Submitted by मामी on 29 August, 2020 - 00:58
मॅक्रमे म्हणजे दोरींच्या गाठी मारून त्यातून नक्षी निर्माण करणे. यंदाच्या गणपती उत्सवासाठी मी या कलेचा उपयोग करून बुकमार्क केला आहे. मॅक्रमे करण्याची ही माझी दुसरीच वेळ आहे आणि हे डिझाईनही जरा गुंतागुंतीचं आहे त्यामुळे अनेक तृटी असतीलच. पण ही कला गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचं समाधानही आहे.
बुकमार्क संपूर्ण लांबी - १२ इंच, मधली आडवी नक्षीची पट्टी - ६ इंच, रुंदी - दीड इंच
क्र. १
क्र. २
जरा जवळून ...
क्र. ३
क्र. ४
क्र. ५
करत असताना ...
क्र. ६
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान झाले आहे.
खूप छान झाले आहे.
मामी, मस्त आहे ग बुकमार्क.
मामी, मस्त आहे ग बुकमार्क. आवडला.
अप्रतिम झालंय. पहिला प्रयत्न
अप्रतिम झालंय. पहिला प्रयत्न इतका सफाईदार आहे. बाजूची पुस्तकं वाचायचा मोह होतोय.
छान झालाय.. या स्पर्धे मूळे
छान झालाय.. या स्पर्धे मूळे कलेचे नवीन नवीन प्रकार माहिती होत आहे. निवांत वेळी हे सगळ ट्राय करून पाहिलं.
अरे वा मामी मस्त आहे हा
अरे वा मामी मस्त आहे हा प्रकार! छानच झालाय बुकमार्क
छान झाला आहे बुकमार्क
छान झाला आहे बुकमार्क
एकदम मस्त झालाय बुकमार्क
एकदम मस्त झालाय बुकमार्क
अप्रतिम बुकमार्क मामी!
अप्रतिम बुकमार्क मामी!
मस्तच झाला आहे मामी.
मस्तच झाला आहे मामी.
मामी, मस्त झालाय
मामी, मस्त झालाय
सुंदर झालंय एकदम समान
सुंदर झालंय एकदम समान
अप्रतिम
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच मस्त
खूपच मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनंजय व तृतीय नेत्र..... वा!
छान आयड्या आहे ही
छान आयड्या आहे ही
बूकमार्कही छान सुटसुटीत वाटत आहे
अतिशय सुंदर आहे
अतिशय सुंदर आहे
किती नाजूक आणि सुंदर आहे!
किती नाजूक आणि सुंदर आहे!
खूप छान!
खूप छान!
बुकमार्क का हँगिंग ?
बुकमार्क का हँगिंग ?
छान
छान
अतिशय सुंदर आहे.>>+१
अतिशय सुंदर आहे.>>+१
अतिशय नाजूक व सुरेख दिसतोय.
अतिशय नाजूक व सुरेख दिसतोय.
खरच फारच नाजुक आणि सुंदर
खरच फारच नाजुक आणि सुंदर झालाय बुकमार्क
नाजूक आणि सफाईदार झालंय,
नाजूक आणि सफाईदार झालंय, मस्तच
मस्तच पुस्तकाला पण आवडेल
मस्तच पुस्तकाला पण आवडेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार छान झालाय बुकमार्क
फार छान झालाय बुकमार्क
काय मस्त झालाय.
काय मस्त झालाय.
अतिशय नाजूक व सुरेख दिसतोय. >
अतिशय नाजूक व सुरेख दिसतोय. >>> अगदी अगदी. वाह मामी.
आवडला.खूप सुबक,नाजूक.शिवाय
आवडला.खूप सुबक,नाजूक.शिवाय टिकावूही.
आवडला.खूप सुबक,नाजूक.शिवाय
आवडला.खूप सुबक,नाजूक.शिवाय टिकावूही.>>>> +1000
व्वाह वा मामी
व्वाह वा मामी
Pages