Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! खुश झाली असेल आई.
अरे वा! खुश झाली असेल आई.
अरे वाह केकची डिजाईन मस्त आहे
अरे वाह केकची डिजाईन मस्त आहे. आईंना शुभेच्छा!
सुंदर आहे केक.
सुंदर आहे केक.
मस्तच केक अनामिका.
मस्तच केक अनामिका.
मस्त केक ..
मस्त केक ..
अनामिका, केक मस्त!
अनामिका, केक मस्त!
मस्त केक अनामिका, घरी केला?
मस्त केक अनामिका, घरी केला?
सगळ्यांचे धन्यवाद. @मानव - हो
सगळ्यांचे धन्यवाद. @मानव - हो आई खूप खुश झाली. @त्र्रृ -थँक्यु. तुमचेही केक अतिशय सुंदर असतात. मी फॅन आहे.
@धनुडी - नाही गं. ईतका सुंदर जमत नाही घरी. 
या नाश्त्याला:
या नाश्त्याला:

छान
छान
मानव, ती कसली पाने आहेत? आणि
मानव, ती कसली पाने आहेत? आणि त्यावर हळद का टाकली आहे?
वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत.
वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत. वाफवलेल्या. त्यात मिरपूरड आणि हळद/चाट मसाला, अंबाडी नसेल तर आमचूर पावडर घालून कालवून खायचे.
वाह! फारच आरोग्यपूर्ण नाश्ता.
वाह! फारच आरोग्यपूर्ण नाश्ता. मस्त..
वाह मानव तुमचा नाष्टा भारी
वाह मानव तुमचा नाष्टा भारी आणि अनामिका तुमचा केक भारी.
घसरलेली गाडी रूळावर आली हे मात्र बरे झाले.
धागा मूळ पदावर आला. बरं झालं.
धागा मूळ पदावर आला. बरं झालं. चला, आता फराळाची तयारी करा बघू.
मानव नाश्ता मस्तच
मानव नाश्ता मस्तच
To चीझ क्यूब मला मलई बर्फी
To चीझ क्यूब मला मलई बर्फी वाटलेला.पण मानवांनी दिलेल्या नाश्त्यात बर्फी असणे शक्य नाही,म्हणून झूम करून पाहिले.तर ची क्यू आहे.
राच्याकने मानव,तुम्ही बदाम भिजवून खात नाही का?
देवकी, बरेचदा विसरून जातो
देवकी, बरेचदा विसरून जातो रात्री भिजत ठेवायला.
मला तर ते आधी देवाच्या आरती
मला तर ते आधी देवाच्या आरती-प्रसादाचे ताट वाटले.. पानंफुलं हळदकु़कू एखादे फळ वगैरे.. त्यामुळे ड्रायफ्रूट्स सुद्धा धूप कापूर सारखे दिसले, आणि चीज क्यूब कुंकवाच्या करंड्यासारखा वाटला
(No subject)
देवकी, बरेचदा विसरून जातो
देवकी, बरेचदा विसरून जातो रात्री भिजत ठेवायला.

बदाम खावुन ही तुम्ही रात्री बदाम भिजवायला विसरता आश्चर्य आहे.
हा हा! गुड वन.
हा हा! गुड वन.
बदाम खावुन ही तुम्ही रात्री
बदाम खावुन ही तुम्ही रात्री बदाम भिजवायला विसरता आश्चर्य आहे. Wink Wink Wink>>>
जेबॉ, बहुतेक भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होत असावी ! अणि ते न भिजवलेलेच खातात त्यामुळे असे होत असावे!
जेबॉ, बहुतेक भिजवून
जेबॉ, बहुतेक भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होत असावी ! अणि ते न भिजवलेलेच खातात त्यामुळे असे होत असावे! Wink
इब तो यो भी हो सके है !
देवकी, बरेचदा विसरून जातो
देवकी, बरेचदा विसरून जातो रात्री भिजत ठेवायला.>>>> हेहेहेहे मी पण, मधे अगदी लक्षात ठेऊन काळ्या मनूका, बदाम भिजत घालत होते. माझ्या साठी आणि लेकासाठी. पण लेकाला खाण्यासाठी पण मागे लागा , कंटाळा यायला लागला. दिलं सोडून.
>>>>>दिलं सोडून.
>>>>>दिलं सोडून.
आपण हेच करतो. स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की धाड भरते आपल्याला.
लेकाने नाही खाल्लं पण तू खात होतीस ना? मग का नाही सुरु ठेवलस?
खरं गं सामो, स्वतः साठी चालू
खरं गं सामो, स्वतः साठी चालू ठेवायचा कंटाळा केला. पण परत चालू करीन. माझ्याच पुरतं.मला कोणी तरी ढकलायला लागतं.
कर चालू. लाँग टर्म तू
कर चालू. लाँग टर्म तू स्वतःकरताच नाही तर मुलांकरताच करणारेस. बदामा मध्ये ई व्हायटॅमिन असते, खूप छान आरोग्याला. आपल्याला धडधाकट रहायचय, नातवंडच काय, पतवंड खेळवायची आहेत
कर चालू. लाँग टर्म तू
डबल प्रतिसाद
मानवदादांचे ताट , आणि सगळेच
मानवदादांचे ताट , आणि सगळेच प्रतिसाद
दोनशे वर्ष गप्पा मारायचा आहेत. 

धनुडी सामोचे ऐक..
मसाला ओट्स
Pages