अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
माझा टाइपिंग स्पीड स्लो आहे.
माझा टाइपिंग स्पीड स्लो आहे. मी पोस्ट करे पर्यँत, ब्लॅककॅट यांचे उत्तर आणि त्यावर तुमचा प्रतिसाद आलेला होता.
(No subject)
मानव ,
मानव ,
icicdirect neo subscribed... One time fee - 354 , Fund transfer charges चालू केलेत.
काल निफ्टी call intraday मध्ये २२५ profit मध्ये १६४ नेट आले... पण त्यांचे app, website, Trade racer is not user friendly....
वेबसाईट वरेच बरेच सेक्टशन आहेत , ग्रीक ही दिसले. पण " वेबसाईट " स्लो.
0दा +++
Fund transfer charges चालू
Fund transfer charges चालू केलेत. >> असं होय. झिरोदा पण चार्ज करते १०₹. पण ICICI चे three in one a/c असते, तेव्हा प्रत्येक ट्रेडला अकाउंट मधून पैसे काढणे/टाकणे याला चार्जेस असतील तर, ते फार।होतील.
काल निफ्टी call intraday मध्ये २२५ profit मध्ये १६४ नेट आले>> हे Neo plan घेऊन का?
मी आज बँकनिफ्टी २९जुलै 37200
मी आज बँकनिफ्टी २९जुलै 37200 दोन क्लॉस विकले आणि २९ जुलैचेच 38500 दोन विकत घेतले.
जास्त नाही, 1050 प्रॉफिट आहे प्रत्येकी.
मग हेज कशाने केले ?
मग हेज कशाने केले ?
29 जुलै विकणेच बरे राहील
29 जुलै विकणेच बरे राहील
कारण पुढच्या आठवड्यात ईद आहे , 21 जुलै , सुट्टी आहे
फक्त 10 ट्रेडिंग दिवस उरलेत
पोस्ट करेक्ट केली. 38500 ने
पोस्ट करेक्ट केली. 38500 ने हेज केलेय.
हो neo .
हो neo .
म्हणजे ब्रोकरेज, टॅक्स मिळून
म्हणजे ब्रोकरेज, टॅक्स मिळून ५६₹ लागले. झिरोदातही तेवढेच लागतात, ऑप्शनच्या प्रीमियम नुसार कमी जास्त होतात.
साईट स्लो असेल तर मात्र
साईट स्लो असेल तर मात्र प्रॉब्लेम आहे.
आणि फंड ट्रान्सफर चार्जेस सुद्धा.
मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून येईन एकदा, नक्की किती, काय चार्जेस आहेत ते.
मग ठरवेन घ्यावे की नाही.
झिरोदा मस्त आहे, पण निफ्टी, बँक निफ्टीत लॉंग करायला ऑप्शन्स रेंज ब्लॉक्ड आहे. त्यामुळे 35% जास्त कॅपिटल ठेवावे लागते, आणि ट्रेड्स घेतल्यावर पडून रहाते.
आणि काही ऑप्शन स्ट्रॅटेजी मध्ये मला विकलेल्या कॉल्सच्या संख्ये पेक्षा जास्त लांबचे कॉल लॉंग करायचे आहेत, जे झिरोदा करूच देत नाही. म्हणुन पर्याय बघणे सुरू आहे. अन्यथा झिरोदात हा प्रॉब्लेम नसता तर दुसऱ्या ब्रोकरचा विचार केलाच नसता.
५ % , १० % , १५ %, २० %
५ % , १० % , १५ %, २० %
नक्कि सेफ ATR किति आहे तेच समजेना झाले आहे.
माझा असा विचार सुरू आहे सध्या
माझा असा विचार सुरू आहे सध्या:
ग्राफवरून विकली ATR ची व्हॅल्यु बघुन
एक आठवडा लांबच्या एक्सपायरीला विकली ATR × 0.75
कॉल साठी.
पुट साठी हेच गणित करून जो येईल त्याच्या एक स्टेप खालचा.
हेज करायला लागणारी मार्जिन आणि कमीत कमी किंमत यांची सांगड घालून आयर्न कंडोर करावा. हे शुक्रवारी करावे.
एक्सपायरीच्या दोन दिवस आधी (मंगळवारी, ३ :१० ला) स्पॉट बघून, कॉल किंवा पुट किंवा दोन्ही टाईट करावे (जवळचे)
किंवा एका बाजूला जास्त झुकला असेल तर ती बाजू सैल करावी, विरुद्ध बाजू टाईट करावी.
तेच तर
तेच तर
ब्यान्क निफ्त्य एक्दा २००० ने वाढला आहे
त्यापेक्शा at the money , स्प्रेड वगैरे कमि रिक्स्कि होइल असे वाटत आहे
मार्केट आज
मार्केट आज
Nifty - 5734.00(-189.40)-1.19%
Nifty Bank - 34919.10(-832.70) -2.33%
@13.10
http://rmoneyindia.com
http://rmoneyindia.com
ह्यांचा फोन आला होता
ओ टी एम ऑप्शन्स वर रेस्त्रीक्शन्स नाहीत म्हणे
पर ऑर्डर 18 रु
ब्या नि 36100 , कॉल 2 लॉट
ब्या नि 36100 , कॉल 2 लॉट विकले 36 रु ला
0 झाले
Volatile मार्केट. माझ्या
Volatile मार्केट. माझ्या डायरेक्शनल ट्रेड्स ना स्टॉपलॉस ने हिटले, 1500₹ गेले. विकलेल्या कॉल्स ने ते भरून निघाले.
मी 36200 चे विकले, आणि पुढच्या एक्सपायरी चे 36600 चे विकेलेले अजून चालू आहेत, सध्या १४००+ मध्ये आहेत.
मीपण एक रिलायन्स 2080 पुट
मीपण एक रिलायन्स 2080 पुट विकला आहे , गेल्या आठवड्यात , 20 रु ला, रिलायन्स 2100 ला सपोर्ट चांगला आहे म्हणून.चार दिवस 22 , 25 असा होता , आज रिलायन्स 20 रु वाढला , पुट आज 16 रु झाला.
आज एक्सपायरी स्प्रेडपण केले होते , अर्धे केले , फक्त कॉल , आजचा एक्सपायरी 110 ला विकला , पुढच्या आठवड्याचा 370 ला घेतला. मार्केट खाली जाऊन 400 रु प्रॉफिट आल्यावर काढला, कारण तोवर हा आजच्या एक्सपायरीचा कॉल 30 रु झाला . अजून वाट बघण्यात फारसा अर्थ नव्हता.
काढले ते बरे झाले ,कारण नंतर बाय केलेलाच जास्त झिजला , 70 पॉईंट जास्त झिजला , मी हेच बोलत आहे , कॅलेंडर स्प्रेड रिव्हर्स केला तर जास्त प्रॉफिट देईल.
झिरोदाच्या असहकारचा फटका अक्सिस अकाउंटने भरून काढला , अकाउंट ओपन करून आजवर 9970 रु प्रॉफिट झाले आहे , आजचे 1600 धरले तर 11000 होतील , उद्या स्क्रीन शॉट काढतो.
एकसिसवरचे बहुतेक ब्यांक निफ्टी सौदे हे विकली ऑप्शन आहेत , साधारण 10 नंतर एकदम 1000 पॉईंट वरचे सेल केलेले , 30,40 रु असतात , त्याच दिवशी 15,18 झिजतात , डे मध्येच प्रॉफिट देतात. असे लांबचे कॉल इन्ट्राडे विकूनही रोज नफा मिळू शकेल , पण 10 नंतर करायचे , म्हणजे गॅप अप डाऊन जरी झाले तरी त्यानंतर अजून 1000 वर खाली होत नाही , त्यामुळे मार्केट 100,200 वाढले/ डुबले तरी हे लांबचे कॉल पुट कमीच होतात.
आजचे कॉल
ब्या नि 35100 , कॉल 2 लॉट विकले 36 रु ला
0 झाले( वर चुकून 36100 लिहिले आहे)
झिरोदामध्ये आपला प्रॉफिट लॉस व्यवस्थित समजतो , अमुक एका कालावधीतील प्रॉफिट लॉस बघता येतो, 60 डेज चॅलेंजही आहे, axisdirect मध्ये असे काही सापडले नाही , खूप शोधल्यावर एका कोपऱ्यात एक लिंक दिसली , त्यावर फक्त टोटल प्रॉफिट लॉस येते
मी ICICI Direct मध्ये अकाउंट
मी ICICI Direct मध्ये अकाउंट उघडेन. Neo प्लॅन मध्ये Options ₹20 / order. चार्ट बघायला शेरखानचे ट्रेड टायगर आहेच.
आज बँकनिफ्टी मध्ये लांबचे ट्रेड घेतले.
Monthly ATR x 0.7 (3645 x 0.7) एवढ्या लांबचे म्हणजे 37500 चे 26 Aug चे 2 कॉल्स विकले, ते 38500 ने हेज केले. मार्जिन 64000. प्रॉफिट 2700. 4%.
पण नंतर मार्जिन वाढते तसेच पूर्ण 26Aug पर्यन्त थांबावे लागणार नाही दोन आठवड्या नंतर बँक निफ्टी जेव्हा गडगडेल तेव्हा 70-80% प्रॉफिट निघत असेल तर बुक करायचे. असे करून दोन आठवड्याला 2.5% निघतात का बघायचे. असेल तर मग पुढे कॅपिटल वाढवून असेच ट्रेड घेत रहायचे असा विचार आहे. सरासरी महिना ४% निघू शकतील.
--
यात ट्रेड मध्ये 12 Aug पर्यन्त राहीन असा विचार करून 12 ऑगस्ट च्या 38500 ने हेज करणार होतो, पण त्यात आणि 18 ऑगस्ट मध्येही ट्रेडच नाही. विकणारे 200 ची प्राईस लावून बसलेत आणि विकणारे 2 ची. अन्यथा जास्त प्रॉफिट निघु शकले असते. म्हणुन आता दोनच लॉट्स घेतले.
पुढच्या शुक्रवारी जर १२, १८ ऑगस्ट मध्ये योग्य किंमतीवर आले तर 26 ऑगस्ट विकून १२, १८ ऑगस्टने हेज करावे म्हणतो.
आज 35800 एक कॉल विकला , 50 रु
आज 35800 एक कॉल विकला , 50 रु
सकाळीच 500 रु प्रॉफिट मध्ये होता, पण बुक केले नाही , आता आहे तितकाच आहे
Axis direct app मध्ये प्रॉफिट
Axis direct app मध्ये प्रॉफिट असे समजू शकते
काल zomato लिस्टींगनंतर
काल zomato लिस्टींगनंतर घेतला १२४ ला 100 share, नंतर १० रु वर गेला , नंतर ४ रु खाली.
मूवमेंट बघून नको वाटला , +२९५ ला काढ्ला , आज दाखवत २१० आहे-Icicidirect.
neo ने option trading स्वस्त वाट्ते compare with equity.
FYI.
Neo मध्ये ऑप्शन, फ्युचर्स आणि
Neo मध्ये ऑप्शन, फ्युचर्स आणि इन्ट्राडे इक्विटी स्वस्त आहे.
एन्ट्री घेतानाच इंट्राडे घेतली तर.
एन्ट्री घेतानाच इंट्राडे
एन्ट्री घेतानाच इंट्राडे घेतली तर. ==>
मला ठेवायचा होता, पण movement + overvalued वाटला, विकला..
मी cash buy n Cash sell केल , icicidirect चे हे सिस्ट्म थोड complicated आहे.. ० दा ++++
इन्ट्राडे इक्विटी स्वस्त ==>ह्ह्म्म
+२९५ मध्ये ८५ गेले , मी निओ घेतले आहे...
.
रिलायन्स पुट स्क्वेअर ऑफ केला
रिलायन्स पुट स्क्वेअर ऑफ केला
1200 रु नफा
ब्यांक निफ्टी 700 रु नफा
ब्यांक निफ्टी 700 रु नफा
या आठवड्यात 1900 प्लस
आज एक मस्त फटका मारला
आज एक मस्त फटका मारला
ब्या नि 35600 होते
फार हलणार नाही ह्या अंदाजाने , 35800 कॉल आणि 35400 पुट विकला , हेजही 10 रु चे कॉल पुट घेतले
पण नंतर एकदम 300 पॉईंट गडगडला , 3000 लॉस दाखवत होता , ब्या नि 35200 आला होता
पण दिवसभर आहे , म्हणून बघत बसलो , शेवटी , परत 35400 च्या वर गेला आणि 1040 रु प्रॉफिट घेऊन काढला
एक- दोन महिन्यानंतरचा ऑप्शन 40,50 रु ला विकणे आणि आठवड्याचे 10,20 ला विकणे , सेमच इफेक्ट्स देतील असे वाटते
एक महिना लांबचा ऑप्शन Monthly
एक महिना लांबचा ऑप्शन Monthly ATR x 0.7 ने बॅंकनिफ्टीत 80 रु देतो त्याला हेज 25 रु ने करावे लागते.
म्हणजे 55 प्रॉफिट देतो. मग दोन आठवड्याने स्पॉट बघून त्यालाच खाली आणायचा, किती मूव्ह झाला बघून.
मी असेच उद्याच्या एक्सपायरीला दोन आठवडे आधी घेऊन केले, दोन दा लेग चेंज केले. दोन लॉट मध्ये 3200 निघत आहेत. आज 3 नंतर अजून एकदा लेग बदलेन, किंवा काढून पुट्स विकेन. अजून ६०० - ८०० निघतील.
यात फार धावपळ होणार नाही, मुख्य म्हणजे कॅपिटल वाढवून जास्त लॉट्स विकता येतील.
अन्यथा दहा लाख कॅपिटल वर अशी रोज रिस्क घेणे शक्य नाही.
आज नंतर माझे ब्रॉडबँड कनेक्शन
आज नंतर माझे ब्रॉडबँड कनेक्शन बोंबालले. त्या गडबडीत मग लेग बदलणे झाले नाही.
मी दोन लॉट्स 26 Aug चे सेल केले आहेत बँकनिफ्टीचे आणि दोन उद्याचे. उद्याचे OTM मरु देतो, मग परवा मार्जिन मोकळे झाले की 26 Aug expiry चे आणखी ट्रेड घेईन.
Pages