Submitted by हर्पेन on 27 August, 2020 - 08:10
गट ब - हर्पेन हर्षद पेंडसे
टी बॅग्स च्या बॉक्समधे जो सेपरेटएर असतो त्याचा वापर करून हा बुक मार्क बनवण्यात आला आहे.
बनवला त्या क्रमाने फोटो टाकत आहे.
डिझाईन इथून बघून कॉपी केलंय
https://www.classroomdoodles.com/bookmarks.html दोन वाढीव टिंब ही माझी भर
१.
२.
३.
४.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिसताहेत का फोटो?
दिसताहेत का फोटो?
हो दिसतायत !! एकदम बसल्या
हो दिसतायत !! एकदम बसल्या बसल्या ५ मिनिटात तयार !! कापा कापी चिकटवा चिकटवी भानगड नाही
एकदम बसल्या बसल्या ५ मिनिटात
एकदम बसल्या बसल्या ५ मिनिटात तयार !! कापा कापी चिकटवा चिकटवी भानगड नाही
>>>>
हो आणि त्याशिवाय रिसायकलिंग केल्याचे पुण्य![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सोपं आणि सुटसुटीत
सोपं आणि सुटसुटीत
छान!
छान!
छान. टाकाऊ मधून टिकाऊ
छान. टाकाऊ मधून टिकाऊ बुकमार्क बनविला.
छान , जर रंग दिला तर अजून
छान , जर रंग दिला तर अजून आकर्षक दिसेल हे हर्पेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंगासाठी चहा गाळून उरलेली
रंगासाठी चहा गाळून उरलेली बुक्की वापरून बघा
छान आहे!
छान आहे!
टाकाऊ मधून टिकाऊ बुकमार्क
टाकाऊ मधून टिकाऊ बुकमार्क बनविला.+1 , छान दिसतोय
छान! रंग द्या +१
छान! रंग द्या +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा पण टी बॉक्स च्या
माझा पण टी बॉक्स च्या सेपरेटरचा आहे बुकमार्क, इथेच देउ का झब्बू? कि वेगळी एन्ट्री करू?
इथेच देते कारण मला ही एन्ट्री कशी करायची ते समजत नाहीये मी नवीन लेखनात गेले पण गोंधळले
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
अरे वा , धनुडी, स्पर्धेसाठी
अरे वा , धनुडी, स्पर्धेसाठी टाक नं , छान झालेत .
मी प्रयत्न केला पण मला समजतच
मी प्रयत्न केला पण मला समजतच नाहीये कसं टाकू ते? नवीन लेखन कि काय सिलेक्ट करू? पूर्वी केलय पण आता खुप गोंधळून गेले मी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हर्पेन सुंदर आहे बुकमार्क.
हर्पेन सुंदर आहे बुकमार्क.
छान आहे!!
छान आहे!!
आयडिया छान हर्पेन, रंगकाम छान
आयडिया छान हर्पेन, रंगकाम छान दिसेल त्यावर. बाकी मस्तच.
धनुडी कित्ती छान, स्पर्धेत भाग घे.
घेतला घेतला अन्जू, आली मला
घेतला घेतला अन्जू, आली मला स्पर्धेसाठी एन्ट्री करता.
थँक्यू
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
छान आणि सुगंधी
छान आणि सुगंधी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिम्पल ,नो नॉनसेन्स टाइप बुक
सिम्पल ,नो नॉनसेन्स टाइप बुक मार्क,
त्यात थोडे रंग भरा ना ,
धनुडी, छान दिसतायत बुक मार्क
मस्तच
मस्तच
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
बुकमार्क ने स्वतः कडे जास्त लक्ष वेधून घेतले नाही पाहिजे असे आपले मला वाटते त्यामुळे मी रंगवत नाही कधी
हर्पेन, मस्त दिसतोय बुकमार्क
हर्पेन, मस्त दिसतोय बुकमार्क.
साधं, सोपं, सुटसुटीत आणि
साधं, सोपं, सुटसुटीत आणि सुंदर !