Submitted by च्रप्स on 2 August, 2021 - 19:17
प्रश्नाचे उत्तर मिळाल्यामुळे संपादित...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रश्नाचे उत्तर मिळाल्यामुळे संपादित...
pet insurance घेतलाय ना
pet insurance घेतलाय ना तुम्ही? नसेल तर घ्या.
पेट इन्शुरन्स मस्ट! पहिल्या
पेट इन्शुरन्स मस्ट! पहिल्या वर्षात बरेच काय काय आम्हाला पण आम्च्या २ किटन्स साठी करावे लागले होते. त्यामुळे ते पहिले. पेटस्मार्ट कडूनच इन्शुरन्स घेतलाय आम्ही. त्यांचे त्या वर्षभरातले शॉट्स, काही इन्फेक्शन्स, टीक ट्रीटमेंटची औषधं कव्हर झाली. पहिल्यांदा ओव्हर्वेल्मिंग वाटतं एकदम इतका खर्च, नवीन जबाबदारी. हळूहलू रुळाल. तुम्हाला शुभेच्छा!
कॅट्फूड ओलं असतं त्यामुळे त्याचा वास येतोच. कोणत्या ओपन ठेवू शकत असलेल्या खिडकीजवळ (जाळी असलेल्या) ठेवता आलं तर बघा.
आम्ही कुत्रा घ्यायचा विचार
आम्ही कुत्रा घ्यायचा विचार करतोय, परंतु पेटस्मार्ट किंवा तत्सम दुकाने खुपच जास्त भाव सांगताय. कुणाला काही माहिती आहे का पिल्लू कुठून घेऊ शकतो ते?
तुमच्या टाऊनमधले अॅनिमल
तुमच्या टाऊनमधले अॅनिमल शेल्टर
पिलांना पाहून समजतं / ओळखता
पिलांना पाहून समजतं / ओळखता येतं का किती महिन्यांची आहेत? म्हणजे की अजून आईबरोबरच असायला हवीत का वगैरे.
बाप रे ! कोणताही पुर्व विचार
बाप रे ! कोणताही पुर्व विचार आणि पूर्वतयारी नसताना एकदम 2 पेट्स? फारच impulsive decision घेतला आहेत.
इथे भारतात पण पेट्स सांभाळायला भरपुर खर्च आहे. म्हणजे लाडाकोडात सांभाळायचं तर. ब्रॅण्डेड फुड, मीट, वॅक्सिन्स, खेळणी, बेड्स, आजारपणातले औषधोपचार आणि preventive औषधोपचार, केनेल / होस्टेलचा खर्च आणि बरंच काही. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की आताच विचार करा. लळा लागला आणि मग द्यायचं ठरवलत तर दोघांना (पेट्स आणि घरातील मुलं) प्रचंड मानसिक त्रास होतो.
पण या सगळ्या किमतीच्या पलीकडे जाऊन, मुलांना आणि घरातील सगळ्यांनाच जो काही आनन्द मिळेल, तो मात्र अमुल्य असेल.
PS : फिमेल कॅट असेल तर वेळीच काळजी घ्या. नाही तर 15-20 महिन्यांनी तुम्हालाही पिल्लं adoption ला देण्यासाठी असंच कुठे तरी बसायची वेळ येऊ नये.
( हलके घ्या )
अमरीकेत असुन हे असं आमच्या
अमरीकेत असुन हे असं आमच्या कोकणात घर असल्यासारखं दोन मांजरी का उचलून आणल्या असतील तुम्ही याचं फार नवल वाटतंय.
तसंही घरात आई वडील नवरा/बायको मुलंबाळं असताना एक प्राणी आणुन त्याच्यावर घरच्यांपेक्षा जास्त प्रेम करणं ह्याचंही मला नवलंच वाटतं. प्रेमाचे पाझर जास्त आणी प्रेम एक्सप्रेस करायला मेंबर कमी अशी काही परिस्थिती असते की काय?
शिवाय खर्च पण भारी. खुप पैसे कुठे खर्चावे असं काही असावं. नाहीतर एक प्राणी आणुन त्याला आपल्याच पद्धती आपले नियम शिकवून प्रसंगी मारून प्रेम करणं , आंजरणं गोंजरणं (ही पण आपली स्वतःची गरज म्हणुन) अजब वाटतं. ते बिचारं खाल्ल्या अन्नाला जागत असावं किंवा ह्आयांच्ताया हौसेखातर ईथे आणलो गेलोय तर हेच ठीक आहे. ह्या माणसांच्या मनाप्रमाणे वागावं असा विचार करत असावं.
मीरा - त्यांना स्प्रे/ न्यूटर
मीरा - त्यांना स्प्रे/ न्यूटर करणार आहे.. पिल्ले होणार नाहीत ...
सस्मित - किटन्स रेस्क्यु केले आहेत...
अंजली आणि सोनाली - धन्यवाद.
अंजली आणि सोनाली - धन्यवाद. चांगला सल्ला..मी कोट्स घेतोय..
प्रश्नाचे उत्तर मिळाले की
प्रश्नाचे उत्तर मिळाले की धागा असा संपादीत करू नये.
एक तर लोक मग आणखी वाचतात - काय गडबड झाली बघायला येतात. आणि दुसरे म्हणजे माझ्यासारखे लोक तरीही प्रतिसाद देऊन धागा वर काढतात.
जोक्स अपार्ट, खरंच विशेष कारण असल्याशिवाय संपादित करू नये, नंतरही कुणाला याचा फायदा होतो, माहिती मिळते.
पेट इन्शुरन्स असतो हे मला माहितीच नव्हते. इथे वाचून मग भारतात मिळतो का बघीतले, कुत्र्याचा मिळतो.
पेट नाहीय सध्या पण पुढे आणणार असेल तर उपयोगी पडेल.
त्यांनी च्रप्सगिरी केली.
मानव>>+++11111
हलकेच घ्या हं च्रप्स.
त्यांनी च्रप्सगिरी केली.
जसं सटकन प्रतिसाद देतात तसं पटकन माऊ आणलं, आणि इथे धागा पण काढला टिपीकल च्रप्स.
माबोवर इतकी चर्चा झालीये पेटस् बाबत, मला खरंतर खुप आश्चर्य वाटलं फार विचार न करता माऊची पिल्लं ती पण दोन. . .
पण आता पाळणार आहात हे वाचून बरं वाटलं. फार लळा लावतात मांजरं.
धनुडी - दिमाग से नही दिल से
धनुडी - दिमाग से नही दिल से लिया हुआ निर्णय था वो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मजा येते असे कधीतरी करायला... फटक्यात डिसीजन
(No subject)
एकूण सगळंच चुकलं आहे.
एकूण सगळंच चुकलं आहे. धाग्याचा विषय बदलून घेता आला असता. आता प्रतिसाद बेवारस झाले ना.
फार तर "उत्तर मिळाले आहे पण पुढे चालू ठेवा मांजर किंवा इतर पाळीव प्राणी यांचे अनुभवांसाठी" असं करा . आता संपादन गेलं असलं तरी एक प्रतिसाद लिहा प्रत्येक पानावर.
पाळीव प्राण्यांना स्टरलाइज /नसबंदि का करतात? पाळू नका, मुक्तच ठेवा.
प्रश्नाचे उत्तर मिळाले की
प्रश्नाचे उत्तर मिळाले की धागा असा संपादीत करू नये - कारण
पाळीव प्राण्यांना स्टरलाइज
पाळीव प्राण्यांना स्टरलाइज /नसबंदि का करतात? पाळू नका, मुक्तच ठेवा. >>> मांजर आणि कुत्री किती मोठ्या संख्येने आणि किती पटापट मल्टीप्लाय होतात. पाळा किंवा मुक्त ठेवा, पण न्यूटर / स्पे करणं अत्यावश्यक आहे. त्यांनाच नीट खाउपिऊ मिळावं म्हणुन तरी संख्या मर्यादित असणं गरजेचं आहे.
आणि का करायचं नाही, याबद्दल तुमची मतं समजुन घ्यायला आवडतील.
तुम्ही चांगली सांभाळाल माऊज
तुम्ही चांगली सांभाळाल माऊज.आता थोडा त्रास झाला तरी लळा लागेलच.
नंतर मावांचे (मुद्दाम चुकीचं अनेकवचन केलंय) फोटोज नक्की टाका.
पाळीव प्राणी - स्टरलाइज
पाळीव प्राणी - स्टरलाइज /नसबंदि करावी हो/नाही .
स्वातंत्र्य ठरवण्याचं न विचारता काढतो. मुके प्राणी काय सांगणार/ठरवणार?
मग मुक्तच ठेवायचं बरं.
उंदीर फार वाढतात प्रसवतात त्यावर साप,घुबडे पोसतात. त्या चक्रात ढवळाढवळ होते.
प्रश्नाचे उत्तर मिळाले की
प्रश्नाचे उत्तर मिळाले की धागा असा संपादीत करू नये - कारण>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रश्नाचे उत्तर मिळाले की
प्रश्नाचे उत्तर मिळाले की धागा असा संपादीत करू नये - कारण>>>> आवडलंच.
पण न्यूटर / स्पे करणं
पण न्यूटर / स्पे करणं अत्यावश्यक आहे. >>>>या गोष्टींचा त्यांच्यावर काही शारीरिक्/भावनिक परिणाम होत असेल का? फिमेल माऊ/भुभु यांना बाळं होण्याचा निदान एक तरी चान्स दिला पाहिजे हे माझे मत.
प्रश्नाचे उत्तर मिळाले की
प्रश्नाचे उत्तर मिळाले की धागा असा संपादीत करू नये - कारण >>>>> सी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फिमेल माऊ/भुभु यांना बाळं होण्याचा निदान एक तरी चान्स दिला पाहिजे हे माझे मत.>>>>>> देवकी +1
स्प्रे न्यूटर केल्याने
स्प्रे न्यूटर केल्याने त्यांचे आयुष्य वाढते, त्याकरता गरजेचे आहे... गूगल माहिती देईल विस्ताराने...
आणि वळूंचे बैल करण्याअगोदर
आणि वळूंचे बैल करण्याअगोदर bachelor party ठेवतात.
च्रप्स, होतं तसं करून ठेवा
च्रप्स, होतं तसं करून ठेवा कि परत.. कुठचाही धागा फुकट जात नाही.
जास्त प्रतिसाद नव्हते म्हणुन
जास्त प्रतिसाद नव्हते म्हणुन ही ट्रिक केली त्यांनी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संपादन गेलं असल्यास तुमचा
संपादन गेलं असल्यास तुमचा प्रश्न मोघम मांडा पुन्हा. आणि खर्चाचे उल्लेख टाळा। आणि खालचे प्रतिसाद तिकडे कॉपीपेस्ट करून नवीन धागा काढा. #भुभु आणि माऊच्या मालकांचे अनुभव#
बंदिस्त ब्लॉकमध्ये कुत्रा
बंदिस्त ब्लॉकमध्ये कुत्रा मांजर पाळणे जमत नाही पण आवड आहे ती मी बाहेर जमवतो. मिळेल ते कुत्रा मांजर गाय यांवर हात फिरवून.
Srd बंदिस्त ब्लॉक मध्ये मांजर
Srd बंदिस्त ब्लॉक मध्ये मांजर पाळू शकता, एक लिटर बॉक्स लागेल फक्त आणि कॅट फूड.
हा अमेरीकेत मांजर कसे पाळावे
हा अमेरीकेत मांजर कसे पाळावे धागा होता का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधीच पाळीव प्राणी त्यात अमेरीका हे बघून मी स्किप मारलेला
सस्मित यांचा हा प्रतिसाद मात्र ईंटरेस्टींग
>>>
तसंही घरात आई वडील नवरा/बायको मुलंबाळं असताना एक प्राणी आणुन त्याच्यावर घरच्यांपेक्षा जास्त प्रेम करणं ह्याचंही मला नवलंच वाटतं.
>>>
मला वाटते जसे कोणाला नर्सरी, गार्डनिंगचा छंद असतो तसे याकडे बघा. घरच्यांच्या प्रेमात वाटेकरी म्हणून हे येत नसावेत.
Pages