Submitted by MSL on 17 June, 2021 - 12:17
घरच्या बाजूला मिरची लावलेली...पण मे महिन्याच्या मध्यला, चक्रीवादळ ..मग जवळपास रोज पाऊस...त्यामुळे मिरच्या काढून ,सुकवून ठेवायला वेळ नाही मिळाला..
आता घरात बरीच हिरवी आणि लाल पिकलेली, अशी मिरची आहे...त्याची कशी साठवणूक करता येईल? 1 ,2 पिशवी फ्रिज ला ठेवेन...बाकी? ..पावसाचे प्रमाण खूप आहे...काही उपाय असल्यास प्रतिसाद द्यावा...
...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती टन आहे ?
किती टन आहे ?
किलो आहे.. टन नाही..
किलो आहे.. टन नाही..
आता भरपूर पाऊस आहे.
आता भरपूर पाऊस आहे. उन्हाशिवाय मिरची सुकणे कठीण.
किलोमध्ये आहे तर लोणच्याचा विचार करून पाहा.
मी बेडगी मिरची आणली
मी बेडगी मिरची आणली वर्षभराची आणि पाऊस चालू झाला.. ऊन येईल म्हणून वाट बघितली ८ दिवस.. पण आता काल देठ काढून थोडे तेल घालून भाजून ठेवली.. आता भाजलेली मिरची वापरेन मसाल्यात .. माशाच्या आमटीत .. किंवा सांबारमध्ये वगैरे ..
msl तुमची मिरची ओली दिसतेय.
msl तुमची मिरची ओली दिसतेय..रेड चिली सॉस करता येईल का पहा ..
शेजवान चटनीसाठी कोणी विकत
शेजवान चटनीसाठी कोणी विकत घेताय का बघा..
हिरव्या मिरचीच लोणचं करता
हिरव्या मिरचीच लोणचं करता येईल.
जवळपास कुठे इलेकट्रीक ड्रायर
जवळपास कुठे इलेकट्रीक ड्रायर आहे का पहा. अथवा पेस्ट करून ठेवू शकता डीप फ्रीझ ला.
एवढी जी काही किलो वजनाची
एवढी जी काही किलो वजनाची मिरची आहे ती कुठलीही प्रक्रिया (लोणचे वगैरे) न करता आहे त्याच मूळरूपात साठवून काय करणार ?
कॅटेरिंग व्यवसाय असेल तर वापर करून काही आठवडे/महीना मध्ये संपेल पण घरगुती वापरास अशी किती मिरची लागेल ? ह्याबाबत विचार करून साठवणुक करा अन्यथा तिची साठवणुक प्रक्रिया महागच पडू शकते.
शेजवान चटणी रेड चिली सॉस असे
शेजवान चटणी रेड चिली सॉस असे बघते...थोडी तेलावर भाजून ठेवेन...तशी काही वाया गेलीच आहे..
...
मिर्च्यांची देठे काढुन ती
मिर्च्यांची देठे काढुन ती पॉलीथीन ( दूधाच्या पिशव्या असतात तशा) बॅगेत घालुन फ्रिझ मध्ये ठेवा. देठे काढली नाहीत तर मिर्च्या कुजतील.
मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे
मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून मावेच्या ट्रे मध्ये ठेवुन पुर्ण कोरडे होईपर्यंत 1-1 मिनिट फिरवुन घ्या. छान कोरडे आणि गार झाले कि मिक्सर मध्ये पावडर करून बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवुन द्या. वर्षभर मस्त राहील. लागेल तशी वापरा. आणि कोरडा चमचा वापरा. पावडर अगदी कमी होते सो फार जागा पण लागत नाही.
मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे
मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून मावेच्या ट्रे मध्ये ठेवुन पुर्ण कोरडे होईपर्यंत 1-1 मिनिट फिरवुन घ्या. छान कोरडे आणि गार झाले कि मिक्सर मध्ये पावडर करून बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवुन द्या. वर्षभर मस्त राहील. लागेल तशी वापरा. आणि कोरडा चमचा वापरा. पावडर अगदी कमी होते सो फार जागा पण लागत नाही.