Submitted by स्स्प on 24 April, 2019 - 01:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
.
क्रमवार पाककृती:
.
वाढणी/प्रमाण:
२ ते ३ जणांसाठी
माहितीचा स्रोत:
आंतरजाल
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
फोटो टाका रेसिपी चा.
छान आहे रेसिपी..
मी फोटो टाका असं लिहिलं होतं. नंतर तुम्ही फोटो टाकला म्हणून प्रतिसाद एडिट केला.
@Shraddha काही चुकले का ? कि
@Shraddha काही चुकले का ? कि रेसिपी आवडलीच नाही
सुंदर दिसताय फोटो, अगदी खरपूस
सुंदर दिसताय फोटो, अगदी खरपूस!
रेसिपी सोपी आहे, बनवण्याचा प्रयत्न करेन, जमून जाईन असे वाटते....
धन्यवाद श्रद्धा आणि
धन्यवाद श्रद्धा आणि अज्ञातवासी
जमेलच रेसिपी फारच सोपी आहे
जमेलच रेसिपी फारच सोपी आहे

सध्या वाटाणे नाहीत ना..
सध्या वाटाणे नाहीत ना.. नंतर करु.. कृती सोपी आहे.
फोटो छानच आहे, नक्कीच करून
फोटो छान आहे, नक्कीच करून बघेन मी.
मस्त!
मस्त!
वरून थोडा चाट मसाला घालावा. फोटो मस्तच.
मस्त. तोंपासु!
मस्त. तोंपासु!
चविष्ट दिसताहेत. हॉटेलात
चविष्ट दिसताहेत. हॉटेलात हिरवे दिसण्यासाठी हिरवा रंग घालत असावेत बहुदा.
असो.
फोटोसाठी टिप.
तुम्ही प्रतिसादात फोटो टाकला तेव्हा त्याचे जे काय एच्टीएमेल कोड दिसते की नाही? म्हणजे प्रतिसाद सेव्ह करताना इंग्रजीत < अशा कंसांत असलेली अक्षरे. त्यात img src = "...." असे कायकाय असते. ते सगळे कॉपी करून मूळ लेखात हवे तिथे डकवले, (कॉपी-पेस्ट) की तिथे फोटो दिसू लागेल.
हॉटेलात हिरवे दिसण्यासाठी
हॉटेलात हिरवे दिसण्यासाठी हिरवा रंग घालत असावेत बहुदा.>> पालकाची प्युरी घालतात.
क्रमवार पाकक्रुति दिसत नाहि
क्रमवार पाकक्रुति दिसत नाहि आहे
रेसिपी फारच चविष्ट असावी.
रेसिपी फारच चविष्ट असावी.
कारण, मी धागा उघडेपर्यंत वरिल सदस्यांनी खाऊन संपविली देखील !
D
एक कण सुद्धा शिल्लक नाही
एक कण सुद्धा शिल्लक नाही ठेवला असे नको कोण म्हणायला म्हणून तो रेसिपी मध्ये (●) एक कण शिल्लक आहे बहुधा
(No subject)
ऍडमिन
ऍडमिन
हे असे सगळे धागे, जिथे क्ष आहे किंवा . आहे
ते सागळे धागे उडवा, सोबत असे वागणारे आयडी पण,
खुप चुकीचे आहे असे वागणे, जर काहीच सहन होत नाही किंवा इतकी कमकुवत मने आहेत तर यायचे कशाला सोशल मीडियावर
जसे शक्तीवान ला उडविले तसे बाकीच्यांना शासन नको का? शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही
समाधीबै तुमी कै स्सप हाय व्है
समाधीबै तुमी कै स्सप हाय व्है की
तुम्हाक काय लेखिकेने मुख्यातर पत्तर दिलाय व्है ...आला लगीच वकिली कराया ते... कावुन कावताय इथं उगीच
डोक्यावर पडलाय का तू विश्य
डोक्यावर पडलाय का तू विश्य उर्फ शशिराम उर्फ शक्तीवान की अज्ञातवासी पण तूच
मी admin ला जे लिहिलेय ते बरोबर आहे, कशाला हवेत असले धागे
तुमि आता खरी समाधि घेवा बाई
तुमि आता खरी समाधि घेवा बाई
लई वंगाल परनाम झालाया तुमच्या डोस्क्यावरती
(डोस्क आसलंच जागेवर म्हणा
नैतर जावा सुई टोचुन घीवा)
तुमि आता खरी समाधि घेवा बाई>>
तुमि आता खरी समाधि घेवा बाई>>> चालेल
तुमच्या सारख्याच्या तोंडी लागण्या पेक्षा तेच बरे