२६ जानेवारी. करीता एक ग्रुप डान्स स्कूल मध्ये बसवायचा आहे. तरी कोणते गाणे (हिंदी, मराठी) व स्टेप योग्य ठरतील? 2/3 वर्षां च्या मुलांसाठी!
१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या मुलांचा 'नन्हा मुन्ना राही हूं !' डान्स बसवला होता.त्यामुळे आता तो प्रिंसिपल स्विकारणार नाहीत.
नाच रे मोरा - ला माझी पहिली पसंती होती,जी प्रिंसिपल & इतर टिचर ना पसंत पडली नाही,म्हणून तर हा अट्टाहास!!!!
हो "छोटीसी आशा - " ला प्रिन्सिपॉल नी थोडीशी सहमती दर्शवली आहे खरी ---- तरीही त्यांच्या मते स्लो ,शांत गाणे नको ----
नविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल असे गीत हवे आहे.
तशी मायबोलीवर मायबोलीकर भरपूर सल्ले देत आहेत, त्यामुळे आशा निर्माण झाली आहे.पालक लोकही बरीच तयारी दाखवत आहेत.अन् त्याहून ती बारकी,बोबडी,गोड मुल उत्साहाने स्टेप बाय स्टेप लयीत हालचाल (व चेहऱ्यावरचे हावभाव सहीत) करत आहेत.साहजिकच मला हायसे वाटत आहे.
तशी आमची स्कूलची मुलं त्यातही प्लेग्रुपची मुलं एक नं.active आहेत.सध्या ती मोठ्यांचे अनुकरण करण्यात पुढे आहेत.मग ते रोजचा संवाद /डायलॉग असो,एखादी रोजची क्रिया/कृती असो,की poem with action & meaning आणि आता हा डान्स with song काय मस्त करून दाखवतात!!!! ( गाणे कोणते बसवले असेल हे तुम्ही ओळखले असणारच------)
मी तर स्वत:वर प्रचंड खुष आहे.
कारण हे सार मुलं स्वखुषीने, आनंदाने, एनर्जी सह एन्जाय( enjoy) करतायत.
आणखीन काय पाहिजे?
या छोटुकल्यांकडे बघून, पुन्हा एकदा,'लहान व्हावेसे' कुणाला वाटणार नाही!
"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा !"
Playgroup च्या मुलांचा डान्स कसा बसवावा?
Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 23:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१ल्यावहिल्या अर्थहीन अर्ध
१ल्यावहिल्या
अर्थहीनअर्ध शतकाबद्दल अभिनंदनAmitava, Seattle madhe ashich
Amitava, Seattle madhe ashich ek Aai bhetaleli.
Mala mhanali, ha (her toddler) "chikani chameli baghitalyashivay jevatach nahii"
Mee ugachach sovala vichar karat basallele tumacha pratisad vachala nasalyane.
To mulaga bayakankade kasa baghat asel aata hyachi vegali kalpana karayachi garaj nahi.
Overall ch, aajubajuch public drugs vagaire enjoy karat asel tar apala vichar, bhumika sodun enjoy karatahet na, he baghave.
BTW, asha exposure mule vayat yenyache vay kami zale ahe ase aikalay ka kuni? Ohh.. Its just casual.
नानबा, परत एकदा अनुमोदन.
नानबा, परत एकदा अनुमोदन.
मी गेले काही वर्षे प्री प्रायमरी, प्रायमरी शाळेत शिकवले आहे. मुलांची निरागसता हरवत चालली आहे हे प्रकर्षाने जाणवते.
दिल्लीतल्या शाळेत तर पहिलीतल्या मुलांकडून बरीच वर्णने ऐकली आहेत. त्यांना त्याचा अर्थ कळत नव्हता म्हणून त्याचे गांभीर्य कमी होत नाही. अशा अनुभवांमुळेच परत परत सांगावेसे वाटते की जोवर शक्य आहे मुलांना दूर ठेवा अशा गाण्यांपासून, सिनेमांपासून, सिरिअल्सपासून.
त्यांना एक ना एक दिवस हे सगळे कळणारच आहे, पण ते योग्य वयात कळू द्या. सध्या त्यांच्या वयाला साजेसे ज्ञान द्या. आणि हे फक्त घरी संस्कार करून होणार नाही. शाळा आणि सभोवतालचा समाज पण खूप महत्त्वाची भुमिका बजावतात यांत. अशी गाणी, शब्द सतत कानावर पडले की हे शब्द वापरणे चूकीचे आहे असे वाटणारच नाही त्यांना.
प्राची,you are great!
प्राची,you are great!
मला तुमचे विचार लोकांनी स्विकारलेच पाहिजे, असे वाटते.
(-------------+++_----------+++--------------------++++-
पण ते योग्य वयात कळू द्या. सध्या त्यांच्या वयाला साजेसे ज्ञान द्या. आणि हे फक्त घरी संस्कार करून होणार नाही. शाळा आणि सभोवतालचा समाज पण खूप महत्त्वाची भुमिका बजावतात यांत. अशी गाणी, शब्द सतत कानावर पडले की हे शब्द वापरणे चूकीचे आहे असे वाटणारच नाही त्यांना.)
To mulaga bayakankade kasa
To mulaga bayakankade kasa baghat asel aata hyachi vegali kalpana karayachi garaj nahi.
>>>किती घाण विचार हो? एका toddler बद्धल बोलताय तुम्ही. चिकणी चमेली बघण्याचा तुमचा दृष्टिकोन ( प्रौढ व्यक्तीचा) आणि एका toddler चा समान कसा असेल??
Would you show sex scenes to
Would you show sex scenes to your toddlers saying that their view is different?
Chikani chameli, i couldn't watch completely even once. its so tasteless.
I would never ever show it to my kiddo at that age.
BTW, mazi post disali Ki tumhee palat yeta virodh nondavayala.
मुलांच्या वयाला साजेशी,
मुलांच्या वयाला साजेशी, त्यांना समजेल अशी भरपूर गाणी असतात की. बीट्स चांगले आहेत म्हणून त्यांना कुठल्याही गाण्यावर नाचवणं योग्य वाटत नाही.
केवळ तो नाच बघितला म्हणून तो
केवळ तो नाच बघितला म्हणून तो मुलगा बायकांकडे कसा बघत असेल हे ओव्हर इमॅजिनेशन आहे नानबा.
हा भाग वगळता तुमच्याशी, प्राचीशी सहमत.
असले नाच छोट्या मुलांकडून बघवत नाहीत, योग्य वाटत नाहीत.
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.
कोणते गाणे निवडलेत शेवटी?
कोणते गाणे निवडलेत शेवटी?
देल्लीबेलीचे भाग डीके बोसडीके
देल्लीबेलीचे भाग डीके बोसडीके मस्त गाणे आहे. पुर्ण गाणे घाणेरडे लिरीक्स पण धम्माल बीट्स आहेत.
सुट्टा ना मिला गाणे कोणी ऐकलेय का?
ओरिजिनल शिव्यांचे वर्जन.
अस्सल कचकचीत शिव्याच आहेत त्यात.
गाण्याची म्युजिक मस्त आहे. तरी त्यातल्या शिव्यांमुळे मोठ्याने ऐकता यायचे नाही.
पण नर्सरीतल्या मुलांना शिव्यांचे अर्थ माहीत नसल्यास अशी गाणीही ट्राय करायला हरकत नाही.
हेच वय आहे त्या पोरांचे अशी गाणी एंजॉय करायचे. एकदा का शिव्यांचे आणि घाणेरड्या शब्दांचे अर्थ समजले की बिचारे संगीताचा निर्मल आनंद लुटू शकणार नाहीत
शुभेच्छा !
Pages