Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:37
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : म्हणी
??गेला आणि ?? केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरोबर भरत
बरोबर भरत
???या? ???र ???प?
???या? | ???र | ???प?
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
? ?व? बो? ?च ?व? ??ळी
? ?व? बो? ?च ?व? ??ळी
ज्या गावच्या बोरी त्याच
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
??डी? ?डा ??स ?ळ
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
अ? ?हा? त्या? ?ल ?का?
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
_ म. ना. _म. अ_ .
_ म. ना. _म. अ_ . _घ_. _गा_. _म.
2. 1. 2. 2. 3. 3. 2.
_ म. 2
_ म. 2
ना. 1
_म. 2
अ_ . 2
_घ_. 3
_गा_. 3
_म. 2
काम ना धाम अन् उघड्या अंगाला
काम ना धाम अन् उघड्या अंगाला घाम
बरोबर भरत.
बरोबर भरत.
पुढचे कोडे द्या की.
पुढचे कोडे द्या की.
?त? | ?क?? |?र? |??ला
?त? | ?क?? |?र? |??ला
हातच्या काकणाला आरसा कशाला
हातच्या काकणाला आरसा कशाला
हो
हो
??लगा? ??त पा?
??लगा? ??त पा?
गोगल गाय पोटात पाय
गोगल गाय पोटात पाय
बरोबर जयु
बरोबर जयु
??ला ?ळा आ? ?र?? ?क?.
??ला ?ळा आ? ?र?? ?क?.
Hint :कंजूस पणावर टिप्पणी.
न्हाणीला बोळा आणि दरवाजा
न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा
??डा? ?ती ?ली?
माकडाच्या हाती कोलीत
माकडाच्या हाती कोलीत
आ ? ? ने | के ? | ? र
आ ? ? ने | के ? | ? र
? ला | ? ? सा | खो ? ? | रा ? | ज्व ?
फार सोपं झालं हे गजानन.
फार सोपं झालं हे गजानन.
आवडीने केला वर त्याला दिवसा
आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर
दैव देते कर्म नेते?
.
???त?| ???त| अ? |??त? |???त
??त?| ???त| अ? |??त? |???त
जात्यातले रडतात अन सुपातले
जात्यातले रडतात अन सुपातले हसतात
?सा???र ???ला पा?
?सा???र ???ला पा?
उसा बरोबर एरंडाला पाणी
उसा बरोबर एरंडाला पाणी
? ? | ? ?णा | ? ? | ? ल | ?
? ? | ? ?णा | ? ? | ? ल | ? का ?
Pages