गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज
येडेनिपाणी बरोब्बर
येडेनिपाणी
बरोब्बर
एकेक नवीन नाव समजतायेत.
एकेक नवीन नाव समजतायेत.
नांवातली दोन्ही झाडे कदाचित
नांवातली दोन्ही झाडे कदाचित इथे आता औषधालाही सापडणार नाही!
एकदम सोप्पे दिले...
जिल्हा पुणे तिथे काय उणे?
- - - -
चिंचवड
चिंचवड
पर्फेक्ट!!
पर्फेक्ट!!
हे गाव गळ्यात घालतात? ?व???
हे गाव गळ्यात घालतात?
?व???
कवडीमाळ? असे काहि आहे का?
कवडीमाळ?
असे काहि आहे का?
यवतमाळ?
यवतमाळ?
वावे बरोबर.
वावे बरोबर.
खेळ सुरु ठेवण्यासाठी क्लू
खेळ सुरु ठेवण्यासाठी क्लू देतो आहे.
काना मात्रा आकार उकार ईकार नसलेले गाव
??म?न??
अहमदनगर
अहमदनगर
उच्चांक प्रस्थापित केलेले
उच्चांक प्रस्थापित केलेले गाव
पश्चिम महाराष्ट्र
? ? ? ग ?
चा च णी
प्रतापगड
प्रतापगड
कसला उच्चांक? प म मधले
कसला उच्चांक? प म मधले उच्चांकी गांव पुणे सोडून कोणते असणार???
प्रतापगड नाही पण याच धर्तीवर
प्रतापगड नाही ; हा किल्ला आहे, गाव ??
पण याच धर्तीवर शोधा
कुठल्याही क्षेत्रात सर्वात उच्च कामगिरी केली की आपण एक विशिष्ट शब्द वापरतो
विक्रमगड
विक्रमगड
विक्रमगड बरोबरच
विक्रमगड बरोबरच
इथे गेल्यास चाक फसेल का?
इथे गेल्यास चाक फसेल का?
???द?
भोकरदन ?
भोकरदन ?
यासारखे काही तरी असावे
नाही. सोपे आहे तसे.
नाही. सोपे आहे तसे.
चाक कशात फसू शकते याचा विचार करा.
चिखलदरा
चिखलदरा
बरोबर.
बरोबर.
चिखलदरा
चिखलदरा
ओके......
कुमार सरांनी दिलेले उत्तर दिसले नाही मगाशी.
विशालगड
विशालगड
सोलापूर जिल्ह्यात
नवे सुरु :
सोलापूर जिल्ह्यात
' स्वयंपाक घरात करायच्या कृतीला दिलेले चौथे अक्षर लावले आहे :
? ? ? स
....जी कृती असते त्या शब्दाचे रूप वापरू शकता
ढवळस
ढवळस
ढवळस बरोबर.
ढवळस बरोबर.
मी देऊ का पुढचे
मी देऊ का पुढचे
मी देऊ का पुढचे>> म्हणजे काय
मी देऊ का पुढचे>> म्हणजे काय?
द्यायलाच हवे!
Pages