Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक्स वर लिहिलं आहेच ,
लोक्स वर लिहिलं आहेच , Caliphate बघा..... ☺️
Money Heist Season 4 संपवला
Money Heist Season 4 संपवला एका दमात . अजूनही संपवली नाहीये सीरिज . एक सीझन होईल अजून
फ्लॅशबॅक मुळे वैताग येतो . मी फॉरवर्ड करत करत बघितली
शुभ प्रभात
शुभ प्रभात
राज ...तुर्की भाषा खरंच
राज ...तुर्की भाषा खरंच शिकावी अस वाटायला लागलं आहे.
बी.एस .. serials4u.net ही वेबसाईट चेक करून बघा.
Star Plus to broadcast
Star Plus to broadcast Hotstar original show ‘Hostages’ this month
https://www.bizasialive.com/star-plus-to-broadcast-hotstar-original-show...
(star pravah वर पण आहे बहुतेक)
यूट्यूबवर 'कोटा फॅक्टरी'
यूट्यूबवर 'कोटा फॅक्टरी' बघायला सुरूवात केली आहे.
विषयच बेस्ट निवडलाय, कामंही सगळ्यांची चांगली वाटतायत, कॅमेरा वर्क-बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा छान.
पॉप्युलर टीव्ही चॅनल्स असे कंटेंट्स का आणत नाहीत, आश्चर्य वाटतं.
timeless नावाची series बघतोय
timeless नावाची series बघतोय सध्या नेटफ्लिक्स वर. एके बुद्धिमान माणसाने बनवलेल्या time machine च्या साहायाने एक संघटना पूर्ण जगावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करत असते . त्यात time travel करून इतिहासातील घटना बदलून त्या आपल्याला कश्या फयादेशीर होतील अश्या रीतीने बदलने आणि एक टीम जी हे करण्यापासून त्यांना रोखते .
आणि काय हवंचा दुसरा सीजन आलाय
आणि काय हवंचा दुसरा सीजन आलाय. पहिला एपिसोड बघितला कुत्रावाला, चांगला विनोदी आहे. क्षिती जोग मस्त. तिच्याकडे प्रत्यक्षातही कुत्रा आहे व्यंकू नावाचा. ती म्हणते शेवटी तोही (कुत्रा) माणूसच आहे
कृपया विस्कटून सांगा.
कृपया विस्कटून सांगा. Serials4u.net वर जाऊन पाहिले पण काही जमत नाहीये.
Serials4u.net
Serials4u.net
या वेबसाईट वर गेल्यावर सर्च चा ऑप्शन येतो..तिथे तुम्हाला हव्या असलेल्या सीरियल चे ओरिजनल म्हणजे तुर्की नाव टाका. तुम्हाला मिळेल ती सीरियल विथ इंग्लिश subtitle...
Serial4u.net
Serial4u.net
(No subject)
मनापासून आभार __/\__
मनापासून आभार __/\__
मला money heist जाम बोर का
मला money heist जाम बोर का होते आहे काळात नाहीये. पहिला season आलेला तेव्हा मी बघितली होती पण 2 भागातच इंटरेस्ट संपला. आता इथे एवढे कौतुक ऐकले म्हणून परत बघायला सुरुवात केली. पळवत पळवत जेमतेम सात भाग बघू शकले. मला वाटतं कोणाशी attachment येत नाहीये त्यामुळे बोर होतंय. चोर-पोलीस दोघेही काही इंटरेस्टिंग नाहीत. कंटाळवाणे आहेत.
money heist >> मी सुद्धा मागे
money heist >> मी सुद्धा मागे ही मालिका पाहण्याचा प्रयत्न केला होता. काल पुन्हा बघायला सुरुवात केली पण कंटाळा आला.
एक थी बेगम .. MX player वर
एक थी बेगम .. MX player वर मोफत आहे. ९० दशकातल्या gangwar वर बेतलेली आहे. सर्वच कलाकरान्ची कामे अफाट झालेली आहेत. १४ भाग आहेत. एका दिवसात सम्प्वली.
Delhi crime बघतीये. एकच
Delhi crime बघतीये. एकच एपिसोड झालाय. चांगला वाटतोय. बाकी असुर, special ops, family man, sacred games पण आवडले. Sacred games मध्ये ॲडल्ट सीन्सचा अतिरेक झालाय. लिटिल थिंग्ज बोअर वाटली. दोनच एपिसोड बघितले.
असुर बघितली. खूप आवडली. अफाट
असुर बघितली. खूप आवडली. अफाट स्पीड आहे.
अर्शद वारसीचे काम पहिल्यांदाच इतके पाहिले असेल मुन्नाभाई नंतर. . तो निखिल झालेला कॅरेक्टर अजिबात आवडला नाही. तोंडातल्या तोंडात काय डायलॉग बोलतो कळत नाही. अमेय वाघ पण ओके.
स्पॉयलर अॅलर्टः
असुर चा जो मोटिव्ह आहे तो साध्य झाला म्हणायचा का शेवटी? डीजे च अजून एक शुभ बनला का?
पंचायत पाहिली फार आवडली मस्त
पंचायत पाहिली फार आवडली मस्त आहे एकदम
It happened in Calcutta हिंदी
It happened in Calcutta हिंदी सिरीज बघायला सुरवात केली. 3 भाग पाहिले. अजिबात नाही आवडली. 1962 चा काळ वाटतच नाही. उगीच बोल्ड भाषा. आणि अनावश्यक सीन्स..
सध्या turkish series बघते आहे. एक एपिसोड 2 तासांचा आहे.!
पंचायत पाहिली फार आवडली मस्त
पंचायत पाहिली फार आवडली मस्त आहे एकदम>>+१
मनी हाईस्ट बघायला घेतलीये.
मनी हाईस्ट बघायला घेतलीये. मस्त आहे ती सिरीज. शिवाय जामतारा पण बघतेय अधून मधून.
बेटर कॉल सोल चे नविन एपिसोड्स येताहेत ते पहायचे म्हणून ती पुन्हा पहिल्यापासून बघायला घेतली आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय.
आज अॅमेझॉन प्राईम चाळत असताना Undone ही अॅनिमेटेड सिरीज दिसली. माहिती वाचून रोचक वाटली म्हणून बघायला घेतलीये. वेगळी आहे. ग्राफिक नॉव्हेल बघतोय असं वाटत राहतं. यात त्या मुलीचा डॅडी म्हणजे सोलच (Bob Odenkirk) निघाला त्यामुळे मजा वाटली.
बेटर कॉल सोल चे नविन एपिसोड्स
बेटर कॉल सोल चे नविन एपिसोड्स येताहेत ते पहायचे म्हणून ती पुन्हा पहिल्यापासून बघायला घेतली आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय. >>> अर्रे मामी दे टाळी! मी पण जबरा फॅन आहे सॉल ची. बेटर कॉल सॉल मी ब्रेबॅ इतकीच किंबहुना जास्तच एंजॉय करते आहे. पण समहाऊ ही पाहिलेले फेलो फॅन्स भेटत नाहीत फारसे.
>>आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन
>>आणि बाकी सगळं बाजूला ठेऊन तीच बघत बसलेय.<<
जबरदस्त ग्रिपिंग आहे, ब्रेबॅ पेक्षा जास्त माझ्या मते. या वीकचा एपिसोडतर अत्यंत उच्च कॅटेगोरीतला. काहि प्रसंगातले बारकावे, फोरशॅडोइंग इतके बेमालुम घेतलेले आहेत कि त्यांची खातरजमा नंतर घडलेल्या ब्रेबॅमध्ये होते. या दर्जाचं लेवल ऑफ डिटेलिंग मेंटेन केल्याबद्दल लेखक्/दिग्दर्शक टिम कौतुकास पात्र आहे.
जिमी मगिलच्या नंतर गस फ्रिंगवर एक स्पिनऑफ निघु शकेल एव्हढं ते कॅरेक्टर स्ट्राँग आहे, हे माझं मत...
बेटर कॉल सॉल मलाही आवडली. सॉल
बेटर कॉल सॉल मलाही आवडली. सॉल बरोबरच त्यातला किम चा रोलही मस्त आहे. इव्हन त्या कंपनीचा सीईओ जो दाखवला आहे त्याचाही.
बाय द वे, सॉलचा भाऊ फ्रेण्डस मधे एका छोट्या रोल मधे आठवतोय का कोणाला?
पंचायत बघायला सुरूवात केली. चांगली वाटते.
वा वा! बरेच सॉलमेट्स आहेत की
वा वा! बरेच सॉलमेट्स आहेत की. जबरदस्त आहे ती सिरीयल खरंच.
सॉल बरोबरच त्यातला किम चा रोलही मस्त आहे. इव्हन त्या कंपनीचा सीईओ जो दाखवला आहे त्याचाही. >> येस्स. हॉवर्ड.
काहि प्रसंगातले बारकावे, फोरशॅडोइंग इतके बेमालुम घेतलेले आहेत कि त्यांची खातरजमा नंतर घडलेल्या ब्रेबॅमध्ये होते. या दर्जाचं लेवल ऑफ डिटेलिंग मेंटेन केल्याबद्दल लेखक्/दिग्दर्शक टिम कौतुकास पात्र आहे. >> अगदी अगदी.
>>येस्स. हॉवर्ड.<<
>>येस्स. हॉवर्ड.<<
हॉवर्ड लॉ फर्मचा पार्टनर आहे, सीइओ नाहि. तो अॅक्टर (पॅट्रिक फेबियन) ऐटबाज आहे पण समहाउ त्याला "बिचारा" पोरट्रे केलं आहे. सीइओ आहे तो लिडियाचा बॉस, जर्मन कंपनीचा (मेड्रिगल) हेड - गसचा फायनांसर/मेंटॉर मेथ लॅब (बिल्ड, डिस्ट्रिब्युशन) करता. पण त्याचं कॅरेक्टर अजुन डेवलप झालेलं नाहि...
मामी, नविन धागा काढा...
येस पार्टनर बरोबर आहे.
येस पार्टनर बरोबर आहे. सुरूवातीला त्याच्या रोलला निगेटिव्ह शेड्स वाटतात, जोपर्यंत सॉलला असे वाटत असते की तो त्याला विरोध करतोय. पण पुढे ते कॅरेक्टर चांगले डेव्हलप केले आहे. सॉल आणि किम दोघांच्याही डेडपॅन कॉमेण्ट्स मस्त आहेत.
"I am helping a mid size local firm become a mid size regional firm. So yay! for me!"
बाय द वे, फ्रेण्ड्स मधला रोल
बाय द वे, फ्रेण्ड्स मधला रोल ज्यांना आठवत नाही त्यांनी हे पाहा
https://www.youtube.com/watch?v=yEhBbVS8Pro
सॉलमेट्स नी (मामी, थॅन्क्स
सॉलमेट्स नी (मामी, थॅन्क्स बर्का) इकडे बोला:
बेटर कॉल सॉल - https://www.maayboli.com/node/74101
Pages