१ वाटी निवडलेली वरई/भगर
१ वाटी साखर
तूप
केळी
चारोळ्या ,काजू ,बदाम
वेलची पूड
मीठ
दूध(३००मि.)
कृती :
१. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा
२. दूध गरम करायला ठेवा
३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
४. तापवलेलया दूधातलं आर्ध दूध वरईवर/भगरीवर घाला.
५. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून एकत्र करुन घ्या.
६. हे मिश्रण दाटसर होऊ लागल्यावर उरलेले दूध घाला.
७. वरई/भगर थोडी शिजत आलीकी त्यामध्ये साखर, चारोळ्या , काजू , बदाम , वेलची पूड घलून परतून घ्या
८. केळीचे पातळ काप करुन त्यात घाला.लागेल तसे तूप पुन्हा घालून मिश्रण एकत्र करुन घ्या
९. एक वाफ आल्यावर मस्त गरमा गरम शिरा संपवा.
*तूप, साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता
*ही भगर/वरई मिक्सर मध्ये बारीक करुनसुद्धा शिर करण्यासठी वापरु शकतो
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/zWoSjJp5XH8
सही ! नम्रता तुमच्या रेसेपीज
सही ! नम्रता तुमच्या रेसेपीज व करण्याची पद्धत लाजवाब आहे. माझ्या साबा भगर थोडी मिक्सरमध्ये फिरवुनच नेहेमीसारखा शिरा करतात.
छान
छान
छान!
छान!
छान आहे रेसिपी . मला तीखट
छान आहे रेसिपी . मला तीखट पेक्षा गोडच शीरा आवडतो.
खुपच छान... मलाहि गोड शिरा
खुपच छान... मलाहि गोड शिरा आवडतो.. मिपण करुन बघते उपवासाला असा शिरा..
छान रेसिपी.. मी राजगिऱ्याच्या
छान रेसिपी.. मी राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा करते उपासाला. आता हाही करून बघावा असं वाटत आहे
छान वाटतोय शिरा .नक्की ट्राय
छान वाटतोय शिरा .नक्की ट्राय करुन बघते.
आम्ही गुळ आणि नारळाचं दूध
आम्ही गुळ आणि नारळाचं दूध टाकतो.
काजू वगौरे आहेतच.
धन्यवाद रश्मी.. , BLACKCAT
धन्यवाद रश्मी.. , BLACKCAT , देवकी ,Amupari,भावना गोवेकर, किल्ली , मन्या ऽ , झंपी
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे .. __/\__
असे प्रतिसाद वाचून अजून पॉझिटीव्ह एनर्जी मिळते .
धन्यवाद
छान वाटतोय शिरा .नक्की ट्राय
छान वाटतोय शिरा .नक्की ट्राय करुन बघते.>>>>>>+१
तुमचं सादरीकरण खूपच छान असतं. @झंपी ची रेसिपी पण आवडली. करुन बघायला पाहीजे.
आज ट्राय केलेल्यांनी फिड बॅक
आज ट्राय केलेल्यांनी फिड बॅक दिला तर अजुन काही टिप्स मिळतील
मी आज सकाळीच केला.. मस्त जमला
मी आज सकाळीच केला.. मस्त जमला.. घरी-दारी सर्वांना आवडला..!
अरेवा ... मस्तच DJ..
अरेवा ... मस्तच DJ..
धन्यवाद @धनुडी
छान आहे
छान आहे