Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2019 - 00:28
दुआ करें - विनिता.झक्कास - कथावाचन
पियूचे संवाद - स्वप्ना अमृतकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुआ करें - विनिता.झक्कास - कथावाचन
पियूचे संवाद - स्वप्ना अमृतकर
विनिताजी कथा अतिशय सुंदर आहे.
विनिताजी कथा अतिशय सुंदर आहे.
अभिवाचन तर तुमच्या नावाप्रमाणेच खूप झक्कास आहे.
आवाजातले बदल अप्रतिम...
खूप खूप धन्यवाद द्त्तात्रय सर
खूप खूप धन्यवाद द्त्तात्रय सर __/\__
पियूचे संवाद स्वप्ना अमृतकर हिने म्हटलले आहेत. संयोजक कृपया तिचे नाव पण अॅड करावे हि विनंती ? __/\__
मस्त वाचलय. ऐकायला छानच वाटले
मस्त वाचलय. ऐकायला छानच वाटले. कथाही सुरेख.
मध्यंतरी एका मराठी कादंबरीचे ऑडीओ बुक ऐकले आणि हसावे की रडावे तेच समजेना. राजवर्खी भाषा आणि कुणबीनींची भाषा एकाच लेहजामध्ये.
"येतो माँसाहेब, आज्ञा असावी" आणि "आमास्नी नाय कायबी ठावं. जावा तिकडं" ही दोन्ही वाक्ये एकाच टोनमध्ये.
अभिवाचन एक कला आहे. सरावाने
माझे गुरु श्री रमेश वाकनीस हे ज्ञान आम्हांला विनामूल्य वाटत असतात. त्यांचीच शिकवण कामी येतेय. धन्यवाद सर __/\__
शालीजी, अभिप्रायाने हुरुप वाढला. धन्यवाद
Khup Chan ,aawadale
Khup Chan ,aawadale kathawachan!
धन्यवाद मिसेस. बर्वे
धन्यवाद मिसेस. बर्वे