मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे
हास्य
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सगळे फोटो छान आहेत.
सगळे फोटो छान आहेत.
) विशेष आवडले.
गाईला घेऊन चाललेले मामा, भूभूचा फोटो आणि वारकरी रूप (ते पण टाळ्या वाजवताना
बाळं आणि मुलं छान!!
बाळं आणि मुलं छान!!
(No subject)
आमचे द्वितीय चिरंजीव - दिवीत
सगळ्यांचे फोटो केवढे गोड आहेत
सगळ्यांचे फोटो केवढे गोड आहेत..सगळी बाळं गोडच त्यात मा्ऊई पण आला.
किती निरागस आहेत सगळी बाळं.
किती निरागस आहेत सगळी बाळं.
हे माझं तान्हुलं जे की आता नो
हे माझं तान्हुलं जे की आता नो मोअर तान्हुलं
मुंबईतील मॉलमधले नाताळबाबा .
मुंबईतील मॉलमधले नाताळबाबा .

सर्वच बाळांचे फोटो मस्त मस्त
सर्वच बाळांचे फोटो मस्त मस्त मस्त आहेत.....+१.
माऊईचा फोटो पण निरागस आहे.
सगळेच फोटो छान..
सगळेच फोटो छान..
सगळे फोटो सुंदर, बाळांचे तर
सगळे फोटो सुंदर, बाळांचे तर निरागस हसू अप्रतिम.
सगळ्यांचेच फोटो मस्त!
सगळ्यांचेच फोटो मस्त!
नवा झब्बू येवू दे आता!
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
संयोजक
संयोजक
नव्या विषयाच्या प्रतीक्षेत...
हा आमचा भूभू - निओ!
हा आमचा भूभू - निओ!
(No subject)
(No subject)
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
सगळेच फोटो गोड!
ह
हे घ्या!
आश्रमशाळा , कसारा २०१८
आश्रमशाळा , कसारा २०१८

हा पुतळा मुलुंडला आहे ,
हा पुतळा मुलुंडला आहे , त्याच्यासमोर फोटो घेतला होता .
बाबा आदमच्या जमान्यातले
बाबा आदमच्या जमान्यातले हास्य
मस्त हास्य फोटो सगळे.
मस्त हास्य फोटो सगळे.
ब्लैककैट सर,ते हसणारे तुम्हीच का??
हो
हो
Smiley Ganesha
Smiley Ganesha

blackcat.. मस्त फोटो
blackcat.. मस्त फोटो
+१ केया.
+१ केया.
हे केवळ निर्मळ हास्य!
हे केवळ निर्मळ हास्य!
हे अजुन एक अगदी आनंदाचे!
हे अजुन एक अगदी आनंदाचे!
Pages