सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.
५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.
कृती:
दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.
गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.
एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.
मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.
पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.
मस्त रेसीपी. धन्यवाद.
मस्त रेसीपी. धन्यवाद.
मस्त!
मस्त!
छान.
छान.
Salt naii ka vaparyache??
Salt naii ka vaparyache??
साधारण किती दिवस टिकते..?
साधारण किती दिवस टिकते..?
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
धन्यवाद सिनिअर , मीठ केव्हा
धन्यवाद सिनिअर , मीठ केव्हा टाकायचे ते लिहायचे विसरले मी ,मिरची लसणाची पेस्ट करतानाच मीठ टाकावे
DJ साधारण २० ते २२ दिवस टिकत
DJ साधारण २० ते २२ दिवस टिकत असावी , आमच्याकडे हि चटणी केल्यावर ५ ते ६ दिवसातच संपते. त्यामुळे काही आयडिया नाही
धन्यवाद शशिराम
धन्यवाद शशिराम
http://rajukisanmisal
http://rajukisanmisal.blogspot.com/2012/08/?m=1
(No subject)
Ikade pan dakhav na date?
Ikade pan dakhav na date?
चौकीदार चोर है ? असे म्हणणे
चौकीदार चोर है ? असे म्हणणे आहे का !