Submitted by Shreya_11 on 24 November, 2020 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
पाककृती एडिट कशी करायची ?
ते करायचा काही option नाही दिसला म्हणून हा नवीन धागा !
पाककृतीचा धागा
https://www.maayboli.com/node/74539
१. साखरेचा पाक , यात मी २ ड्रॉप्स yellow फूड कलर टाकला आहे त्यामुळे खाजाला अतिशय सुरेख रंग आला !
२. एकसारख्या आकाराच्या पोळया
३.पहिली पोळी तूप लावून कॉंर्नफ्लोअर टाकले आहे .
४. असे प्रत्येक पोळीवर तूप आणि कॉंर्नफ्लोर पसरावे . हा पाच पोळ्यांचा थर तयार ! शेवटच्या पोळीवर देखील तूप आणि कॉर्नफ्लोअर लावावे .
५. अशा प्रकारे रोल बनवावा .
६. तयार रोल .. हलक्या हाताने एकसमान दाबून घ्या .
७. सारख्या आकाराचे तुकडे
८.
९. एक piece घेऊन अशा पद्धतीने लाटावा
१०. लाटलेला खाजा
११. एका वेळेस ६ ते ७ pieces व्यवस्थित तळले जातात .
१२. तेल निथळून लगेच पाकात टाकावेत .. पाक सगळीकडून लागला कि लगेच बाहेर काढा
Ready to Eat !!!
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे
मस्त आहे
चिरोटे असतात तसंच वाटतंय.
चिरोटे असतात तसंच वाटतंय.
सुंदर दिसत आहेत. ह्यात तूप
सुंदर दिसत आहेत. ह्यात तूप साजूक वापरतात की वनस्पती? मी लहान असताना आईला करताना बघितल्याचं आठवतंय तेव्हा डालडा किंवा तत्सम वनस्पती तूप वापरत असत. म्हणून शंका आली.
धन्यवाद जाई !
धन्यवाद जाई !
@ मेधावि - हो हा चिरोटे चा एक प्रकार पण पाक नाही बनवत .. लाटायची पद्धत पण थोडी निराळी .. चिरोटेला वरून फक्त पिठीसाखर टाकते.
@अनया - धन्यवाद !! यात मी साजूक तूप वापरले आहे .. तेल वापरूनही एकदा try केले .. छानच होतात .. डालडा कधी वापरला नाही पण ते वापरून पण चांगले होतील !
मस्त पाकृ. आवडतो खाजा...
मस्त पाकृ. आवडतो खाजा... हैदराबाद मध्ये मस्त मिळतो..
वाह!! यमी दिसतायत.
वाह!! यमी दिसतायत.
मी जग्गन्नाथ पुरी ला प्रसाद
मी जग्गन्नाथ पुरी ला प्रसाद म्हणून पहिला आहे आणि खाल्ला सुद्धा आहे, अप्रतिम होते.
मी जग्गन्नाथ पुरी ला प्रसाद
मी जग्गन्नाथ पुरी ला प्रसाद म्हणून पहिला आहे आणि खाल्ला सुद्धा आहे, अप्रतिम होते.
खाजा मेरे खाजा, पेटमे समा जा
खाजा मेरे खाजा, पेटमे समा जा
ला लाला लाला ल्ला ला दुलारा..... खाजा मेरे खा ssss जा
मस्तच! फोटो अगदी मोहात
मस्तच! फोटो अगदी मोहात पाडणारा आहे.
खूपच छान.
खूपच छान.
खाजा ऐकूनच जगन्नाथ पुरी आठवलं
खाजा ऐकूनच जगन्नाथ पुरी आठवलं...
तूप आणि पिठ फक्त पहिल्या आणि शेवटच्या पोळीवर लावायचं की सर्व?
खरच खूप छान दिसताहेत...
Yummy
Yummy
मस्त झाले आहेत खाजे.
मस्त झाले आहेत खाजे.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद !!!
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद !!!!
@पद्म - सगळ्याच पोळ्यांवर तूप आणि कॉर्नफ्लॉवर लावायचे .
मस्त , सगळेच फोटो छान आहेत.
मस्त , सगळेच फोटो छान आहेत. करून खावेसे वाटतात. आता आई ला सांगायला पाहिजे
आम्ही याला चिरोटे म्हणतो आणि पिठीसाखर असते त्याला खाजा
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
आम्ही सुध्दा याला चिरोटे म्हणतो. फक्त आकार चपट-गोल असतो. बाकी सेम.
थोडे पातळीवर लाटुन मग कडकडीत होईपर्यंत तळून काढले जाते.
साठ्याच्या करंज्या करताना, आई
साठ्याच्या करंज्या करताना, आई कंटाळली की असे खाजा नाहितर चिरोटे बनवून पीठ संपवायची. काही पाकात न बुडवता ठेवायची. अगोड खाजा चहा बरोबर खावून मी संपवायचे.
>> खाजा मेरे खाजा, पेटमे समा
>> खाजा मेरे खाजा, पेटमे समा जा
ळोल्स
मस्त रेसिपी
अप्रतिम. मी नक्की TRY करते.
अप्रतिम. मी नक्की TRY करते. लोकडाऊन मध्ये बरेच पदार्थ मधुरा रेसिपी वरून शिकले आणि बनवून तिच्या फेबु वर पोस्ट पण केले.
धन्यवाद सामी , सिद्धि , वेका
धन्यवाद सामी , सिद्धि , वेका
@ झंपी - आमच्याकडे पण करंजी झाली कि शेवटच्या गोळ्यांचे चिरोटे हमखास ठरलेलं असायचे !!
@ Ajnabi - Thank you ! हो मी हि बनवले काही पदार्थ मधुरा रेसिपी बघून .. खाजा ची पण पाहिल्याचे आठवते पण आता शोधाशोध करूनही सापडतं नाहीये ...
सुंदर पा.क :थम्स अपः
सुंदर पा.क :थम्स अपः
आमच्या सा,बा ची ही सिग्नेचर डीश. मी पहक्त खायचे काम करते.
छान केलेत. दिसतायत पण सुरेख.
छान केलेत. दिसतायत पण सुरेख.
Thank you अंकु , वर्णिता !!
Thank you अंकु , वर्णिता !!