बोलायचंच हो. पण नाहीच जमलं. जवळजवळ वर्षभर राह्यले वाडीत आणि गोव्यात भरपूर चकरा मारल्या. तेवढ्यात थोडीफार मालवणी जमली पण कोकणीचा रवलांच.
गोव्याला यायला तर काय कधीही आवडेल. पण मार्च महिना सगळा इथेच अडकलेला.
खरंतर आमचा मित्र गेला त्याच्या फॅमिलीला भेटायला जायचंय पणजीला.
कोंकणी शिकायचा बाफ कुठे आहे??
कोंकणी शिकायचा बाफ कुठे आहे??
भरपूर बोला. मस्त वाटतं
भरपूर बोला. मस्त वाटतं वाचायला.
नीधप, तुयबी उलय. उलौन उलौन
नीधप,
तुयबी उलय. उलौन उलौन शिकतले. गोया येताय?.
भ्रमर, कोकणी
भ्रमर,
कोकणी शिका
http://www.maayboli.com/node/33489
बोलायचंच हो. पण नाहीच जमलं.
बोलायचंच हो. पण नाहीच जमलं. जवळजवळ वर्षभर राह्यले वाडीत आणि गोव्यात भरपूर चकरा मारल्या. तेवढ्यात थोडीफार मालवणी जमली पण कोकणीचा रवलांच.
गोव्याला यायला तर काय कधीही आवडेल. पण मार्च महिना सगळा इथेच अडकलेला.
खरंतर आमचा मित्र गेला त्याच्या फॅमिलीला भेटायला जायचंय पणजीला.
भाई, धन्यवाद. कोंकणी ऐकण्यात
भाई, धन्यवाद. कोंकणी ऐकण्यात कसली मजा येते. एकदम नादमधुर भाषा.
देव बरे करो प्रीत मोहोर आणि
देव बरे करो प्रीत मोहोर आणि अनिलभाई
माका उलोपाक येऊ ना पण समजता
बाकी सगळ्यांक देव बरा दिस
बाकी सगळ्यांक देव बरा दिस
हांव नाशिल्ले घरा थोडे दिस.
हांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.
आयचो दिस सुवासाचो!!!
हांव नाशिल्ले घरा थोडे दिस.
हांव नाशिल्ले घरा थोडे दिस. आयहुच पावले. आईच्या कुळारा गेल्लीं भरपूर मज्जा केली. सुरंगां, वोवळां पुंजायली, आनि वळेसर करुन माळलेय बी.
आयचो दिस सुवासाचो!!!
.
.
(No subject)
हांवें म्हळे, कोणें बरयलां
हांवें म्हळे, कोणें बरयलां ह्या धाग्यार, पळयता जाल्यार ववि_संयोजक!
हांव बी तेच पळौपाक येयलो. कोण
हांव बी तेच पळौपाक येयलो.
कोण कोण वैतात वविक.
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
हांवें म्हळे, कोणें बरयलां
हांवें म्हळे, कोणें बरयलां ह्या धाग्यार, पळयता जाल्यार ववि_संयोजक!
>>
ते नाही आले, मी हा धागा वर काढला होता.
वास्तव्यासंबंधी माहिती विचारण्यासाठी.
पोर्वोरीम , पणजी , म्हापसा रेंज मधे घरगुती उकडीचे मोदक कुठे विकत मिळतील याबाबत कुणाला काही माहिती आहे का?
नमस्कार गोयंकर.
नमस्कार गोयंकर.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
--
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?
--- घेताय ना मग भाग?
---
घेताय ना मग भाग?
---
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?
मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330