Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
९वा सीझनही ग्रिपिंग आहे.
९वा सीझनही ग्रिपिंग आहे.
The serpent बघितली, चार्ल्स
The serpent बघितली, चार्ल्स शोभराज वरची. आवडली.
सुरवात केली होती बघायला पण
सुरवात केली होती बघायला पण फार बोर वाटायला लागला__ same here. pan netaane pahila. ase movies theatre la jaun kon baghnar? shevti ase watate ki dhakta mulga ani sun aai la gheun jaatil pan ksacha kaay.
ashach type cha paglaait pahila pan to matra aawadla
बेकर आणि ब्युटी संपली.
बेकर आणि ब्युटी संपली.
मला मटेओ (मातेऑ) आणि नॅटली सगळ्यात आवडले. त्यांची कॅरेक्टर्स, संवाद बेस्ट आहेतच आणि त्या दोघांनी कामं पण भारी केली आहेत. त्या दोघांची एकमेकांबरोबरची केमिस्ट्रीपण छान आहे. आणि गूची लुईस आणि आपली अमृता खानविलकर व्हनेसा पण.
नोआ आणि डॅनिअलच्या लीड स्टोरीपेक्षा आजुबाजूचं पब्लिकच भारी होतं. शेवटचे दोन एपिसोड बोर होऊ लागलेले पण संपवले. नेफ्लिवर आमच्या सारख्या रिकाम्या लोकांनी बघितली म्हणून दुसरा सीझन आणणारेत असं ऐकलं. तर तसं करू नका. कथेचा जीव संपलेला आहे, उगा पाणी घालू नका.
हॉटस्टार वर आऊट ऑफ लव्ह चा २
हॉटस्टार वर आऊट ऑफ लव्ह चा २ रा सिझन आलाय २ एपिसोडस.
कथेचा जीव संपलेला आहे, उगा
कथेचा जीव संपलेला आहे, उगा पाणी घालू नका. >>> अरे, हिब्रू मालिकेचे तीन सिझन झालेत. मला पण तेच वाटलं की पुढे आता उगीच पाणी घालून वाढवणार. मूळ कथा तर संपली आहे.
हॉटस्टार वर आऊट ऑफ लव्ह चा २
हॉटस्टार वर आऊट ऑफ लव्ह चा २ रा सिझन आलाय २ एपिसोडस. >>>> बघतेय.
फक्त अभि मोठा झालाय . बाकी सगळे जसे होते तसेच आहेत.
अरेच्चा अंजली१२, मला नाही
अरेच्चा अंजली१२, मला नाही दिसत. पहिला आवडला होता.
पहिला सिझन चांगला आहे का.
पहिला सिझन चांगला आहे का.
अन्जू, ही मालिका मस्त आहे.
अन्जू, ही मालिका मस्त आहे. पहा. गंभीर आहे. विषय काय आहे ते तुला कळेलच, मी सांगत नानी.
पाहिले मी दुसर्या सिजनचे भाग. चुकुन नेटफ्लिक्सवर शोधत बसले.
मस्त आहेत दोन्ही भाग. तिने फार सुंदर काम केलंय. ताण खूप चांगला दाखवलाय मालिकेत. संगीत सौम्य आहे तरी परिणामकारक. खूप दिवसांपासून वाट पहात होते याची.
Thank u सुनिधी.
Thank u सुनिधी.
अलीकडेच आपण mpsc परीक्षा आणि
अलीकडेच आपण mpsc परीक्षा आणि त्याचं बदलत जाणार वेळापत्रक व यावरून विद्यार्थ्यांना होणार त्रास या बद्दलच्या बातम्या ऐकल्या होत्या.
सरकारी नोकरी, त्याच्या प्रमाणित जागा आणि त्या मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा.
काहीजण नोकरी करत प्रयत्न करत आहे तर काही जण सगळं सोडून फक्त स्पर्धा परीक्षा एके स्पर्धा परीक्षा करत आहेत.
त्यांची धडपड, आपण नक्की हे का करतोय हे ओळखणं आणि परीक्षेला तोंड देत हे सर्व एकदम सुंदर रित्या मांडलं आहे.
या सर्व गोष्टींना एक दुसरी समांतर कथा पण गुंतवली आहे .
Aspirants means a person who has ambitions to achieve something .
याच नावाने TVF ने नवीन सिरीज youtube वर लाँच केली आहे. Tvf ने तयार केली आहे त्यामुळे तांत्रिक बाबतीत कुठेच कमी पडत नाही.
सर्वांचा अभिनय छानच , त्यामध्ये संदीप भैया चा रोल ज्याने निभावला आहे तो अभिनय एकदम कडक झाला आहे.
4 भाग आले आहेत , शेवटचा येईल लवकरच . नक्की पहा .
सध्या The Good Wife चालू
सध्या The Good Wife चालू केलीय.

नावावरून Desperate HouseWife सारखी वाटत होती.
पण crime , courtroom drama वगैरे आहे.
कोर्टाच्या कामाबद्दल फारशी माहिती नाही म्हणून बघायला मजा येतेय.
सगळे कलाकार मस्त आहेत. Will जरा जास्तच आवडला.
हॅलो स्वस्ति...मी पहिली The
हॅलो स्वस्ति...मी पहिली The Good Wife..
छान आहे...पण मला सीरियलचा शेवट नीट नाही कळला.
कोरियन सिरीज The Good Wife ना
कोरियन सिरीज The Good Wife ना?
मी त्याबद्दल सांगितलं.
नाही नाही. ही english आहे
नाही नाही. ही english आहे
ओह... कारण कोरियन पण कोर्ट
ओह... कारण कोरियन पण कोर्ट रूम ड्रामा आहे पूर्ण ...म्हणून मला वाटलं..
गुड वाईफ (अमेरिकन) चांगली आहे
गुड वाईफ (अमेरिकन) चांगली आहे. अगदी शेवटी शेवटी जरा कंटाळा आला पण एकूण इण्टरेस्टिंग आहे.
गुडवाईफ मागे टिव्हीवर दाखवत
गुडवाईफ मागे टिव्हीवर दाखवत असत तेव्हा पाहिलीये. मस्त आहे.
कुठे आहे गूड वाईफ? म्हणजे
कुठे आहे गूड वाईफ? म्हणजे सगळ्याच घरात असतात, पण मालिका कुठे आहे?
प्राइम वर होती पूर्वी. आता
प्राइम वर होती पूर्वी. आता इतक्यात माहीत नाही.
सुनिधी , . Prime वर आहे.
सुनिधी ,
.
Prime वर आहे.
म्हणजे सगळ्याच घरात असतात, पण
म्हणजे सगळ्याच घरात असतात, पण मालिका कुठे आहे? >>>
इथे कोण fantacy genre च्या
इथे कोण fantacy genre च्या web series पाहणारे आहेत का नाही माहित नाही... पण मला Shadowhunters, Grimm, teen wolf आणि once upon a time ya series आवडल्या आहेत...
सध्या The Good Wife चालू
सध्या The Good Wife चालू केलीय. <<< मी पण बघत आहे. मला पण आवडतीये.
अशीच कोर्टरुम ड्रामा Suits आहे. तीही सुरुवातीचे काही सीजन्स चांगली आहे.
धनश्री , . Suits बघेन बघेन
धनश्री ,
. Suits बघेन बघेन म्हणून राहून गेलीय .
settlement negotiations , कोर्टातले शह काटशह सारच बघायला आवडतयं .
यातला तो liberal judge पण मस्त आहे . एका पेक्शा जास्त खटल्यासाठी येतो तो .
विल्स , त्याची पार्टनर , पीटर ,केरी - सगळ्यान्ची characters shaded आहेत . कधी विश्वास ठेवावा तर कधी नाही .
अलिशिआची मुलं गोड आहेत . आणि ती जॅकी पण .
कालिंदा शर्मा ?? कालिन्दी हवं होत खरतर , पण चालेल . ती थोडीशी दिव्या दत्ता सारखी दिसते.
फा , रेड जॉन सापडला का?
सुटस 5 सीझनपर्यत लॉजिकल आहे.
सुटस 5 सीझनपर्यत लॉजिकल आहे. नंतर त्यात अचाट आणि अतर्क्य प्लॉटस चालू होतात.
थँक्स फारेंड, स्वस्ती.
थँक्स फारेंड, स्वस्ती.
इथे कुणी कोरियन ड्रामा
इथे कुणी कोरियन ड्रामा 'पेण्टहाऊसः वॉर इन लाईफ' बघितली आहे का?
इथे शिफारस वाचून मी
इथे शिफारस वाचून मी मेंतालिस्ट बघायला सुरुवात केली आहे. 5 एपिसोड झालेत. मुख्य अभिनेता बेकर छान आहे.
Pages