मुलीगटवानी सूप / मलिगटानी सूप

Submitted by BLACKCAT on 22 November, 2019 - 12:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आज हॉटेल लीला पलेस चेन्नई मध्ये एक नवीन सूप चाखले, मुलीगटवानि सूप / मलीगटानी सूप

क्रमवार पाककृती: 

unnamed_0.png

पिवळे धम्मक सूप, त्या पोराला विचारले , कसे करतात , तो बोलला, सर , दाल , रैस एन्ड टर्मरी मिक्सड अँड कुकड,

चाखले तर काय ! मेतकूट , भात अन हळद एकदम पातळ करून शिजवून केल्यागत चव . Happy

नेटवर अजून भरपूर प्रकार दिले आहेत.

वाढणी/प्रमाण: 
प्रमाणानुसार
माहितीचा स्रोत: 
चेन्नई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलिगटानी सूप म्हणजे आपले बिनफोडणीचे वरण. फाईव्ह स्टार हॉटेलात त्यात भातही घालतात हे आताच कळले. मी मंगला बरवेंच्या अन्नपूर्णात वाचलेल्या रेसिपीत भात नाही.

नाव Lol सारखं मुली गटवण्यासाठी (पक्षी इंप्रेस) करण्यासाठीचं सूप असं वाटतंय.
बादवे वेगळीच रेसिपी आहे.