भारताच्या कुंडलीतला " युध्द " योग
भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावरन देशाची रास कर्क तर वृषभ लग्नरास मानली जाते.तर मेदिनीय ज्योतिष अनुसार भारत देशाची मकर रास मानली जाते या राशीतले पापग्रहांचे भ्रमण भारताला आजवर नेहमीच संघर्षपूर्ण गेले आहे .
भारताचे आजपर्यंत झालेले महत्वाचे यु्द्धसंघर्ष
1.कारगिल यु्द्ध (1999)- राहू कर्क केतू मकर राशीत ,मंगळाची शनिवर द्रुष्टी
2.गोवा मुक्तिसंग्राम (1961)- राहू कर्क केतु मकर राशीत ,शनि मकरेत ,मंगळ धनूत
3.भारत -चीन युद्ध (1962)- राहू कर्क केतू मकर राशीत ,मंगळ व शनि यांची प्रतियुती व शनि मकरेत
4.भारत-पाक युद्ध (1971)- केतु कर्क राशीत राहू मकर राशीत ,मंगळाची शनिवर द्रुष्टी
5.भारत -पाक युद्ध (1965)- राहू वृषभ केतू वृश्चिक राशीत , मंगळ शनि प्रतियुती
6.भारत -पाक यु्द्ध (1947)- राहू वृषभ राशीत केतू वृश्चिक राशीत , मंगळ शनि यांची कर्क राशीत युती.
या युद्धांमध्ये वृषभ व कर्क राशीतले राहू -केतू आणि इतर पापग्रहांचे भ्रमण तसेच शनि-मंगळ यांमधील हे अशुभ योग हे सीमा युध्द आणि भारतातील शत्रूंचे अंतर्गत बंड यासाठी कारणीभूत तसेच भारताच्या लष्करी सामर्थ्यासाठी नेहमी आव्हानात्मक ठरलेले दिसते .
....हां ! तर मग ?
....हां ! तर मग ?
कुंडली जन्म झाल्यावर बनवतात
कुंडली जन्म झाल्यावर बनवतात ना?
हा तर बौकलत 1947 साली काही
हा तर बौकलत 1947 साली काही राज्ये वगळून तर काही राज्ये एकत्र करून भारत देश अस्तित्वात आला त्यामुळे स्वतंत्र देशाची नवी कुंडली बनली
राहू हा एकाराद्शीत अठरा
राहू हा एकाराद्शीत अठरा वर्षे राहातो. बाराराशीतून फिरायला त्याला २१६ वर्षे लागतात.
एकच कुठलीतरी पद्धत अनुसरावी . प्रत्येक पद्धतीतले पटेल तेव्हढे आणि लागू पडले तेव्हढेच दाखवायचे हे योग्य नाही.
राहू केतू हे नेहमीच एकमेकांच्या १८०अंशांत असतात. कुंडलीत समोरासमोर मांडले जातात. राहू कर्केत असेल तर केतु मकरेतच असणार. त्यात नवल नाही.
खालिस्तानची चळवळ ही एका वेगळ्या देशासाठी होती. ते एक भारताविरुद्धचे बंड होते. तवीचेवेळेचे ग्रहमान किंवा २६/११ चे ग्रहमान काय होते? किंवा बाबरी पडणे आणि नंतरची तुफान हाणामारी ह्या वेळचे?
ज्या वेळी भारत अस्तित्वात आला
ज्या वेळी भारत अस्तित्वात आला त्याच वेळी पाकिस्तान सुद्धा अस्तित्वात आला. त्यामुळे जी भारताची कुंडली आहे तीच पाकिस्तानची पाहिजे. दोघात युद्ध झाले तर दोघे जिंकले पाहिजेत किंवा हरले पाहिजेत कारण कुंडली सारखीच आहे. एक जिंकेल दुसरा हरेल असं चालणार नाही.
ज्या वेळी भारत अस्तित्वात आला
ज्या वेळी भारत अस्तित्वात आला त्याच वेळी पाकिस्तान सुद्धा अस्तित्वात आला. त्यामुळे जी भारताची कुंडली आहे तीच पाकिस्तानची पाहिजे. दोघात युद्ध झाले तर दोघे जिंकले पाहिजेत किंवा हरले पाहिजेत कारण कुंडली सारखीच आहे. एक जिंकेल दुसरा हरेल असं चालणार नाही.>>>>> नाय ओ बोकलत. पाकडे ( मी पाकडेच म्हणणार ज्याला पाकीस्तान म्हणून दोरीच्या उड्या खेळायच्यात त्या त्याने खेळाव्यात ) १४ ऑगस्टला जन्माला आले. लय हट्ट केला त्यांनी आधी जगात यायचा. खालची लिंक बघा.
https://homegrown.co.in/article/34289/how-astrology-played-a-major-role-...
आत्ता मी ह्ये कुट वाचलं ते मला इचारु नका , कारण माझी मेमरी लय वीक हाय. तर पंडीत जवाहरलाल नेहेरु यांना आधी १४ ऑगस्ट ही तारीख हवी होती, त्या करता त्यांनी ज्योतिष्यांन पण विचारले होते. तर तो दिवस चांगला नाही असे त्यांनी नेहेरुंना सांगीतले. आता ही गोष्ट कितपत खरी आणी कितपत खोटी हे मला ठावक नाही, कारण मी त्यावेळी तिथे नव्हते. आणी हे त्या पुस्तकात छापणारा तरी होता का हे मी त्याला विचारले नाही.
भारताची मकर रास मानली जाती. तिचा स्वामी शनी हा वयस्कर आहे, त्यामुळे सगळे म्हातारे कोतारेच पंतप्रधान होतात, कारण ते मुरलेले असतात. राजकारणाचे मुख्य कारक ( कर्ता ) शनी ( न्याय ) , रवी ( सत्ता ) मंगळ ( धाडस, नेतेपणा ) बुध ( वक्ता चतुराई ) हे असतात. ज्याच्या कुंडलीत हे भारी तो बी भारी. आता परत मोदी पंतप्रधान झाले तर मला हाणु नका.
राहू हा एकाराद्शीत अठरा वर्षे
राहू हा एकाराद्शीत अठरा वर्षे राहातो. बाराराशीतून फिरायला त्याला २१६ वर्षे लागतात.>>>> LMAO ...... हा वेगळा राहू आहे का कुठला ? सामान्यतः ज्याला राहू केतू म्हणतो ते एका राशीत १८ महिने असतात .
<<< ज्या वेळी भारत अस्तित्वात
<<< ज्या वेळी भारत अस्तित्वात आला त्याच वेळी पाकिस्तान सुद्धा अस्तित्वात आला. त्यामुळे जी भारताची कुंडली आहे तीच पाकिस्तानची पाहिजे. दोघात युद्ध झाले तर दोघे जिंकले पाहिजेत किंवा हरले पाहिजेत कारण कुंडली सारखीच आहे. एक जिंकेल दुसरा हरेल असं चालणार नाही. >>>
पण दोन्ही देशांची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक युद्धात भारतच जिंकणार!@!
धागा विनोदी साहित्यात हलवा.
धागा विनोदी साहित्यात हलवा.
धागा विनोदी साहित्यात हलवा.>>
धागा विनोदी साहित्यात हलवा.>>>>>+१११११
धागा विनोदी साहित्यात हलवा.
धागा विनोदी साहित्यात हलवा.
@ रश्मी ...
@ रश्मी ...
कुंडली एक असायला पाकिस्तानच भौगोलिक स्थान आणि भारताचं भौगोलिक स्थान एकच नाहीय. बाकी, हा लेख नक्की कशाला टाकलाय ते कळत नाहीय नि तो विनोदी लेखांच्या सदरात हलवावा या मानव यान्च्या मताशी सहमत.
बाकि ज्यांचे डोके ठिकाणावर
बाकि ज्यांचे डोके ठिकाणावर आहे त्यांना समजेल लेख का लिहिला ते त्यासाठी ज्योतिष ची जाण हवी
पुर्वी भरत खंड पृथ्वीवर
पुर्वी भरत खंड पृथ्वीवर प्रख्यात होता ,काळानुसार भारत वेगवेगळ्या शासनकर्त्यांच्या प्रभावाखाली विभाजित होत राहिला .1947 साली तुकड्यांमध्ये विभागलेला भारत स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला म्हणुन तेव्हाची कुंडली मांडावी लागते .
राहू ,केतू आणि इतर
राहू ,केतू आणि इतर पापग्रहांचे भ्रमण तसेच शनि-मंगळ यांचे योग हे स्वतंत्र भारताची राशी म्हणजेच "कर्क " यामधून झाले असता भारताला युद्ध ,आपत्ति यांना सामोरे जावे लागले आहे .भारताची अंतापर्यंतची महत्वाची युद्ध याच स्थितिवर लढली गेली आहेत
@ y2j तुम्ही महाराष्ट्रासाठी
@ y2j तुम्ही महाराष्ट्रासाठी लग्न कोणतं घेता ? चलित वापरता का ? सायन कि निरायण ?
बाकि ज्यांचे डोके ठिकाणावर
बाकि ज्यांचे डोके ठिकाणावर आहे त्यांना समजेल लेख का लिहिला ते त्यासाठी ज्योतिष ची जाण हवी
>> माझे नाही ब्वां डोके ठीकांणावर . मला नाही कळले का लेख टाकलाय. मूर्खपण समजायला कशाला हवी ज्योतिषाची जाण?
अगम्य भाषेत काहीतरी बरळून
अगम्य भाषेत काहीतरी बरळून लोकांना ठकवायचे धंदे बंद करा आतातरी.....
बाबा लै दिवसांनी?
बाबा लै दिवसांनी?
अब्ज वर्षांपूर्वी निर्माण
अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पृथ्वीतलावरील भूभागावर मानवाने मानलेल्या (किंवा मानण्यास नकार दिलेल्या) आणि कागदावर आखलेल्या सीमा म्हणजे देश. आणि ज्या दिवशी हा आमचा देश असे जाहीर केले तो दिवस/वेळ पकडून लोक कुंडली काय बनवतात आणि जोतिष्य काय सांगतात!
सप्टेंबर मध्ये राहूचे भ्रमण
सप्टेंबर मध्ये राहूचे भ्रमण वृषभ राशीतून होत आहे
माझे अमुल्य मत या धाग्यावर
ज्योतिष ,ऐस्ट्रोलोजी असं काही नसतं. सगळा अंधविश्वास आहे.
विकसित देशांमध्येपण ज्योतिष वगैरे असते का?
विकसित देशांमध्येपण ज्योतिष
विकसित देशांमध्येपण ज्योतिष वगैरे असते का?>>>>
हेहे, लिंडा गुडमन नाव ऐकले नाही का कधी???
हेहे, लिंडा गुडमन नाव ऐकले
हेहे, लिंडा गुडमन नाव ऐकले नाही का कधी???
In other countries who are illiterate and weak in society only believe in this.
भारताचे कोणत्या देशा शी युद्ध
भारताचे कोणत्या देशा शी युद्ध झाले पाकिस्तान आणि चीन.
त्या मध्ये पाकिस्तान ह तुलनेने खूपच लहान देश आहे आणि चीन बलाढ्य आहे.
ह्या दोनच देशाशी युद्ध का?
मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य असलेला प्रांत नियमानुसार पाकिस्तान कडे गेला पाहिजे होता पण तो भारतात राहिला हा पाकिस्तान वर अन्याय आहे अशी त्यांची भावना आहे आणि ती कधीच बदलणार नाही .
पाकिस्तान मुस्लिम बहुल राष्ट्र असल्या मुळे त्यांचा पारंपरिक दुश्मन हिंदू धर्मा विषयी द्वेष भाव आहे.
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशात सत्ता हवी असेल तर दुष्मानी टिकून राहणे महत्त्वाचे आहे हे दोन्ही देशातील राज्य करते चांगले जाणतात.
भारतातील अती पूर्वेच्या राज्यावर चीन नेहमीच हक्क सांगतो कारण तेथील लोकांची वंश ,त्यांचे दिसणे,त्यांची भाषा,त्यांच्या परंपरा ह्या भारता पेक्षा चीन शी जास्त जुळतात आणि भारताने ह्या प्रदेशावर फसवून हक्क मिळवला आहे अशी चीन ची भावना आहे.
ह्या दोन देश व्यतिरिक्त भारताचे कोणत्याच देशाशी युद्ध होणार नाही.