Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्या लाडू , तोंड गोड करा
घ्या लाडू , तोंड गोड करा
सामो, तुम्ही बरेचदा एकाच
सामो, तुम्ही बरेचदा एकाच प्रतिसादात आधी विरोधी स्टँड घेऊन मग सहमती देता.
रुचा नेहमी काही पोस्ट करतात आणि असंच काहीतरी लिहितात. मला आवडलं म्हणुन टाकलं कुणाला नाही आवडलं तर फ्ट्यावर मारेन, कुणी शहाणपणा शिकवू नये असं काही किंवा ह्या अर्थाचं. कशासाठी? हू केअर्स?
इथे तर कुणी दखलही घेत नव्हतं पोस्ची/फोटोंची.
आरारा सहमत. विनाकारण ही भाषा तेही ह्या धाग्यावर योग्य नाही.
सस्मित मला हे मॅन्स्ल्पेनिंग
सस्मित मला हे मॅन्स्ल्पेनिंग वाटले. स्त्रियांनी शिव्या देउ नयेत टाइप.
- सहमती शिव्या न देण्याला आहे.
- पण विरोध स्त्री-पुरुष भेदभाव करण्याला आहे. स्त्रियांनीच मक्ता घेतलाय का शिव्या न देण्याचा, सात्विकतेचा?.
त्यांनी तसं काही लिहिलंय का
त्यांनी तसं काही लिहिलंय का की तुम्ही स्री आहात म्हणुन तुम्हाला शिव्या देणं शोभत नाही.
असो. थांबते.
इथे सुरू होऊ नका बरं तुम्ही
इथे सुरू होऊ नका बरं तुम्ही दोघी. शिव्या कोणीच देऊ नयेत.
आ.रा.रांशी सहमत! बऱ्याचवेळेला अर्थ माहीत नसतो आणि बोललं जातं हे खरं आहे (ऋचाला अर्थ माहीत नसेल असं मला म्हणायचं नाही आहे)
मी पूर्वी लहान होते तेंव्हा सर्रास माझी फाटली (मला वाटायचं पायाखालची जमीन सरकली म्हणजे जमीन फाटली म्हणजे माझ्या पायाखालची जमीन वाटली म्हणजे माझी फाटली असलं काही तरी असेल) , he literally screwed me (मला वाटायचं म्हणजे येशूला कसे खिळे ठोकून त्रास दिला तसा त्याने मला शाब्दिक खिळे ठोकून त्रास दिला हे सांगायला /दर्शवयाला बाहेर देशातली लोकं असं वाक्य वापरात असतील) वगैरे वाक्य वापरायचे कारण देवाशपथ अर्थ माहीत नव्हता. त्यात स्वतःच स्वतःचे अर्थ काढायचे आणि ते बरोबर वाटायचे म्हणून स्वतः वरच अभिमान वाटावा असं ते वय होतं.
एकदा तर एका मॅनेजरशी बोलता दुसऱ्या मॅनेजर बाबत ते स्क्रूवालं वाक्य वापरलं होतं. जेंव्हा अर्थ काळाला तेंव्हापासून त्या मॅनेजरशी बोलयाचीच लाज वाटते. किती बावळट पणा आहे वाटून अजून पण शरमायला होतं.
हे सगळं इथे अवांतर आहे पण इ भांडत नाहीये.
रिया खरच ते २ वाक्प्रचारही
रिया खरच ते २ वाक्प्रचारही भयंकर आहेत.
किती बावळट पणा आहे वाटून अजून
किती बावळट पणा आहे वाटून अजून पण शरमायला होतं.
>>>>
आपल्याला घाणेरडे वाक्यप्रचार आणि डबल मिनींग्स माहीत नाहीत या गोष्टीचा जिथे अभिमान बाळगायला हवा तिथे लोकं शरमतात
असो, हा धागा या चर्चेला नाही. वेगळा धागा काढेनच मी रात्री
(No subject)
मृ वरण फळं ना?? यम्मी..
मृ वरण फळं ना?? यम्मी..
या गोष्टीचा जिथे अभिमान
या गोष्टीचा जिथे अभिमान बाळगायला हवा तिथे लोकं शरमतात
>>>>
नाही सर, अर्थ माहीत नसताना शहाणपणा करून माहीत नसलेले शब्द वापरण्याचा आगावपणा केला त्याची शरम वाटली
या गोष्टीचा जिथे अभिमान
या गोष्टीचा जिथे अभिमान बाळगायला हवा तिथे लोकं शरमतात
>>>>
नाही सर, अर्थ माहीत नसताना शहाणपणा करून माहीत नसलेले शब्द वापरण्याचा आगावपणा केला त्याची शरम वाटली
>>मी_रुचा हा पुरुष आय डी असता
>>मी_रुचा हा पुरुष आय डी असता तरी तुम्ही हा फुकटचा सल्ला दिला असता का? <<
अगदी. कारण हा शब्द इथे कितीदा वापरलाय पुरुष आयडीने, तेव्हा असले पोलिसिंग नाही दिसले.
मुळात म्हणजे, अर्थ माहिती असेल तर'च' द्याव्या' का? , अकारण देवु नये वगैरे हे कोणी ठरवावे? सांगावे , हे सुद्धा विचित्रच आहे.
, कुणी शहाणपणा शिकवू नये असं
, कुणी शहाणपणा शिकवू नये असं काही किंवा ह्या अर्थाचं. कशासाठी? हू केअर्स?
>>>सस्मित,सहमत.
वेगळा धागा काढेनच मी रात्री
वेगळा धागा काढेनच मी रात्री Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 18:42
<<
***
तेव्हा असले पोलिसिंग नाही दिसले.
Submitted by झंपी on 19 October, 2021 - 04:47
<<
पोलिसिन्ग फिलिसिंग मी करत नाही. हे असलं बोलायची सवय असेल, तर नॉर्मल लाईफमधे बोलताना किती विचित्र दिसेल याचा विचार डोक्यात यावा इतकाच हेतू होता.
समजून उमजून शिवी द्यायला माझी अजिब्बात हरकत नाही. बायकांनी द्या की पुरुषांनी.
शिव्या देण्यात पीएचडी होईल इतपत ज्ञान मजपाशी आहेच.
तेव्हा माझ्याशी असहमत असणार्यांना "फाट्यावर मारून" माझे दोन शब्द संपवतो.
(ता. क. : हा प्रतिसाद वाचून (फाट्यावर मारले गेलेल्यांना) राग येण्याऐवजी आनंदच झाला असेल असे गृहित धरतो, कारण अकारण, व अर्थ ठाऊक नसताना दिलेल्या शिव्यांचे पोलिसिंग तुम्हाला आवडत नाही, व शिव्यांची देवाण घेवाण करणेही चालेल असे दिसते.)
***
हॅप्पी कोजागिरी व ईद.
पण विरोध स्त्री-पुरुष भेदभाव
पण विरोध स्त्री-पुरुष भेदभाव करण्याला आहे. स्त्रियांनीच मक्ता घेतलाय का शिव्या न देण्याचा, सात्विकतेचा?.
Submitted by सामो on 18 October, 2021 - 14:53
<<
रुन्म्याच्या (भावी) मॅन्स्प्लेनिंग धाग्यावर यथावकाश लिहिनच, पण सध्या इथे काही प्रश्नांची उत्तरे सांगा,
१. माझ्या प्रतिसादात 'तू मुलगी आहेस म्हणून शिव्या देऊ नकोस' असे मी कुठे लिहिले आहे?
तुमच्या पाहण्यातल्या घरांत मुलींनी शिव्या देऊ नका असे सांगत मुलांना शिव्या देणे शिकवतात का? मी तरी मुलगा/मुलगी दोघांनाही हाच सल्ला देईन. 'ओह शिट' अन 'ओह फक' हे शब्द बावळटपणे मुलं वापरताना दिसतात, तेव्हा त्यांना टोकणे, यात मॅनस्प्लेनिंग कुठे येते? तुम्ही स्त्री म्हणून असले शब्दप्रयोग करायला तुमच्या मुला-मुलींना प्रोत्साहन देणार का?
२. शिव्या देण्यात काही स्पेसिफिक 'पुरुषार्थ' वाटतो का? की अरे, मी हे केलेच पाहिजे?
३. परमेश्वराने "वाटली" तेव्हा सोबत चाळणी नव्हती नेली ना? कारण तुमची आकलनाची लेव्हल बरीच कमी आहे.
४. की सोशल मेडिया साईटवर भांडण करण्याचा प्रघात आहे म्हणून लिहीत जायचे? मला भांडायला प्रचण्ड आवडते. रुन्म्याने नवा धागा काढला, की मग तिथे योग्य ते मॅन-एक्स्प्लेनिंग करीन.
फुक्कट खाजवून खरूज काढायला लागला आहात तुम्ही.
फक्त एवढेच सांगायचे की मॅ
फक्त एवढेच सांगायचे की मॅ न्स्प्लेनिंग नव्हते. तुमचा गैरसमज झालाय.
#३ आणि #५ तर अक्षरक्षः अर्थहीन व उगाच आवेशात काढलेले मुद्दे वाटले. असो. तुमचा आवेश तुम्हाला लखलाभ.
#३ आणि #५ तर अक्षरक्षः
#३ आणि #५ तर अक्षरक्षः अर्थहीन व उगाच आवेशात काढलेले मुद्दे वाटले. असो. तुमचा आवेश तुम्हाला लखलाभ.
नवीन Submitted by सामो on 19 October, 2021 - 21:21
<<
#५ कुठून दिसला आता?
कठीण आहे!
(No subject)
मृ चिकन करी मस्त दिसती आहे
मृ चिकन करी मस्त दिसती आहे..
मृ धाग्याशी प्रामाणिक
मृ धाग्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतेय
अनामिका,थँक्स. हो वरण फळं.
अनामिका,थँक्स. हो वरण फळं.
अमुपुरी, थँक्यु
स्वस्ति
आता एवढे फाटे पुराण झाले आहे
आता एवढे फाटे पुराण झाले आहे तर काय मूळ अर्थ आहे फाट्यावर मारणे याचा हे सांगा कुणीतरी. पूर्णपणे दुर्लक्ष करणे एवढाच अर्थ माहीत आहे.
ईथल्या या अवांतर चर्चेत जी
ईथल्या या अवांतर चर्चेत जी माझी पोस्ट होती वा जो प्रश्न मला पडलेला त्यावरून मी एक धागा काढला आहे.
हे जग सभ्य माणसांचे नाहीये का?
https://www.maayboli.com/node/80370
तुम्ही सर्वांनी ही चर्चा तिथे नेली तर धागा खाऊगल्लीचाच राहील
भले तुमची चर्चा मला पडलेल्या प्रश्नांपेक्षा थोडीफार वेगळी का असेना तिथे करा बिनधास्त, धागा ऋन्मेषचाच आहे काही प्रॉब्लेम नाही
ईथे मी लौकरात लौकर कोजागिरीचे मसालायुक्त दूध टाकणार आहे
या कोजागिरी स्पेशल... चीअर्स
या कोजागिरी स्पेशल... चीअर्स !!
.
Inspired by Mru. परवा लगेच
Inspired by Mru. परवा लगेच कले.
मस्तच वरण फळं,भेंडीची भाजी.
मस्तच वरण फळं,भेंडीची भाजी.
ते जुने वरण फळं होते, आज मी पण परत करणार आहे.
तु काय काय घालतेस वरण फळं करताना अनामिका?
भारी....चिकन......करी
भारी....चिकन......करी
>>> शिव्या देण्यात पीएचडी
>>> शिव्या देण्यात पीएचडी होईल इतपत ज्ञान मजपाशी आहेच.
तेव्हा माझ्याशी असहमत असणार्यांना "फाट्यावर मारून" माझे दोन शब्द संपवतो.><<
अगदीच अपेक्षित प्रतिसाद. आणि एखाद्या अट्ट्ल शिव्याबाज माणसाने असे दुसर्याला शिकवायचे हेच हास्यास्पद आहे.
फाट्यावर मारायची तुमची जी पद्धत असेल तर ठेवा चालू; हू केअर्स?
@मृ,मी कधी साधेच करते. हिंग,
@मृ,मी कधी साधेच करते. हिंग, हळद, मोहरी, मीठ, गुळ.
कधी टोमॅटो, कढीपत्ता, हि. मि. तर
कधी चिंच गुळाच्या आमटीतले.
ह्यात अगदी क्वचित केलेलं व्हेरीएशन म्हणजे पालकाच्या वरणातलं.
वरच्या फोटोतलेसाधे आहेत.
आईच्या वाढदिवसाचा केक.
आईच्या वाढदिवसाचा केक.
Pages