शँकी, बर्याच दिवसांनी?
थंडी अजून तितकीशी नाहीये.. सुरु होतेय. येत्या ४-५ दिवसात वाढेल असा अंदाज आहे.
मला २५ डिसेंबर नाही जमणार. आयामच्या कराटे क्लासच्या कॉम्पिटिशन्स आहेत दिवसभर. तिकडेच जावं लागेल.
माझ्या साठी सोयीचे दिवस.. सगळ्यात सोयीचा २० ची संध्याकाळ किंवा २१ ची दुपार.
१८ तारिख पण चालेल पण रात्री ९-९.३० पर्यंत परत घरी जावं लागणार. सकाळची शाळा आहे.
जर वीकडेजला १८ ला बाकीच्यांना लवकर जमत असेल तर त्या दिवशी भेटूयात किंवा मग विकेंड. (सॉरी आशुतोष.)
बादवे आशुतोष, मी येत्या १७ ला येतेय गुडगावमध्ये वर्कशॉपसाठी (गेल्या वेळच्या ठिकाणीच). जर लवकर उरकत असेल ते तर तुला फोन करेन. भेटूयात.
गेल्या सोमवारी १२ तारखेला परत एक इटुकलं पिटुकलं गटग झालं दिल्लीकरांचं. मायबोलीकर अश्चिगना भेटण्यासाठी स्पेशल गटग होतं. आशुतोष, अश्चिग, प्राजक्ता आणि मी आणि माझं आणि प्राजक्ताचं कुटूंब इतकेच लोक होतो. गप्पा-टप्पा आणि खाणं यात वेळ कसा गेला कळालंच नाही.
खादाडी आणि इतर डिटेल्ड वृत्तांत कोण लिहितंय?
७ मार्चचं चिनुक्स बरोबरंचं गटग आणि मार्चमध्ये सेनापतीबरोबर गटग हे पुढचे प्रोग्राम. त्याआधी एखादी भेट तरी होईलच सगळ्यांची.
“Diwali Pahat” on 21st October 2017 at 06:30 AM, where we can enjoy beautiful music by Rahul Deshpande and Madhura Datar in the beautiful surroundings of IGNCA Lawns in each others company.
So register fast for your e-invites on www.delhimarathi.org and don’t forget to get all your friends too.
१८ गुरुवार - आशुतोष २५
१८ गुरुवार - आशुतोष
२५ गुरुवार - आशुतोष
अल्पना, शुक्रवारी संध्याकाळी नाही जमणार.
आशुतोष, बागुल्बुवा करायचा तसं
आशुतोष,
बागुल्बुवा करायचा तसं आता तू पण दिल्ली-मुंबई अप-डाउन करतोस का?
अल्पना, थंडी आणि धुकं पडलं आहे का नाही अजुन?
शँकी, बर्याच दिवसांनी? थंडी
शँकी, बर्याच दिवसांनी?
थंडी अजून तितकीशी नाहीये.. सुरु होतेय. येत्या ४-५ दिवसात वाढेल असा अंदाज आहे.
मला २५ डिसेंबर नाही जमणार. आयामच्या कराटे क्लासच्या कॉम्पिटिशन्स आहेत दिवसभर. तिकडेच जावं लागेल.
माझ्या साठी सोयीचे दिवस.. सगळ्यात सोयीचा २० ची संध्याकाळ किंवा २१ ची दुपार.
१८ तारिख पण चालेल पण रात्री ९-९.३० पर्यंत परत घरी जावं लागणार. सकाळची शाळा आहे.
जर वीकडेजला १८ ला बाकीच्यांना लवकर जमत असेल तर त्या दिवशी भेटूयात किंवा मग विकेंड. (सॉरी आशुतोष.)
बादवे आशुतोष, मी येत्या १७ ला येतेय गुडगावमध्ये वर्कशॉपसाठी (गेल्या वेळच्या ठिकाणीच). जर लवकर उरकत असेल ते तर तुला फोन करेन. भेटूयात.
शँकी, गेली अडीच वर्ष राजधानी
शँकी, गेली अडीच वर्ष राजधानी एक्स्प्रेस विकांताला चालवतोय.
मला कोणत्याही सोमवार ते गुरुवार संध्याकाळी जमू शकेल.
अल्पना, १७ ला लवकर उरकलं तर फोन कर, सायबर हबमध्ये भेटु.
ओके.
ओके.
Ashutosh you work in which
Ashutosh you work in which co?
गेल्या सोमवारी १२ तारखेला परत
गेल्या सोमवारी १२ तारखेला परत एक इटुकलं पिटुकलं गटग झालं दिल्लीकरांचं. मायबोलीकर अश्चिगना भेटण्यासाठी स्पेशल गटग होतं. आशुतोष, अश्चिग, प्राजक्ता आणि मी आणि माझं आणि प्राजक्ताचं कुटूंब इतकेच लोक होतो. गप्पा-टप्पा आणि खाणं यात वेळ कसा गेला कळालंच नाही.
खादाडी आणि इतर डिटेल्ड वृत्तांत कोण लिहितंय?
७ मार्चचं चिनुक्स बरोबरंचं गटग आणि मार्चमध्ये सेनापतीबरोबर गटग हे पुढचे प्रोग्राम. त्याआधी एखादी भेट तरी होईलच सगळ्यांची.
गटग वॄत्तांताची जबाबदारी
गटग वॄत्तांताची जबाबदारी प्राजक्ताची असं एकमताने मंजुर झालय.
(No subject)
नमस्कार दिल्ली मध्ये रुममेट
नमस्कार
दिल्ली मध्ये रुममेट हवा आहे, कोणी विद्यार्थी असेल तर मला संपर्क करा.
(No subject)
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
नोइडा मध्ये कोणी मायबोलीकर
नोइडा मध्ये कोणी मायबोलीकर आहेत का?
सध्या नोयडामध्ये बहूतेक कोणी
सध्या नोयडामध्ये बहूतेक कोणी नाहीये माबोकर. गाझियाबाद, नवी दिल्ली आणि गुडगावमधे आहेत.
“Diwali Pahat” on 21st
“Diwali Pahat” on 21st October 2017 at 06:30 AM, where we can enjoy beautiful music by Rahul Deshpande and Madhura Datar in the beautiful surroundings of IGNCA Lawns in each others company.
So register fast for your e-invites on www.delhimarathi.org and don’t forget to get all your friends too.
नमस्कार.
नमस्कार.

कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?