अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
मग असे M2M loss फार वाढले तर
मग असा M2M loss फार वाढले तर मार्जिनपण अजून जास्त ब्लॉक होते का ? की जे आधीचे आहे तितकेच रहाते?
ह्या वाढलेल्या किमतीत अजून एक तोच लॉट सेल करून एव्हरेजिंग केला तर लवकर आणि जास्त प्रॉफिटमध्ये याल
M2M लॉस वाढला की मार्जिन
M2M लॉस वाढला की मार्जिन वाढते. प्रत्येक लॉटला साधारण 6 हजारने वाढले होते. (बहुतेक जेवढा लॉस तेवढे वाढत असावे.)
average out करणार होतो अजून पॉझिशन्स ऍड करून, पण सगळे कॅपिटल एकाच ट्रेडमध्ये टाकण्यापेक्षा वेगळ्या ट्रेड मध्ये टाकलेले बरे.
त्यासाठी नाही घेतले, अजून दुसरे कुठले ट्रेड घ्यावे ठरले नाही.
लॉस कशात झाला, शेअर की
लॉस कशात झाला, शेअर की डेरिव्हेटिव्ह
>>
Derivatives
Axis चे पासबुक प्रिंट करायला
Axis चे पासबुक प्रिंट करायला गेलो , तर तिथले लोक बोलले, फार बाकी आहे , देणार नाही , मग कंपलेंट केली.
आज एकदम 4 बुके दिलीत !
अक्सिस डायरेक्त व ब्यांक अकाउंट लिंक आहे , आणि तिथे रोज सेविंग फंड ब्लॉक होते किंवा जमा होते.
I cici ला असे नव्हते , आपण फ़ंड अलोकेट केले की तिकडे जाते तिकडून सेविंगला विड्रॉ करावे लागते, मगच येते , त्यामुळे रोजचे पासबुक भरत नाही
Icici ला मग transaction charges पडतात का?
Icici ला मग transaction
Icici ला मग transaction charges पडतात का? => हो . Trading to saving ला
किती असतात ?
किती असतात ?
10.62 घेतले ( कापले) होते २०
10.62 घेतले ( कापले) होते २०,००० साठी मला न सांगता ...
10.62 घेतले ( कापले) होते २०
.
झिरोदामध्येही तेवढेच लागतात.
झिरोदामध्येही तेवढेच लागतात.
यु त्युबवर अनेक व्हिडिओ आहेत,
यु त्युबवर अनेक व्हिडिओ आहेत, खालिल ब्रोकर डिस्काउण्ट देतात , ५०० ते १००० फिक्स ब्रोकरेज प्रति महिना
India bulls
DHANI
SAS Online
Prostocks
Tradeplus
झिरोदात नफा मस्त मिळत आहे, पण ब्रोकरेज फार जात आहे.
https://equityblues.com/unlimited-trading-fixed-monthly-zero-brokerage-p...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=V2KvVQWX_xA
SAS Online
https://sasonline.in/pricing
Low brokerage , 9 Rs per trade , also 999 unlimited monthly plan
Far OTM Options allowed
Basket order allowed
200 opening charges, no other charges
If only FNO , no need for DMAT opening.
या कंपन्या किती विश्वासार्ह
या कंपन्या किती विश्वासार्ह आहेत?
दहा लाख कॅपिटल तिथे ठेवून ट्रेड्स घेत रहायचे आणि अचानक एक दिवस बातमी आली..... Karvy सारखी
असं काही नाही ना होणार?
सगळ्या जुन्या आहेत.
सगळ्या जुन्या आहेत.
कार्विला काय झाले ?
मी SAS Online आता ओपन केले , एक दोन दिव्सात होइल सुरु
आज एक ४ लेग कॉल स्प्रेड
आज एक ४ लेग कॉल स्प्रेड बघितला , सलग चार आठवड्याचे ATM Call
First week BUY
Second Week SELL
Third Week SELL
Fourth week BUY
Same lot size for all
50000 margin required
पहिला आठवडा सम्पत आला कि मध्ये प्रॉफित असताना स्क्वेअर ऑफ करणे
आताच चेक केले. ब्यान्क निफ्तीत चौथ्या आठवड्यात तितकि लिक्विडीटी नाहि
निफ्टीत मात्र जमेल. सगळ्याना चाण्गलि लिक्विडीटी आहे.
GAP up , down मध्येहि लॉस होत नाहि म्हणे.
अगदी बारकाईने पाहिले , तर १ + २ हे क्रेडिट स्प्रेड आहे, ३ + ४ हे डेबिट स्प्रेड आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Many of Karvy's over 2.40
Many of Karvy's over 2.40 lakh clients had complained to the regulator about money and securities not coming to their trading accounts. Karvy allegedly misused client accounts without informing them, or reporting to the depository or the stock exchange.
गुगलबुवा वरील महिती सांगतात.
Karvy ला registrar and transfer business चे नाव देखील बदलावे लागले होते.
4 leg strategy मध्ये चौथा पाय
4 leg strategy मध्ये चौथा पाय लिक्विड नसतो , त्यात OI ही फार नसतो
म्हणून 4 लेग केले , पण 3 आठवड्यातच आघाडी सरकार करून बसवले
पहिला आठवडा बाय 2 लॉट
दुसरा आठवडा सेल 4 लॉट
तिसरा आठवडा बाय 2 लॉट
निफ्टीत केले , असे ब्या नि मध्येही होईल
SAS onlline चा फोन येऊन गेला , ऑनलाइन अपलोड केलेत ते , डॉक्युमेंट पोचले , लवकर सुरू होईल.
पासबुक कशाला हवं? स्टेटमेंट
पासबुक कशाला हवं? स्टेटमेंट डाउनलोड करता येईल.
तेपण तेवढेच लांबडे होणार
तेपण तेवढेच लांबडे होणार
मी स्टेटमेंट प्रिंट करतच नाही
मी स्टेटमेंट प्रिंट करतच नाही. Excel मध्येच डेटा ठेवतो.
---
या ट्रेडिंगचा फायदानुकसान आयटी रिटर्न्स मध्ये कसा दाखवता?
आताच सुरू केले आहे मे पासून
आताच सुरू केले आहे मे पासून
पुढच्या वर्षीच्या रिटर्नला नफा दाखवावा लागेल
त्याचीच तर चाचपणी करतोय , झिरोदात प्रॉफिट लॉसचे एक पेज आहे , तिथे अमुक ते तमुक तारीख दिली की लगेच प्रॉफिट लॉस समजते
हे आता काढले , एक एप्रिल 2021 ते आजची तारीख , लगेच दिसते.
पण कसे आहे , ह्यात 10000 प्रॉफिट ह्याचा अर्थ 30000 नफा , 20000 लॉस , एकूण 10000 नफा असा अर्थ असतो
30000 नफयाचे इन्कम टेक्स वेगळे काढतात,
लॉस जो आहे तो धंद्याचे नुकसान म्हणून वजा होतो
किंवा मग 10000 नफा असे सरळ पकडून टेक्स काढणे सोयीचे ठरते , सी ए लोक नक्की काय करतात माहीत नाही.
पण बाकी अकाउंटंमध्ये अशा सोयी नाहीत
सगळे ट्रेड्स लाईन लिस्ट करून खरेदी , विक्री ,नफा तोटा बघावा लागेल
गेल्या वर्षी पासून (AY 2019
गेल्या वर्षी पासून (AY 2019-20) मला ITR3 फाईल करावा लागतोय, नोकरी सोडून Business सुरू केल्याने.
त्यात ट्रेड घेतल्या सगळ्या ऑप्शन्सचे प्रिमियम मिळून टर्न ओव्हर दाखवलाय. त्यात झालेले प्रॉफिट (शेवटी क्रेडिट झालेली एकूण प्रीमियम अमाऊंट) gross profit दाखवलीय. आणि मग ब्रोकरेज आणि इतर कर (STT, GST वगैरे) हे expenditure म्हणुन दाखवलेत. Gross profit - Expenditure हे Net income from speculative business म्हणुन दाखवलंय.
स्टॉक्स साठी, STCG from sale of equity share सदराखाली विकलेल्या एकूण शेअर्सची किंमत (ब्रोकरेज, टॅक्स सहित) Full value of consideration म्हणुन दाखवलीय.
एकूण खरेदी केलेल्या शेअर्स किंमत (ब्रोकरेज, टॅक्स सहित) ही cost of acquisition म्हणुन दाखवली आहे
दोघांमधील फरक हा STCG on equity share म्हणुन दाखवलाय.
LTCG नव्हता.
CA कडुन फाईल करवला होता ITR3.
------
वर मी ऑप्शन्सचे इनकम speculative दाखवलंय असं लिहिलंय. ITR3 च्या एका भागात तसे आहे. पुढे एका भागात तेच Non speculative म्हणुन दाखवलंय आणि त्यात speculative income included in above मध्ये परत तेच दाखवलंय. Confusing आहे. फार मोठा असतो ITR3 - 57 पानांचा. त्याही पुढे ते कसे दाखवले हे चेक करणार होतो, पण नाद सोडुन दिला. एकंदरीत शेवटी F&O non speculative फाईल केले असावे असे वाटते.
बरोबर
बरोबर
पण हे आकडे झिरोदातुन कुठून मिळवले ? की प्रत्येक खरेदी विक्रीचे एक्सेल भरून स्वतः सगळे काढले ? की रोज मॅनेज केलेत ?
झिरोदा अकाउंट मी दोन
झिरोदा अकाउंट मी दोन महिन्यांपूर्वी काढले.
वरील सगळे शेअरखान मधले आहेत. त्यात capital gains रिपोर्ट आहे, तिथे excel डाउनलोड केली की शेअर्सचे सगळे ट्रेड डीटेल्स येतात. आणि Transaction Reports मध्ये F&O चे.
झिरोदामध्ये Console ला जायचे.
तिथे Reports > Tax P&L
आर्थिक वर्ष निवडायचे, मग From Q1 to Q4 करून त्याच्या पुढील उजव्या बाणावर टिचकी मारायची.
खाली जायचे. तिथे Download Tax P&L for all segments लिंक दिसेल. त्यावर क्लिक केले की सगळ्या segment चे डीटेल्स excel मध्ये मिळतात.
त्या फाईल मध्ये प्रत्येक segment ची वेगळी sheet असते.
Ok
Ok
Tax केव्हा जमा करावा लागतो?
Tax केव्हा जमा करावा लागतो?
बाकी टाक्सेस आताच आपोआप जातात
बाकी टाक्सेस आताच आपोआप जातात.
इन्कम टॅक्स पुढच्या वर्षी
Advance tax भरावा लागेल
Advance tax भरावा लागेल बहुतेक
https://zerodha.com/varsity/chapter/taxation-for-traders/
५.७ वाचा
बाकी लोक किती लिमिट क्रॉस
बाकी लोक किती लिमिट क्रॉस झाले तर एडवांस टॅक्स भरतात , तोच नियम लागू होईल
हो, advance tax भरावा लागतो.
हो, advance tax भरावा लागतो.
पण इतर TDS जमा होत असल्याने आणि ट्रेंडिंग नफा कमी असल्याने त्यावरचा टॅक्सही कमी असल्याने मी मार्च दुसऱ्या आठवड्यात (15 मार्चच्या आत भरावा लागतो) advance tax भरला ट्रेडिंग नफ्यावर, quarterly न भरता. बाकी deductions धरून शेवटी रिफंडच आला.
नफा जास्त असेल तर quartely भरावा लागेल.
झिरोडात Bank nifty चा स्पॉट
झिरोडात Bank nifty चा स्पॉट कसा पहायचा?
Watchlist मध्ये bank nifty script add करता येत नाही.
Pages