Submitted by अथेना on 13 January, 2021 - 10:55
कोणाच्या माहितीमधे चान्गला ज्योतिष विषयक सल्ला देणारे आहेत का? शक्यतो फोनवरून घ्यायचा आहे, ऑनलाईन पेमेन्ट करून.
कुणाला अनुभव असेल तर, प्लीज नाव/नम्बर सुचवा. काही वयक्तिक आयुष्याबद्दल सल्लामसलत करायची आहे, त्याद्रुष्टिने सान्गा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी 'शरद उपाध्ये' यांना कुंडली
मी 'शरद उपाध्ये' यांना कुंडली दाखवली होती. पण त्यांनी सहसा नकारात्मक काहीच सांगीतले नाही. अर्थात उपायांमध्ये त्यांनी कुलदैवत आणि काही रत्ने सुचवली. वेळ मात्र पूर्ण दिला. त्यांच्याशी बोलून छान वाटले. मल ते किंचीत जजमेन्टल वाटले यात माझ्या इन्टरप्रिटेशनचाही दोष असेल. उदा - पायात जोडवी घालत नाही, घरात देव्हारा नाही वगैरे याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले - असे मला वाटले. असो.
नंतर एका मैत्रिणीला (सौ. आभा करंदीकर) कुंडली दाखवली होती. तिनेही नकारात्मक सांगीतले नाही. आता माझ्या अर्धवट ज्ञानामुळे मी नकारात्मकता व त्यावर दिलासा व उपाय शोधत होते की त्या जातकाच्या कुंडलीत नकारात्मकता नाही व अॅव्हरेज आहे माहीत नाही.
शरद उपाध्ये यांचे डिटेल्स त्यांच्या फे बु पेजवरुन- +92 235 368888 , yugesh.upadhye@gmail.com
आभाचे फेबु पेज - https://www.facebook.com/jyotishshashtriabha.karandikar/about_contact_an...
https://www.youtube.com/user/KRSchannel
यांच्याकडुनही मी कुंडली बनवुन घेतली. त्यांनीही सविस्तर कुंडली बनवली. ते कन्सलटेशन करतात. -
website: http://www.astrologykrs.com
astrology school: http://www.krschannel.thinkific.com
Horoscope consultation- http://www.astrologykrs.com/Shop.html
उत्तरासाठी धन्यवाद सामो. शक्य
डबल पोस्ट
उत्तरासाठी धन्यवाद सामो. शक्य
उत्तरासाठी धन्यवाद सामो. शक्य असल्यास फोन नम्बर द्याल का आपल्या मैत्रिणीचा जर ती अजूनही कुंडली/पत्रिका बघत असल्यास. - धन्यवाद. आपले अपडेटेट पोस्ट बघितले.
आभाचा फोन नंबर नाही माझ्याकडे
आभाचा फोन नंबर नाही माझ्याकडे.
नम्बर मिळाला. thanks for
नम्बर मिळाला. thanks for quick help!
यु आर वेलकम.
यु आर वेलकम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभा, केआरएस व उपाध्ये - तीघांचाही छान अनुभव आहे.
माझी कुंडली पाहिल्यावर
माझी कुंडली पाहिल्यावर ज्योतिषी खूपच खुश होतात. एकतर एव्हडा खुश झाला की म्हणतो ही भारतीय माणसाची कुंडली असूच शकत नाही. परदेशगमन, पैसा, प्रतिष्ठा काय काय सांगितलंय माझी कुंडली पाहून. पण अजून तसं काहीच घडलं नसल्याने माझा या शास्त्रावरचा विश्वास उडतोय. भविष्यात काही झालं तर पुन्हा विश्वास बसेल पण आधी जिंदगी कट गयी और मै बुढा हो चुका हूं.
athena तुम्हाला संपर्कातून
athena तुम्हाला संपर्कातून email केला आहे..pls check
मयूर कॉलनी, पुणे येथे सुनील
मयूर कॉलनी, पुणे येथे सुनील देव आहेत. कृष्णमूर्ती पध्दतीने भविष्य सांगतात. ऑनलाईन कन्सल्टेशन पण करतात. पूर्वी मायबोलीवर दर महिन्याला भविष्य प्रसिद्ध करत असत. त्यांचा नंबर - 098222 06170
अभय गोडसे K P astrologer.
अभय गोडसे K P astrologer.
ते काही नकारात्मक असेल तर जातकच्या मनाचा पुढचा मागचा विचार न करता सांगतात.
त्यामुळे नेगेटिव्ह ऐकण्याची तयारी असेल तरच जा.
http://kpjyotish.com/ ह्या वेबसाईट वरून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. डायरेक्ट नंबर नाहीय.
मनस्विता, मी_रुचा, मनापासून
मनस्विता, मी_रुचा, मनापासून आभार. चेक करते.
केया, आपली ई-मेल अजूनही दिसत नाहिये. मी परत एकदा बघते.
आता पाहीलं आपण न्यु यॉर्क
.
एकतर एव्हडा खुश झाला की
एकतर एव्हडा खुश झाला की म्हणतो ही भारतीय माणसाची कुंडली असूच शकत नाही. परदेशगमन, पैसा, प्रतिष्ठा काय काय सांगितलंय माझी कुंडली पाहून. पण अजून तसं काहीच घडलं नसल्याने>>>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्याने बरोब्बर सांगितलं असेल हो! तुम्ही भारतीय नसून भारतात परदेशी बनून आलेले असाल. आठवा
आई ला नंबर्स आणि बाकी डिटेल्स
आई ला नंबर्स आणि बाकी डिटेल्स पाठवले आहेत. कोणालातरी ती लवकरात लवकर contact करेलच. सगळ्यांचे आभार
मिलिंद चितांबर
मिलिंद चितांबर
फार पूर्वी हे माबोवर लिहीत असत.
https://astromnc.blogspot.com/?m=1
नंबर- +91 98226 54817
हायला.. म्हाळसा पत्नी
हायला.. म्हाळसा पत्नी कम्प्युटर मध्ये होतात की काय?
हायला.. म्हाळसा पत्नी
हायला.. म्हाळसा पत्नी कम्प्युटर मध्ये होतात की काय?>> हो..२०११ पासून २०१५पर्यंत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या इथल्या रश्मी. वैनी पण
आपल्या इथल्या रश्मी. वैनी पण भविष्य सांगु शकतात.. त्यांचा ग्रह-तार्यांचा गाढा आभ्यास आहे
धन्यवाद म्हाळसा आणि डीजे,
धन्यवाद म्हाळसा आणि डीजे, नोटेड!