Submitted by एकुलता एक डॉन on 1 August, 2021 - 16:20
तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा
१) जिओ
समझ तुमचे ड्युअल सिम मोबाईल आहे आणि एकच सिम जिओ
जीओ चे सिम रिचार्जे करूच नका
कारण ,जिओ रिचार्जे नाही केले तरी इनकमिंग चालू राहते,माझे ३ सिम आहेत तीनही चालू आहेत
परिणामी एकाच सिम चा रिचार्जे होईल
२) vi
1. Vi brings you ATTRACTIVE DISCOUNT + DAILY EXTRA 1GB DATA + FREE CALLERTUNES (28 Days)
Price Rs.149
2. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (56 Days)
Price Rs.399
3. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (84 Days)
Price Rs.555
हे प्लॅन साधारण कोणाला मिळणार नाही
कसे हे पुढच्या धाग्यात सांगेन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जिओ चे सिम व एखादा चांगला
जिओ चे सिम व एखादा चांगला प्लॅन सजेस्ट करा. मोबाइल डाटा युज जास्त व कॉल्स कमीच असा वापरायचा पॅटर्न आहे.
सगळ्यात स्वस्त प्लॅन कोणता ?
सगळ्यात स्वस्त प्लॅन कोणता ?
सगळ्यात स्वस्त डेटा कोणत्या प्लॅन मध्ये ?
नुसते calling साठी प्लॅन घ्याचा तर स्वस्त कोणता पडेल? https://www.maayboli.com/node/79664
जिओ चे सिम व एखादा चांगला
जिओ चे सिम व एखादा चांगला प्लॅन सजेस्ट करा. मोबाइल डाटा युज जास्त व कॉल्स कमीच असा वापरायचा पॅटर्न आहे.
Submitted by अमा on 2 August, 2021 - 06:23
मागे Reliance च्या एका AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, जिओ फक्त data चे पैसे घेणार, calling complimentary आहे! आणि त्याप्रमाणे जिओच्या कोणत्याही plan मध्ये calling unlimited आहे. त्यामुळे तुम्हाला जितका data आवश्यक असेल त्याप्रमाणे plan निवडा. (1 GB/day, 1.5 GB/day, 2 GB/day, 3 GB/day)
Vi ला प्लान मस्त आहेत पण
Vi ला प्लान मस्त आहेत पण रेंज करता टॉवर वर जावुन बसावं लागतं त्याचं काय?
माझे जिओ सिम बंद झाले
माझे जिओ सिम बंद झाले recharge न केल्यामुळे
सहा महिने कालावधीत रीचार्ज
सहा महिने कालावधीत रीचार्ज आणि कॅाल्स केलेच नाहीत तर सीम काढण्याची परवानगी आहे. एरटेल,वोडा यांनी तीन महिने ठेवली आहे.
माझे जिओ सिम बंद झाले
माझे जिओ सिम बंद झाले recharge न केल्यामुळे
नवीन Submitted by हप on 3 August, 2021 - 06:43
>>>>>>>>>>>>
तुम्हि थोडेपण वापरात नसाल
Vi ला प्लान मस्त आहेत पण रेंज
Vi ला प्लान मस्त आहेत पण रेंज करता टॉवर वर जावुन बसावं लागतं त्याचं काय?
Submitted by अग्निपंख on 3 August, 2021 - 03:15
>>>>
जो टॉवर जवळचा आहे त्याचे सिम घ्या
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-kumar-mangalam...
लोकसत्ता अग्रलेख
माझे जिओ सिम बंद झाले
माझे जिओ सिम बंद झाले recharge न केल्यामुळे....
माझे एक जिओ सिम अद्याप चालू आहे, ज्यावर बहुधा फेब्रुवारी २०२० मध्ये शेवटचे रिचार्ज केले होते.
आता करायला लागेल रीचार्ज. सहा
आता करायला लागेल रीचार्ज. जिओ प्राईम आहे का?
म्हणजे की मी तीन वर्षांपूर्वी जिओफाई ची गोल डबी आणि सिम घेतले तेव्हा जिओ प्राईम मेंबर असे आले. त्यांचे रूल वेगळे असतील. सहासहा महिन्यांनी एक रीचार्ज करायचो. पण आता ३३०/ ८४ दिवस केले कारण जिओन्यूज app चालू ठेवायचे आहे.
माझे सिम पण सुरू झाले आहे.
माझे सिम पण सुरू झाले आहे. Customer service ला call केल्यावर ताबडतोब सुरू झाले.
माझे सिम पण सुरू झाले आहे.
माझे सिम पण सुरू झाले आहे. Customer service ला call केल्यावर ताबडतोब सुरू झाले.
दोन सिम चा मिळून जास्तीत
दोन सिम चा मिळून जास्तीत जास्त ३०० रुपये महिना खर्च येईल with unlimited calling and at least 1.5 GB data per day. खरच हा खर्च तितका महाग आहे कि खर्च कमी कसा करावा हा धागा काढावासा वाटला?? आणि असलाच तर एकच सिम ठेवावं, खर्च एकदम ५०% कमी १५० पण परवडत नसतील तर सरळ जिओ फोन घ्यावा, फक्त ७५ रुपये महिना.
आता २००रु/ महिना एका नंबरला
आता २००रु/ महिना एका नंबरला खर्च येतो.
हॉटेलातले चहा नाश्ता बिल पाहिले एका वेळचे तर तुलना करा २०० परवडते का नाही.