मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे
हास्य
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
(No subject)
कुमारसर, हे तुम्हीच का?
कुमारसर, हे तुम्हीच का? छान फोटो आहे.
सीमंतिनी
सीमंतिनी
मला नक्की नाही सांगता येणार !
सर्व भावंडांचा मिळून असा एक चित्रांचा संग्रह आहे.
त्यातून घेतले
(No subject)
(No subject)
ओह..खरंच कि मानव..विसरलेच होते
शोधते आता क्लिक केलेले.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
ताजेताजेच काढलेय की....
ताजेताजेच काढलेय की.... मुलांच्या स्केचपेनसेटचे!
(No subject)
गाईला घेऊन चाललेले एक मामा. त्यांना विचारलं फोटो काढू का? तर हसून काढा म्हणाले. फोटो दाखवला तसे अजूनच छान हसले, ते मात्र टिपता आलं नाही
छान फोटो अवल!
छान फोटो अवल!
छान फोटो अवल!
छान फोटो अवल!
फार गोड फोटो कुमार सर!
फार गोड फोटो कुमार सर!
छान फोटो अवल !
अस्मिता, धन्यवाद.
अस्मिता, धन्यवाद.
हा अजून एक झब्बू :
#माझीलेकमाहिरा
#माझीलेकमाहिरा
(No subject)
थांकु सगळ्यांना
थांकु सगळ्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![IMG_20210910_134401.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20210910_134401.jpg)
सगळी हास्य भारी गोड
माझ्याकडून अजून एक, खरं तर दोन
एक लेकाचे एक घोडोबाचे
(No subject)
मी काढलेला फोटो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
-------------------------------------------------------------
या आजीचा चेहरा सुरकुत्यांनी
या आजीचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला असला तरी नजरेत भरतो तो तिचा हसतमुखपणा!
(उत्तराखंडातली एक आजी)
हास्य म्हटले की सर्वात पहिले
हास्य म्हटले की सर्वात पहिले पोरांचे निरागस हास्यच आठवते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते हास्य मग आपल्याही चेहऱ्यावर हास्य फुलवते
सगळेच हास्य गोड आहेत.
सगळेच हास्य गोड आहेत.
(No subject)
मैत्रेयी आई ग्ग!!! कसलं क्युट
मैत्रेयी आई ग्ग!!! कसलं क्युट हसू आहे.
आँ, काय गोड हे !!
आँ, काय गोड हे !!
(No subject)
चो च्वीट!!!! सर्वच बाळांचे
चो च्वीट!!!! सर्वच बाळांचे फोटो मस्त मस्त मस्त आहेत.
सगळी हास्य कित्ती गो$$ड....!
सगळी हास्य कित्ती गो$$ड....!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी शेअर केलेल्या फोटोत बहिणीची मुलगी.
रमा.
रमा.
माझी लेक.
वारकरी रूपात..
छान विषय! मस्त वाटलं एकेक
छान विषय! मस्त वाटलं एकेक हास्य प्रचि बघून... लहान मुलं आणि हास्य एकदम फेविकॉल का जोड.. माझाही झब्बू ... लेक ४ महिन्यांचा असताना टोटली बोळकं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किल्ली, अंजली एकदम क्युट फोटो
किल्ली, अंजली एकदम क्युट फोटो.
प्रसन्न वाटलं सगळे हसरे चेहरे
प्रसन्न वाटलं सगळे हसरे चेहरे बघून!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माऊईचं स्माइल भारीच!!
सर्वच फोटो फार क्युट आहेत.
सर्वच फोटो फार क्युट आहेत.
Pages