Submitted by स्वस्ति on 21 March, 2020 - 01:31
HOTSTAR वर स्पेशल ऑप्स आहे.
अफलातून केके मेनन , सहज सुंदर गौतमी आणि handsome करण .
होउ दे चर्चा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी तर या वेबसिरीज च्या
मी तर या वेबसिरीज च्या प्रेमात. कोणाला कसलीही चर्चा करावी वाटली तरी मी लिहीन इतकी आवडलीये मला
मी आज बघेन मग लिहीन इथे
मी आज बघेन मग लिहीन इथे
केके आणि गौतमी चे सीन्स खूप
केके आणि गौतमी चे सीन्स खूप छान आहेत.हलके फुलके.
परी क्लबमध्ये जाते तेव्हा हिम्मत एकदम hyper असतो आणि सरोज एकदम कूल.
बरं माझा प्रश्न असा आहे की
बरं माझा प्रश्न असा आहे की सोनिया ला फारूख बद्दल कस माहिती असत ?ती त्याला नेहमी फारूख म्हणतं असते.
मी काही miss केलं का ??
सोनिया फक्त मेल्याची अ
सोनिया फक्त मेल्याची अॅक्टिंग करते का?
आणि घाबरलेला <अबु चा भाऊ> ती मेली असं समजून नीट न बघता पळत सुटतो का?
आणि शेवटी तो फोन करतो ती मुलगी म्हणजे सोनियाच ना?
फारुख खरंच डोळ्यात बदाम आहे.
पियु , हो!
पियु , हो!
आणि घाबरलेला <अबु चा भाऊ> >>>
5 मि असलेला अबु लक्षात आहे पण 5 एपिसोडवाला इस्माईल नाही..
आणि शेवटी तो फोन करतो ती मुलगी म्हणजे सोनियाच ना?
फारुख खरंच डोळ्यात बदाम आहे. >>> होना . शेवटी त्या च आयुष्य मार्गी लागल्याच बघून डोळे भरून आले
बघतेय. त्यामुळे वर स्पॉयलर्स
बघतेय. त्यामुळे वर स्पॉयलर्स न वाचता फक्त एवढंच.
मस्त आहे. नीरज पांडे नांवाला
मस्त आहे. नीरज पांडे नांवाला जागलाय, म्हणजेच निराशा केली नाहि. घडलेल्या प्रसंगांची सांगड या फिक्शन मधे बेमालुम बसवली आहे. विनय पाठक सुद्धा अगदि फिट बसला आहे पोलिसाच्या भुमिकेत. बाकि चड्डा आणि बॅनर्जीचे सीन्स प्रेक्षकांचा तणाव घालवायला असावेत. सिक्युरिटी लॅप्सचं चित्रण एक्झॅजरेटेड आहे का याची क्ल्पना नाहि पण चीड आणण्या इतपत प्रभावी. मस्ट वॉच...
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स शोभत नाहीत इतके बावळट दाखवले आहेत.
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स शोभत नाहीत इतके बावळट दाखवले आहेत >>>>>>>>>>>>> अगं खरंच अगदी हेच मी नवर्याला म्हटले की हे दोघं केकेची चौकशी करताहेत जराही स्मार्ट नाहीयेत.
त्या जुही एजंटचं काय होतं शेवटी> ती पण मस्त दिसते.
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स शोभत नाहीत इतके बावळट दाखवले आहेत. >> agreed . हे बर्याच ठिकाणी बघायला मिळत . आपल्या हिरोला वरचढ दाखवण्यासाठी.
मुळातच तो ऑडिटचा पूर्ण plotच पटण्यासारखा नाही.
बरं माझा प्रश्न असा आहे की
बरं माझा प्रश्न असा आहे की सोनिया ला फारूख बद्दल कस माहिती असत ?ती त्याला नेहमी फारूख म्हणतं असते.
मी काही miss केलं का ??>>>>>>>>>>>> मी एवढं नोटीस नाही केलं खरं तर. पण त्याचं तिथलं नाव रशिद असतं ना?
तो अबू उंट अंगावर येत असताना पळत का नाही त्याचे हात बांधले असतात पाय नाही. माणूस एवढी तरी धडपड नक्कीच करतो शेवटचा क्षण असला तरी.
त्या जुही एजंटचं काय होतं
त्या जुही एजंटचं काय होतं शेवटी> ती पण मस्त दिसते. >> तिला काही कामच नाहीये .
मी एवढं नोटीस नाही केलं खरं तर. पण त्याचं तिथलं नाव रशिद असतं ना? >>> अमजद . म्हणून च प्रश्न पडला मलाही.
लोकेशन्स सगळ्ञा भारी आहेत पण
लोकेशन्स सगळ्ञा भारी आहेत पण नदीम श्रवण मधल्या नदीम सारखे दिसतात इस्माईल आणि हाफिज
त्या जुही एजंटचं काय होतं
त्या जुही एजंटचं काय होतं शेवटी> ती त्या डेडबॉडीसोबत भारतात निघून जाते ना हिम्मतच्या सांगण्यावरून. त्यामुळे शेवटी तिचा काहीच रोल नाहीये. तशीही ती नुसती ग्लॅम दिसलीये. सगळ्या एजंट्सचं टेस्टिंग असतं तेव्हा सगळ्यांनी मारामाऱ्या केलेल्या दाखवलेल्या आहेत (निदान तसं दाखवलं तरी आहे). तिचं तेही नाही.
प्लस तिचं त्या शूटर सोबत काहीतरी प्रकरण असल्याने कथेवरचा फोकस उगीचच त्यांच्यावर हलण्याची किंवा त्यांच्या स्वतंत्र लव्हस्टोरीचं ठिगळ कथेला चिकटण्याची शक्यता होती. त्यामुळे शेवटी ती नव्हती ते बरंच झालं.
5 मि असलेला अबु लक्षात आहे पण
5 मि असलेला अबु लक्षात आहे पण 5 एपिसोडवाला इस्माईल नाही >> अगं मला का कोण जाणे इस्माईलच्या ऐवजी इल्लीयास हे नाव आठवत होतं. पण काहीतरी चुकतंय हे कळत होतं म्हणून गप्प बसले.
बाकी सोनिया मेली नाही ना? तिने मस्त अभिनय केला मग इस्माईल समोर मरण्याचा.
मला फारुख काय हमीद पण खूप आवडला. तो तर खरंच आखाती देशातलाच होता नक्की.
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स
चढ्ढा आणि बॅनर्जी रॉ एजंट्स शोभत नाहीत इतके बावळट दाखवले आहेत. >> कदाचित अकौंटींग डिपार्टमेंट मधले असतील. माझ्या माहितीत सेन्य दलाच्या ऍडमीन विभागात काम केलेले लोक्स आहेत. त्यांना फार माहिती दिली जात नाही. पण they are very well eligible to conduct the audit related to finance. Also, they are eligible to know the things which has already happened. त्यामुळे त्यांना तेवढं स्मार्ट नाही दाखवलं तरी ओके.
बघून संपवली. वर लिहिलंय
बघून संपवली. वर लिहिलंय कोणीतरी सोनिया मरते वगैरे... ते कुठे कळलं? कदाचित शेवटची ५ मिनिटं मला परत बघायला हवं आहे.
सायो , Credits बघितल्यावर
सायो , Credits बघितल्यावर कळेल
3 एपिसोड झाले.. चांगली आहे
3 एपिसोड झाले.. चांगली आहे सिरीयल. केके तर आवडतोच खुप.
आतापर्यंत पण एक खटकली गोष्ट म्हणजे फारूक ला पहिलच operation एवढं महत्त्वाच असलेल कस काय देतात..
पियू..तुम्हाला हा genre पाहायला आवडत असेल तर Netflix वरची The Spy अगदीच मीस करू नका
>> सोनिया मरते वगैरे... ते
>> सोनिया मरते वगैरे... ते कुठे कळलं?<<
ती बहुतेक मरत नाहि, जखमी होते. फारुखच्याच (अॅक्चुअली हिम्म्त सिंगच्या) सांगण्यावरुन तिला गोळी मारलेली असल्याने गोळी तीच्या खांद्यावर वगैरे मारली असावी. पुढच्या सिझनमध्ये ती बहुतेक रॉ साठी (अंडरकवर) काम करायला सुरुवात करेल...
पण मला हे क्धी घडलं हेच
पण मला हे क्धी घडलं हेच लक्षात येत नाहीये.
मॉलमध्ये, इस्माइल बरोबर
मॉलमध्ये, इस्माइल बरोबर असताना. ती फारुखची खेळी असते, इस्माइल आणि हाफिज (अखलाक) मध्ये तेढ निर्माण करण्याकरता केलेली...
नक्की बघेन पिकू.
नक्की बघेन पिकू.
नक्की बघेन पिकू.
नक्की बघेन पिकू.
मला ही सिरीज फार superficial
मला ही सिरीज फार superficial आणि काही ठिकाणी बाळबोध वाटली. पाकिस्तान, mastermind, planned स्फोट वगैरे मुळे नकळत sacred games बरोबर तुलना झाली. SG चे reality la धरून वाटावे असे दिग्दर्शन, characters, rawness, अभिनय सगळेच मिसिंग होते special ops मध्ये.
मॉलमध्ये, इस्माइल बरोबर
मॉलमध्ये, इस्माइल बरोबर असताना. ती फारुखची खेळी असते, इस्माइल आणि हाफिज (अखलाक) मध्ये तेढ निर्माण करण्याकरता केलेली... ~~~ हो बरोबर.. कारण शेवटी ती फोनवरून बोलताना दाखवली आहे. म्हणजे मारली नसावी तिला.
आणि ep 7 मधे ती 'फारुख..Take care' असे म्हणते.. अमजद नाही..
त्या वरून वाटतं she know truth.
आज संपवली सिरीज.. शेवट नाही आवडला.. I mean इतके trained & brainwashed केलेले लोक ईतक्या सहजासहजी विचार बदलतात.. आणि त्यांच्या मागावर / लक्ष ठेवायला /execution नीट होईल की नाही बघायला कोणीच नाही हे न पटणारे आहे..
अजून एक म्हणजे बाला असं direct कसा confront करतो ईखलाख ला.. काही back up न घेता.. तो उगाच जातो त्यात..
काही ठिकाणी बाळबोध वाटली. ~~~ +१२३४५
ep 7 मधे ती 'फारुख..Take care
ep 7 मधे ती 'फारुख..Take care' असे म्हणते.. अमजद नाही.. >>>>> जेव्हा पहिल्यांदा ती आणि फारूख एकत्र दाखवलेत तेव्हाच ती त्याला फारूख म्हणत असते.
तो पाकिस्तानातून यंग मुलगा
तो पाकिस्तानातून यंग मुलगा आलेला दाखवलाय जो थोडा चक्रम दिसत असतो तो केकेवर गोळ्या झाडतो पण नंतर त्याचं काहीच काम नसतं सिरिजमध्ये. त्याला मॉलमध्ये किंवा शेवट जिकडे बाँबब्लास्ट करायचा प्लॅन असतो तिथेही दाखवलाय पण उगीचच.
तेव्हाच ती त्याला फारूख म्हणत
तेव्हाच ती त्याला फारूख म्हणत असते.>>>> त्यांचं खरंच असेल प्रेम
Pages