दोन अंड्यांची भुर्जी दिसतेय आणि तो तिखटमिठाचा पराठा..
हा आमचा बालदिनाचा घरगुती केक
हा आमचा बालदिनाचा घरगुती केक
पाईनॅप्पल् फ्लेवर
(No subject)
Pages