Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 05:54
पैसा, रूपये कमावतात की निर्माण करतात?
तुम्ही कोणत्या प्रकाराने पैसा कमावला,कमावता? की निर्माण करताय, पैसा/रूपये????
खूप पैसा-आडका एखाद्याकडे असतो तर बय्राचजणांकडे तो दक्षिणा देण्याइतपतही नसतो.
मग तो एखादा पैसा कमावतो म्हणजे नेमके काय करतो? किंवा तो एखादा बनण्यासाठी नशिबच लागते की आणखी काही???
तुम्हाला काय वाटते तो एखादा बनण्यासाठी नशिबच बलवत्तर असते?
मग काय तुम्ही नशीबवान नाहीत.कमनशिबी आहात?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पैसा? कमावतात की निर्माण
पैसा? कमावतात की निर्माण करतात?
चलन आणि किंमत अशा दोन गोष्टी आहेत. पैकी चलन आपण निर्माण करणे गुन्हा आहे म्हणून ते कमवावे लागतो. कसे? उत्तर आहे आपली किंमत. ती आपण आपली निर्माण करावी लागते. थोडी असेल तर वाढवावी लागते. आपण कोणते उत्पादन/सेवा व किती देतो, कशी देतो, त्याची गुणवत्ता काय, आणि त्याची इतरांना किती गरज आहे अशा अनेक गोष्टींवर आपली किंमत अवलंबून असते. किंमत वाढवून चलन कमवता येते. (एखाद्या देशाची किंमत पण यावरच अवलंबून असते. एखाद्या देशातील सर्व उत्पादनांची आणि सेवांची किंमत म्हणजे त्या देशाचा जीडीपी)
क्लिष्ट विषय आहे पण थोडक्यात सांगितले.
नशीब महत्वाचे. हार्ड वर्क
नशीब महत्वाचे. हार्ड वर्क वगैरे सब झूट है.
क्लिष्ट विषय असूनही तो
क्लिष्ट विषय असूनही तो थोडक्यात सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद!!!
नशीब महत्वाचे. हार्ड वर्क
नशीब महत्वाचे. हार्ड वर्क वगैरे सब झूट है.>>>>
फिर सच क्या है?
Pls tell me
नशीबच का सच!!!
या विषयी खूप काही बोलता येईल.
या विषयी खूप काही बोलता येईल. बोलेनच. फक्त २६ जानेवारीनंतर तोपर्यन्त जरा व्यस्त आहे.
अतुल पाटील, मानव पृ, तुम्ही
अतुल पाटील, मानव पृ, तुम्ही अशा ठिबक सिंचनासारख्या येणार्या शें बु नसलेल्या सल्ले मागणार्या, कुठेतरी हा पा मु पाहिलं की येउन प्रश्न
विचारायचा अशा धाग्यांवर सिरीयसली उत्तरं लिहिता हे पाहुन ट डो पा.
२६जानेवारीनंतर प्रजा लोकशाहीत
२६जानेवारीनंतर प्रजा लोकशाहीत जगू लागली तसे तुम्हाला ही २६जानेवारीनंतर एक प्रजा म्हणून कामातून लोकशाही मुळे मोकळीक मिळणार आहे वाटतं!!!
ठिक आहे सांगा तुम्ही २६जानेवारीनंतरच
आच्छा शेंडा बुडखा असलेला,
आच्छा शेंडा बुडखा असलेला, धबधबा ----फारच सिरीयस होऊन नामोल्लेख करताना दिसतोय----
<<< तुम्हाला काय वाटते तो
<<< तुम्हाला काय वाटते तो एखादा बनण्यासाठी नशिबच बलवत्तर असते? >>>
होय, नशीब सर्वात महत्वाचे.
I would rather be lucky than good. - Lefty Gomez.
विचारायचा अशा धाग्यांवर
विचारायचा अशा धाग्यांवर सिरीयसली उत्तरं लिहिता हे पाहुन ट डो पा.>>> उत्तरे देणारेहि किती कळकळीने लिहित आहेत... धागे विणणार्याला अजुन प्रोत्साहन...
भावनांचा उद्वेग आवरला गेला
"भावनां"चा उद्वेग आवरला गेला नाहीच का?
>> अतुल पाटील, मानव पृ,
>> अतुल पाटील, मानव पृ, तुम्ही अशा ठिबक सिंचनासारख्या येणार्या शें बु नसलेल्या सल्ले मागणार्या, कुठेतरी हा पा मु पाहिलं की येउन प्रश्न
विचारायचा अशा धाग्यांवर सिरीयसली उत्तरं लिहिता हे पाहुन ट डो पा.
>> Submitted by सस्मित on 15 January, 2019 - 16:43
कारण अशा प्रकारचा प्रश्न पूर्वी एकदा मला सुद्धा पडला होता पण थोड्या वेगळ्या पातळीवर. कि एखाद्या देशातल्या चलनाची किंमत कशी ठरवली जाते? दरवर्षी किती चलन छापायचे (पैसा/चलन किती निर्माण करायचे) हे कसे ठरवतात? हे शोधता वाचनात आले कि पूर्वी देशातल्या सोन्याच्या (गोल्ड) एकूण साठ्याच्या प्रमाणावर त्या देशाच्या चलनाची डॉलरच्या तुलनेत किंमत किती असावी हे ठरवले जात होते. पुढे हि पद्धत बंद करण्यात आली. जीडीपी वर ठरवले जाऊ लागले. वगैरे. हे सगळे वाचलेले थोडेफार आठवले ते इथे या प्रश्नाच्या निमित्ताने शेअर केले इतकेच.
कारण अशा प्रकारचा प्रश्न
कारण अशा प्रकारचा प्रश्न पूर्वी एकदा मला सुद्धा पडला होता पण थोड्या वेगळ्या पातळीवर>>>>>>>>>>>>>>>>>
पण पडला की नै प्रश्न???
ऐकलं (वाचलं)नै का शेंडा-बुडखा असलेला धबधबा!!!!!!!!
>>>>>>आठवले ते इथे या
>>>>>>आठवले ते इथे या प्रश्नाच्या निमित्ताने शेअर केले इतकेच.>>>>>>>thanks !!!!ज्ञान वाटल्याने ज्ञानात कमी होत नाही;अन् धबधबा होऊन ओसरून जात नाही!
मी काय म्हणतो पाटीलबाई,
मी काय म्हणतो पाटीलबाई,
तुम्ही चलन निर्माण का करत नाही. म्हणजे, तुम्ही थोड्या काळ आत जाल, आणि आम्ही सुखी होऊ!!!
प्लिज?
(No subject)