Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संजीव नही बाबा संजय संजय, वो
संजीव नही बाबा संजय संजय, वो खाना खजाना वाला , ये तो उपाशी लग रहा था
अस्मिता
अस्मिता
बदललं गं!
बदललं गं!
(No subject)
लास्ट अवर नोटेड.
द लास्ट अवर नोटेड.
मी चिन्मयी ओरिजिनल्स ची मी पण
मी चिन्मयी ओरिजिनल्स ची मी पण फॅन आहे..
वांपायर डायरीज सिझन 3 नंतर थोडा बोर होतो..
जिनी अँड जॉर्जिआ बघितली.
जिनी अँड जॉर्जिआ बघितली.
१५ वर्षाची जिनी (वर्जिनिआ) मिलर, ८-९ वर्षांचा ऑस्टिन मिलर आणि त्यांची सिंगल मॉम जॉर्जिआ मिलर नव्याने आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात करायची म्हणून वेल्सबरी, मॅसेच्युसेट्स मध्ये येतात (शुटिंग आम्च्या कोबर्ज,ओंटारिओला झालंय). तिकडे नवी शाळा, मित्र, वातावरण... आणि जॉर्जिआचा सर्वस्वी वेगळा भूतकाळ उलगडत जातो. व्हाईट आई मिक्स्ड रेस्ड मुलगी आणि व्हाईट मुलगा.... कदाचित जास्त मच्युअर मुलगी आणि अविचारी आई दिसते, पण ती तशी का आहे यामागचे कारण समजतं तसं तो ही दृष्टीकोन पटतो. टीन्सचं जग, हाय ऑन हार्मोन्स, कलर आणि रेस, लूजिंग व्हर्जिनिटी एकिकडे आणि आईचं कुठल्याही अर्थी टिपिकल नसलेलं अनुभवातुन जन्मलेलं 'आईपण' ... असं सगळं मिश्रण आहे. मजा आली बघायला.
प्रत्येकी एकेक तासाचे दहा एपिसोड आहेत. दुसरा सिझन अनाऊंस झालेला आहे. नेटफ्लिक्सवर आहे.
Legacies
Legacies
कुणी पाहीलीय का?
कशी आहे ?
HBO max वर Kate Winslet ची
HBO max वर Kate Winslet ची Mare of Easttown बघतेय.. मस्त आहे.. डिरेक्शन भारी आवडतंय
The good wife चे ३ सीजन्स
The good wife चे ३ सीजन्स बघून झाले . आता थोडा कंटाळा येतोय .
कोर्टातल्या केसेस पण फार interesting नाहिइयेत .
झॅक आणि ग्रेस खरच किती मोठे झालेत आता.
अलिशिया आयुश्यात फार confused वाटतेय हळूहळू . नक्की काय करायचयं कळत नाहीये .
my heart goes for Will. ईतक सगळं घडून त्याच आयुश्य किती एकाकी वाटतयं .त्याच आणि डियान चं रिलेशन मला आवडलं .
Peter is charmer. मला वाटलं आता त्या शाळेच्या प्रिन्सीपलला हा आपले रंग दाखतोय की काय , पण ईन्गा दाखवला .
काही काही रीपीट होणारी कॅरेक्टर्स मस्त आहेत. सारेच जजेस एकेक कॅरेक्टर आहेत .
"In my opinion" वाली ती जज आणि तिला परत बघून विल ची रिएक्शन
आता ही सोडून काय बघू ?? out of Love-2 चालू केली होती . खूप स्लो आहे .
विकांताला संदीप-पिन्की बघून घेईन तोपर्यन्त .
नोव्हेंबर स्टोरी - hotstar .
नोव्हेंबर स्टोरी - hotstar . तमन्ना भाटिया...
जबरदस्त थ्रिलर/suspense आहे...
IMDB 8.4
नोव्हेंबर स्टोरी - hotstar .
नोव्हेंबर स्टोरी - hotstar . तमन्ना भाटिया... >>> नोटेड.
सर्व नोटेड लिहून ठेवतेय प्राईम आणि हॉटस्टारवरचं. बघायला मुहुर्त कधी मिळणार माहीती नाही.
Legacies
Legacies
कुणी पाहीलीय का?
कशी आहे ?>>>> हो. ती बघण्याआधी the originals बघावी लागेल. मग लिंक लागेल व्यवस्थित.
Vampires, witches, warewolfs यांची शाळा आणि त्यात घडणार्या सुपरनॅचरल घडामोडी असं आहे ते. ठिक आहे. फार बरी नाही.
नेटफ्लिक्सवर virgin river
नेटफ्लिक्सवर virgin river नावाची नेटफ्लिक्सच्या लौकिकाला न जागणारी सिरीज आहे . हे अश्यासाठी म्हटलं की कुठेही भडकपणा नाही, अपवाद सीन वगळता कुटुंबांबरोबर बघू शकता. सगळ्यात आवडल ते सिरीजमधील लोकेशन ! इतकं सुंदर गाव दाखवलं आहे की बस! कलाकरांनी पण छान काम केलीत. शांतपणे संथ वाहण्याऱ्या नदीसारखी मालिका पुढे सरकते. पण तरीही रटाळ वाटत नाही . नक्की बघा अस सुचवेन
जाई +1 , फार आवडली ,शिवाय
जाई +1 , फार आवडली ,शिवाय दोघे किती देखणे आहेत.
नोव्हेंबर स्टोरी हॉटस्टार
नोव्हेंबर स्टोरी हॉटस्टार वर आहे.
Submitted by मी चिन्मयी on 27
Submitted by मी चिन्मयी on 27 May, 2021 - 21:39
>>>>>> धन्यवाद
The good wife साडेतीन सीजन्स
The good wife साडेतीन सीजन्स नंतर बघणं सोडून दिली .
downton abbey बघताना तिसर्या सीझन नंतर जी उदासीनता आली , तीच अवस्था The good wife बघताना झाली .
आता पुढे बघणे होणार नाही .
त्यातून बाहेर पडायला , the last hour पाहिली .
मस्त , आवडली . सगळे कलाकार छान वाटले .
लोकेशन , चेहरे सगळच नविन , रिफ्रेशिन्ग
वेगळा विषय आवडला. सीझन २ ची वाट बघावी आता .
तोपर्यन्त KEEP CALM , 2 DAYS TO GO !!! .
कुटुम्ब्वत्सल माणूस येतोच आहे
सध्या नेटफ्लिक्स - अमेरिका वर
सध्या नेटफ्लिक्स - USA वर The 4400 बघत आहे. सायफाय मिस्टरी थ्रिलर आहे. मस्त वाटतीये. वेगळीच कन्सेप्ट घेऊन तयार केलीये.
सध्या दुसर्या सीझनच्या मध्यावर आहे. अजून तरी इंटरेस्टिंग वाटत आहे.
स्वस्ति - तीन सीझन नंतर पुढे
स्वस्ति - तीन सीझन नंतर पुढे आहे इण्टरेस्टिंग - दोन्ही सिरीज मधे. बघा पुढे. गुड वाइफ अगदी शेवटी शेवटी मी सोडली बघायची. डाउनटन अॅबी शेवटपर्यंत चांगली आहे.
नेफि वर "स्टार्टअप" नावाची सिरीज आहे. त्याबद्दल कोणी लिहीले आहे का? एकदम खिळवून ठेवणारी आहे. मार्टिन फ्रीमन (ब्रिटिश शेरलॉक सिरीज मधला डॉ वॉटसन) व इतर बरेच नवे लोक आहेत. फुल रेको माझ्याकडून. क्राइम ड्रामा, बिटकॉइन सारखी डिजिटल करन्सी वगैरे विषय आहेत. बर्यापैकी अॅडल्ट कण्टेण्ट आहे, किमान सुरूवातीला.
२००० प्रतिसाद झाले
२००० प्रतिसाद झाले
नविन धागा काढा कुणीतरी
फा , downton abbey पूर्ण
फा , downton abbey पूर्ण बघितली . सीझन ३ नंतर ब्रेक घेतला होता काही दिवसासाठी . सीजन ३ चा शेवट पचवायला जड गेला .
गुड वाइफ मध्ये असचं काहीस . पण तिथे पुढे बघण्याच काही intensive दिसत नाहीये
हो या काही सिरीज मधे मधेच तशी
द वॉकिंग डेड बघताना तिसर्या चौथ्या सीझनला माझेही असेच झाले होते. पण नेटाने पुढे बघितली आणि पुढेही जबरी आहे.
JFYI Kim's Convenience Season
JFYI Kim's Convenience Season 5 on Netflix released
याय!!
याय!!
आता नीट बघते.
युट्युबवर सिझन ५ बघायला फर बोअर होत होता.
तेच लिहायला आले होते.
तेच लिहायला आले होते.
२००० प्रतिसाद झाले
२००० प्रतिसाद झाले
नविन धागा काढा कुणीतरी >>>> घ्या ….
https://www.maayboli.com/node/79167
JFYI Kim's Convenience Season
JFYI Kim's Convenience Season 5 on Netflix released
<<
ग्रेट !
आणि काय हवं चा season 3 आलाय
आणि काय हवं चा season 3 आलाय.... धम्माल आहे..
कुठेय?
कुठेय?
Pages