Submitted by किल्ली on 26 March, 2019 - 09:15
आधीचे २००० प्रतीसाद होत आल्यानी हा पुढचा (खरं तर ४ था) धागा उघडण्यात आलाय.
आता हयसर येवां अन धुमशान घाला.
आधीचा धागा :
https://www.maayboli.com/node/58998
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथेपण लिहायचं का ....? दोनदा.
इथेपण लिहायचं का ....? दोनदा...?
काही नाही. तिकडुन इकडे फक्त
काही नाही. तिकडुन इकडे फक्त कॉपी पेस्ट करायचे, आणी दोन्हीकडचे २००० पुरे करायचे. हाय काय नी नाय काय !!
कोणी बघतं का ही सिरीयल?
कोणी बघतं का ही सिरीयल? भूतांच्या नावाखाली पोरखेळ मांडलाय असं ऐकलं होतं...
आज झीयुवावर दुपारी श्री
आज झीयुवावर दुपारी श्री पार्टनर नावाचा मराठी चित्रपट दाखवला. बहुतेक व पु काळेच्या कथेवर बेतलेला होता. त्यात साळगावकर आणि पूर्वाचे सासरे होते. तरुण, बारीक आणि साळगावकरच्या डोक्यावर केस होते. दहा वर्ष तरी जुना असावा. सतीश पुळेकर पार्टनर असतो आणि भाई मधला वसंतराव त्याचा मित्र ज्याला पार्टनर मदत करतो.