मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे
हास्य
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
थँक्स अनु.
थँक्स अनु.
छान फोटो दोन्ही
छान फोटो दोन्ही
मुलगी glamrous आहे
अग मेक अप आव डतो तिला.
अग मेक अप आव डतो तिला.
सामो आणि लेक दोघीही छान
सामो आणि लेक दोघीही छान दिसताय..
बाकीचे फोटो मस्त...हास्य क्लब
(No subject)
सगळ्यांचे हसरे फोटो मस्त आहेत..

मी आणी बहिण
अरे वा जुळ्या का
अरे वा
जुळ्या का
अरे वा
अरे वा
जुळ्या का हेच विचारणार होते
हो जुळ्या आहोत आम्ही. साधारण
हो जुळ्या आहोत आम्ही. साधारण तिसरी पर्यंत सेम कपडे घालायचो
वा भारीच!
वा भारीच!
पण ते ओळखत कसे होते इतर?
फोटो तर एकदम सेम टू सेम!! कपडेही सेम असेल तर ओळखणार कसे कोण कोण आहे ते?
पण ते ओळखत कसे होते इतर?>>>
पण ते ओळखत कसे होते इतर?>>> लहानपणी नाही ओळखायचे पटकन कुणी. रोज बघणारे ओळखायचे.
सगळ्याच बाळांचं हसू खूप गोड
सगळ्याच बाळांचं हसू खूप गोड आहे.
किल्ली, सामो तुमचेही फोटो सुंदर आहेत.
सगळेच फोटो गोड आहेत!
सगळेच फोटो गोड आहेत!
जुळं असणं काय मस्त असेल ना!
जुळं असणं काय मस्त असेल ना!
माझे पप्पा आणि काका जुळे आहेत
माझे पप्पा आणि काका जुळे आहेत
आत्याची मुलं जुळी आहेत
चुलतभावाच्या मुली जुळ्या आहेत
मला माझ्या दोन्ही मुलांच्या वेळी शंका असायची जुळे तर व्हायचे नाहीत ना
जुळी तिळी इ व्हायची
छान
पुर्ण आंघोळ रडारड चालते..
पुर्ण आंघोळ रडारड चालते..
आणि शेवटी बादलीत बसवल्यावर
हास्य
(No subject)
किती गोड, काही डॅंबिस मस्तच
किती गोड, काही डॅंबिस मस्तच फोटो ह्या धाग्यावर
हा माझा लेक (सहा महिन्याचा होता. फोटो क्रेडिट त्याचे आजोबा)
सुंदर गोड फोटो आलेत या
सुंदर गोड फोटो आलेत या धाग्यावर.
धनुडी फार गोड फोटो!!!
धनुडी फार गोड फोटो!!!
लहानग्यांचे फोटो फार गोड आलेत
लहानग्यांचे फोटो फार गोड आलेत.
मी किंवा भाऊ. आठवत नाही. आनि
मी किंवा भाऊ. आठवत नाही. आणि आता आईही नाही सांगायला की नक्की कोण आहे ते.
गोडच, भावाला विचार सामो. मला
गोडच, भावाला विचार सामो. मला तर तूच वाटते आहेस.
धनुडी हां भावाला विचारते.
धनुडी हां भावाला विचारते.
दात नसतानाचं बोळकं हसू खुपच
दात नसतानाचं बोळकं हसू खुपच गोड दिसतं
होय तुझा फोटो पा।उनच मला माझा
होय तुझा फोटो पाहूनच मला माझा आठवला. ते बोळक्यामुळेच.
काय क्युट फोटो आहेत
काय क्युट फोटो आहेत बालहास्यांचे.

घ्या माझा पण(लेकीचा) एक चिऊ काऊ चे घास खाताना
आई ग!! सो स्वीट.
आई ग!! सो स्वीट.
मामिना किती क्युट
मामिना किती क्युट
माहीरा
माहीरा
आईवर गेलीये.
Pages