Submitted by परशुराम परांजपे on 7 March, 2020 - 11:46
सुजय डहाके याने ब्राह्मण कलाकार मराठी माध्यमात वरचढ आहेत आणि ब्राह्मणेतरांना फार संघर्ष करावा लागतो असं काही तरी वक्तव्य केले आहे. त्याला विरोध होत आहे. दुसरीकडे संभाजी ब्रिगेड या वादात डहाकेच्या बाजूने आहे असं मला कळले आहे.
माझ्या मते या क्षेत्रात फक्त कौशल्य महत्त्वाचे आहे, जात किंवा धर्म नाही. तुमची मतं जाणून घेण्यासाठी धागा काढत आहे. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अशा लोकांच्या कमेंट ल
अशा लोकांच्या कमेंट ल कचऱ्याचा डब्बा दाखवा .
त्याला जास्त गंभीर पने घेण्याची गरज नाही.
ना तो प्रोडूसर आहे,ना चॅनल चा मालक आहे,ना त्याची काही समाजात पत आहे.
जग बदलत चाललं आहे ott cha jamana aahe.
Cable, setup box ,chanal
Kahi दिवसाचे पाहुणे राहिलेत .
इंटरनेट द्वारे अमेरिकेत बसून भारतात कार्यक्रम प्रसारित होतील.
कोण विचारतोय जातीवादी आहे की नाही.
परदेशी अॅक्टर घेवून गांधी
परदेशी अॅक्टर घेवून गांधी सिनेमा तयार झाला आणि गाजला सुद्धा.
मराठी मालिका साठी मराठी च कलाकार हवा हे सर्व जुने झाले.
अमेरिकन कलाकार घेवून मराठी मालिका बनवणे काही अवघड नाही. .
सुजय किंवा त्याच्या पाठी असलेला समाज
जागतिक अर्थ व्यवस्थेत दाखल घेण्या एवढं सुध्दा प्रबळ नाही
आई बापाचा पत्ता नाही
आई बापाचा पत्ता नाही
कोणे एके काळी युसुफ खानलाही
कोणे एके काळी युसुफ खानलाही दिलीपकुमार व्हावे लागलेले..
पण शाहरूख खानने "खान" या आडनावालाच ग्लॅमर दिले..
कौशल्याला तोड नाही !
आई बापाचा पत्ता नाही
आई बापाचा पत्ता नाही
Submitted by नथ्थुराम on 7 March, 2020 - 13:58
>> तूझी कीव यायला लागली आहे. कोण होतास तू काय झालास तू?
पण शाहरूख खानने "खान" या
पण शाहरूख खानने "खान" या आडनावालाच ग्लॅमर दिले..
कौशल्याला तोड नाही !
Submitted by ऋन्मेऽऽष on 7 March, 2020 - 17:06 >> मुर्खच केवळ खान लोकांचे फॅन्स आहेत हे माझं वैयक्तिक मत आहे. आय हेट देम.
सुजय डहाके व तत्सम बिग्रेडी
सुजय डहाके व तत्सम बिग्रेडी विचारांची पिलावळ ही स्वतः बद्धल एक प्रचंड न्यूनगंड असलेलं टोळकं आहे. बिग्रेड वा राष्ट्रवादीशी निगडित मराठा व ओबीसी नेत्यांकडे पैशाची कमी आहे काय? त्यांनी खुशाल ढीगभर मालिका बनवाव्यात आणि त्यात स्वतच्या पसंतीच्या लोकांना त्यातील सर्व पदांवर घ्यावे... एकतर कलेत काही योगदान द्यायचे नाही वर जे लोक कलेत योगदान देण्यासाठी काही करतात त्यानाही नीट काम करू द्यायचे नाही फक्त असलीच कामे या जातीयवादी लोकांना जमतात.
एकदम बरोबर! आयत्या पिठावर
एकदम बरोबर! आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला तयार असतात ही मंडळी. जिथे तिथे जातीयवाद निर्माण करु पाहताहेत काकाची लोकं.
मराठी मालिका आणि चित्रपट
मराठी मालिका आणि चित्रपट बनवताना कोण पैसा लावतो? निर्माता. तो काय उद्देशाने पैसे गुंतवतो, त्याहून जास्त मिळावेत ह्या उद्देशाने. मालिका असेल तर जाहिराती मिळाव्यात म्हणून. अशा व्यापारी वातावरणात निव्वळ एका जातीला जास्त झुकते माप वा पडते माप देणे फायद्याचे नाही. ज्या व्यक्तीला भूमिका दिल्यावर पैसा वसूल मालिका बनेल असेच कलाकार निवडले जातात. वक्तशीरपणा, प्रतिभा, चोख काम करणे, अभिनयाचा अनुभव हे गुण जास्त महत्त्वाचे आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जात असेल तर जात पात धर्म ह्या नको त्या गोष्टींकडे लक्ष देताच येत नसेल असे मला वाटते.
पण असले कलाकार ब्राह्मण तर
पण असले कलाकार ब्राह्मण तर काय फरक पडतो? ब्राह्मण भारतीयच आहेत ना? टॅलेंट च्या जोरावर आणि मनोरंजन करुन प्रेक्षक खेचणारी कुणीही व्यक्ती टॉपला जाऊ शकते की.
एखाद्या ब्राह्मणानं जर म्हटलं
एखाद्या ब्राह्मणानं जर म्हटलं की मराठा समाजच राजकारणात पुढे का आहे, वंचित का नाही आणि मराठा समाजाकडेच शेती जास्त का आहे? वंचित बहुतेक भुमीहीन का? तर मग हे काय उत्तर देतील?
अरे परशुराम , तुला आठवते का ,
अरे परशुराम , तुला आठवते का , परशुराम जयंतीच्या दिवशी पुण्याच्या महापौर म्याडमनी सदगदीत होऊन सांगितले होते की आरक्षणामुळे आमच्या मुलांना नोकर्या मिळत नाहीत .
तसेच आहे हे, पण म्हणून लगेच बहिष्कार वगैरे करू नये . आपल्याला काही मिळाले नाही , किंवा कमी मिळाले असे वाटले तर असे दोषारोप होत असतात , पण आता सर्वाना संधी हळू हळू मिळू लागेल.
हो क्का? इतकी वर्षे का जम्लं
हो क्का? इतकी वर्षे का जम्लं नाही?
गमतच आहे सुजय डहाकेची!
गमतच आहे सुजय डहाकेची! त्याच्या शाळा मुव्हि मधे मुख्य हिरोईन कोण तर केतकी माटेगावकर हिरो अशुमन जोशी, अजोबा मधे कोण तर अनिता दाते आणि उर्मिला मातोन्डकर, सहायक लेखिका कोण तर गौरी बापट ,मिलिन्द बोकिल आणि अविनाश देशपान्डे
नविन मुव्ही केसरीला प्रमोट करायला काहितरी फुटकळ स्टन्ट,
तसे तर हिंदीतही खानांवर आरोप
तसे तर हिंदीतही खानांवर आरोप झालेच की , पण त्यांनी लगेच कांगावा करून बंदी वगैरे घातली नाही
German Propaganda Archive
German Propaganda Archive Calvin University
Background: The “Aryan Law” was a piece of legislation the Nazis implemented early in Hitler’s rule to drive Jews out of the professions. This 54-page pamphlet summarizes the law and argues for its beneficial effects. It was designed for mass distribution. The bulk of the pamphlet provides figures to show that Jews were over-represented in various populations. It then claims this is the result of Jewish arrogance, and that Germany was saved by Hitler from a Jewish takeover. This is a good example of early Nazi anti-Semitism. It claims Jews are being treated well, and that only their intolerable presumption is being restricted.
https://research.calvin.edu/german-propaganda-archive/arier.htm#anchor21...
On 19 May 1933 Reich Chancellor Adolf Hitler gave an interview to Bernard Ridder, an American journalist for the New York State Newspaper. Discussing the Jewish Question in Germany, he said: “Should I allow thousands of German-blooded people to be destroyed so that the Jews can live and work in luxury while millions starve, falling victim to Bolshevism out of desperation?”
Can the justice of his words be doubted when one recalls that, according to the Prussian census of 16 June 1925, 6.9% of all independent pharmacists, 17.9% of all independent physicians, 4.8% of all independent artists, 27% of all independent attorneys, 4.6% of editors, 11% of theater directors, 7.5% of actors, and 14.8% of all independent dentists were Jews! And these huge figures when the Jews were only 1% of the population! Is that anything other than a Jewdification of our entire cultural system?! And what would these figures look like if one had had the ability to include baptized Jews and dissidents?
मग आता ब्राह्मणांनी
मग आता ब्राह्मणांनी ज्यूंसारखं वेगळं राष्ट्र बनवावे का? ब्राह्मण काही शे वर्षांपूर्वी असतीलही वरच्या पदांवर. पण शाहू महाराजांनी इतरांना आरक्षण दिले तेव्हा पासून किती तरी बदल झाला आहे. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली आहे. काही लोक म्हणतील कलेच्या क्षेत्रात देखिल आरक्षण ठेवा म्हणून. इतके टक्के एससी,एसटी, ओबीसी वगैरे वगैरे.. मागे भुजबळ का कोण म्हणत होता खाजगी कंपन्यातसुध्दा जातीवर आधारित नोकऱ्या द्या म्हणजे आरक्षण मिळावे वगैरे.
ब्राह्मण समाजातील काही लोक
ब्राह्मण समाजातील काही लोक जातीवाद करतात हे खरे आहे.एक प्रसिद्ध स्वयंघोषीत शिवशाहीर आमच्या गावात सत्तरच्या दशकात आले होते .त्यांच्या शिवाजीराजांवरील नाटकात हौशी स्थानिक कलाकार घेताना ते आडनाव व जात विचारत होते व फक्त ब्राह्मण लोकांना घेत होते.ज्यांना जातीमुळे नकार मिळाला त्या काकांनी स्वतः सांगितलेले ऐकले आहे.पण सगळे ब्राह्मण जातीवाद करत नाहीत .
तसेही ब्राह्मण ओन्ली क्षेत्रात जातिवाद असणारच ,जसा राजकारणात मराठावाद आहे,व्यापारात जैन मारवाडी आहे तसेच.
बाय डी वे , तो केसरी सिनेमा
बाय डी वे , तो केसरी सिनेमा आहे कशावर ?
कलेच्या क्षेत्रात देखिल
कलेच्या क्षेत्रात देखिल आरक्षण ठेवा म्हणून. इतके टक्के एससी,एसटी, ओबीसी वगैरे वगैरे.. मागे भुजबळ का कोण म्हणत होता खाजगी कंपन्यातसुध्दा जातीवर आधारित नोकऱ्या द्या म्हणजे आरक्षण मिळावे वगैरे.
आरक्षण जातीवर,धर्मावर देणे काही योग्य नाही.
ती व्यवस्था तात्पुरती होती.
पण स्थानिक लोकांना आरक्षण राज्यात देणे गैर नाही.
विकास साठी स्थानिक लोकांच्या जमिनी जातात,राज्यात प्रदूषण होते,नैसर्गिक साधन संपत्ती राज्याची वापरली जाते .
एवढे सर्व नुकसान राज्याचे होते त्या मुळे रोजगार वर पहिला अधिकार हा राज्यातील लोकांचाच
कुस्ती
कुस्ती
कुस्ती? कोण आहे पैलवान. या
कुस्ती? कोण आहे पैलवान. या म्होरं.
'11% of theater directors, 7
'11% of theater directors, 7.5% of actors' 'And these huge figures when the Jews were only 1% of the population!'
ही अशी टक्केवारी मांडण्याची नाझी पद्धत- त्यांच्या अधिकृत डॉक्युमेंट- प्रचारकी साहित्यामधली आहे. त्याची इथे आठवण होणं अपरिहार्य आहे.
असो , भारतीय नवनाझीना शुभेच्छा. तुम्हाला कधीतरी सुखसमाधान मिळो, वैफल्य व नैराश्य यातून तुमची सुटका होवो.
जेव्हा एखाद्या समाजातील लोक
जेव्हा एखाद्या समाजातील लोक प्रगती पथावर जातात. तेव्हा बाकीच्यांना ती प्रगती डोळ्यात सलते.
ब्राह्मण समाजातील काही लोक
ब्राह्मण समाजातील काही लोक जातीवाद करतात हे खरे आहे.>>>>>> हे तर दुर्दैवाने सर्व जातींत आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100047547163644/posts/117640053164233/
मुर्खच केवळ खान लोकांचे फॅन्स
मुर्खच केवळ खान लोकांचे फॅन्स आहेत हे माझं वैयक्तिक मत आहे. आय हेट देम.
>>>>
मुर्ख नाही वेडे

लोकांनी वेड्यासारखे प्रेम केलेय तिनही खानांवर. आजही करतात. आणि हाच आहे खरा भारत !
असो, मायबोलीवर खरेच वाईट दिवस आलेत.
एकेकाळी सई स्वप्निल शाहरूख दिपिका यांच्यावर धागे निघायचे, चर्चा व्हायची... आता अरबाज फॅन क्लब धागा काय निघतो, सुजय डहाके कोणी ओळखतही नसेल अश्या लोकांच्या विधानांना सिरीअसली घेत धागा काय निघतो. काय चालू आहे यार...
लोकांनी वेड्यासारखे प्रेम
लोकांनी वेड्यासारखे प्रेम केलेय तिनही खानांवर. आजही करतात. आणि हाच आहे खरा भारत !
मी माझा हसायला काय झाले?
मी माझा हसायला काय झाले?
चाहते कलाकारांवर प्रेम करताना जातधर्म बघत नाहीत हेच यातून दिसते.
कलाकारच का? क्रिकेटरबाबतही हेच म्हणता येईल
म्हणून हाच खरा भारत आहे. याला भडकवणारे आले आणि गेले एकात्मता आजही शाबूत आहे.
सलमान्या गुन्हेगार असूनही
सलमान्या गुन्हेगार असूनही त्याचे सुटल्यावर जल्लोष करणे, तेच संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर काय कौतूक करणं हे चाहते नाहीत तर मुर्ख देशद्रोही लोक आहेत. शाहरुख खान ने सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर वाद घातला होता का तर म्हणे मुलीच्या अंगाला हात लावला, त्याला स्टेडियमवर प्रवेशबंदी केली होती. अशांचे फॅन हे देशद्रोही आहेत. विकलेली मिडिया या गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत असते.
टेरर फंडींग करणारांशी यांचा संबंध आहे असं उघडकीस आले की डोळे उघडतील मुर्ख भारतीय लोकांचे.
Pages