अभिनन्दन, शिव ठाकरे!!!!

Submitted by सूलू_८२ on 2 September, 2019 - 17:16

बिग बॉस मराठी सिझन २ जिन्कल्याबद्दल शिवचे हार्दिक अभिनन्दन!

गणपती बाप्पा मोरया!!!!

1567364498-WhatsApp_Image_2019-09-01_at_11.53.51_PM_0.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सर्वात आधी लिहिण्याचा मान आणि हक्क माझा आहे Wink . मीच ती पहिली त्याच्यातले गुण ओळखणारी Lol

अभिनंदन शिव. करीयरसाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुला. Very happy for u.

गणपतीबाप्पा मोरया.

https://www.youtube.com/watch?v=ejzj6tq7_1M त्याचा interview. हीच लिंक bb धाग्यावरपण दिली आहे.

बाकी शिव trophy जिंकताना मम्मा मम्मा म्हणाला का की बाप्पा बाप्पा. परत बघेन तो सीन. तो आईला आई म्हणतो ना.

Shiv Thakare AAI LIVE INTERVIEW:

https://www.youtube.com/watch?v=lKo1vFPUW88

शिव च्या आईबाबांनी दिली त्याच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया Bigg Boss Marathi Season 2:

https://www.youtube.com/watch?v=RVKuNetTgGg

शिव ठाकरेचं असं झालं नागपूर एयरपोर्टवर स्वागत!

https://www.youtube.com/watch?v=VwUSuXGCXgM

शिव वीणाला जबरदस्त प्रसिद्धी मिळतेय. पहिला event त्यांचा डोंबिवलीत झाला. अर्थात मी नव्हते गेले. मी नाही जात.

आता चांगले प्रोजेक्ट मिळोत दोघांना. बाकी मिडिया यांच्याच पाठीमागे आहे, आता हिंदी सिझन सुरु झाल्यामुळे कदाचित दुसरीकडे लक्ष जाईल मिडियाचे. स्मिताच्या पार्टीत पण दोघांनाच भाव, दोघे छान ग्रेसफुल दिसत होते. स्मिताने दोन्ही वर्षाच्या bb स्पर्धकांना एकत्र पार्टी दिली. हीनाचं ड्रेसिंग बेकार होतं मात्र, दिसत पण कशीतरी होती. सई, पुष्कर आले नव्हते आणि शिवानी रुपाली पण आल्या नव्हत्या. शिवानी रुपालीला अंदाज आला असेल, मिडिया फक्त शिव वीणाच्या पाठीमागे असते.

काल पुण्याला शिवच्या हस्ते जिमच उद्घाटन झाल.
काल वीणाने" काहीतरी नवीन,लवकरच" अशी पोस्ट टाकली आहे.
बघू काय आहे ते.
शिवानीचे दोन पिक्चर्स रिलिज होत आहेत या महिन्यात.तेव्हा असतील तिचे इव्हेंट्स.

शिवानी साताऱ्यात पिक्चर प्रमोशनला जाणार आहे, तिने पोस्ट टाकली तर लोकांनी खाली लिहिलं नको येऊस, कशाला येतेस, तिला अजूनही निगेटिव्ह कमेंट्स मिळतायेत. मी भाचीला लिहिलं, तुमच्या पिक्चरवर याचा परिणाम नको व्हायला. भाचीशी चांगली बोलते, वागते. तसंही मराठी पिक्चर कमी चालतात, पण एकात अंकुश हिरो आहे, त्याच्यामुळे चालला तर चालेल.

' सातारचा सलमान' सिनेमात शिवानी सुर्वे थन्डाक्का उर्फ सायली सन्जीवसोबत दिसणार आहे. सुयोग गोऱ्हे ( मानबाच्या शनायाचा सिरियलमधला एक्सबॉफ्रे कुणाल) नायक आहे. हा सिनेमाचा फर्स्ट लूकः

https://www.youtube.com/watch?v=8_e0XU_hFlw

सायली सन्जीव स्पष्टवक्ती आहे अस म. टा. मध्ये वाचल होत. सेटवर या दोघीन्च चान्गलच वाजत असणार.

TRIPLE SEAT - OFFICIAL TEASER:

https://www.youtube.com/watch?v=ryTbcEgKSto

बादवे, ममा ह्या सिझनच्या स्पर्धकान्ना त्यान्च्या फार्महाउसवर पार्टी देणार होते, काय झाल त्याच?

काल वीणाने" काहीतरी नवीन,लवकरच" अशी पोस्ट टाकली आहे.
बघू काय आहे ते. >>>>>> 'स्वामिनी' मध्ये रमाबाई किव्वा आनन्दीबाई नाही झाली म्हणजे मिळवल.

त्यापेक्षा त्यांना घेऊन सिरीयल काढा, ज्यात शिव आहे तसा ग्रामीण दाखवा, सध्या चालेल ती सिरीयल, क्रेझ आहे अजूनही लोकांत त्यांची, पण अजून काही महिने गेले की मग इंटरेस्ट संपेल आणि त्यानंतर सिरीयल आणली तर कोणी बघणार नाही.

डोंबिवलीला मात्र सॉलिड क्राउड होतं, मला वाटलं नव्हतं की मी सोडून इतके डोंबिवलीकर fan असतील शिव वीणाचे Wink .

नाही करायचे, दोन्ही जमणार नाही तिला Lol

तिला उद्धट, उर्मट, आगाऊपणा करणारी पण चांगला आत्मविश्वास असणारी अशी ती आहे तशी नायिका करावी. ते चांगलं करेल ती.

पुन्हा एकदा अभिनन्दन शिव!!!! Happy

धागाकर्ती शिव ठाकरे म्हातारा होईपर्यंत त्याचं अभिनंदन करत राहील असे वाटते. >>>>>>>> सहमत राजदीप Lol

btv season 3 cha promo ala not on tv ,on u tube,space theme ahe >>> हो बघितला मागेच पण सिझन थ्री बघितला तरी कमेंट्स टाकण्यापासून लांब राहायचं ठरवतेय म्हणून उल्लेख टाळला त्याबद्दलचा, सुरुवातीपासूनच.

full song. >>> साठी thank u. बघते आता.

बघितलं, मस्त आहे पण अपूर्ण आहे काहीतरी. वीणा गोड दिसतेय सर्व अटायर मधे, orange साडीत विशेष छान दिसतेय, थोडे भाव कमी पडतात चेहेऱ्यावरचे. शिवला फक्त black and white का शेड दिलीय. अजून छान होऊ शकलं असते visualization असं वाटले.

https://www.youtube.com/watch?v=rCmK-_skeIs >>> हा इंटरव्ह्यू बघतेय आत्ता. शिव तसाच निरागस वाटतोय, वीणापण वाटतेय. क्युट दिसतायेत दोघे इथे.

वीणाने गाणं छान म्हटलं, शिव अशी गाणी सुचवतो की तिने सावध राहावं. शेवटी हिंगणघाट घटनेवर चांगलं भाष्य केलं.

Pages