आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ५ :- खेळ आणि खेळाडू.
क्लू :-
भारताचा राष्ट्रीय खेळ.
_ _ (दोन अक्षरी)
खेळ शब्दांचा -५- खेळ व खेळाडू.
Submitted by संयोजक on 21 September, 2018 - 00:01
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Hockey
Hockey
अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ ?
अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ ?
बेसबॉल
बेसबॉल
बरोबर
बरोबर
ट्रुबाखची टेनिसपटू
ट्र्युबाखची टेनिसपटू
कुणी प्रयत्न करतंय का? म्हणजे
कुणी प्रयत्न करतंय का? म्हणजे हिंट देता येईल.
मार्टिना हिंगीस?
मार्टिना हिंगीस?
बरोबर.
बरोबर.
ऑलिंपिकमध्ये १० गुण सर्वप्रथम
ऑलिंपिकमध्ये १० गुण सर्वप्रथम जिंकणारा/री जिम्नॅस्ट
नादिया कोमान्नेकी
नादिया कोमान्नेकी
बरोबर
बरोबर
व्हेलोड्रोम म्हणजे काय?
व्हेलोड्रोम म्हणजे काय?
सायकल रेसिंगचा ट्रॅक
सायकल रेसिंगचा ट्रॅक
WTA रँकिंग मध्ये जगात प्रथम
WTA रँकिंग मध्ये जगात प्रथम हे स्थान सगळ्यात जास्त आठवडे कोणी आणि किती आठवडे टिकवले? (आजवर आणि स्त्री पुरुष दोन्ही धरून)
सलग की एकूण?
सलग की एकूण?
एकूण आठवडे
एकूण आठवडे
स्टेफी, ३७७. अर्थात गुगळुन.
स्टेफी, ३७७.
अर्थात गुगळुन.
बरोबर
बरोबर
प्राचीन काळी सैनिकांच्या
प्राचीन काळी सैनिकांच्या सरावा करिता केलेल्या उपकरणातून उगम पावलेले एक जिम्नॅस्टिक.
हिंट १: उपकरण जनावरासंबंधीत, पण खेळात जनावर नाही.
हिंट २: पण नावात जनावर आहे.
पोमेल हॉर्स किंवा व्हॉल्टींग
पोमेल हॉर्स किंवा व्हॉल्टींग हॉर्स?
पॉमेल हॉर्स, बिंगो.
पॉमेल हॉर्स, बिंगो.
फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये ६
फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये ६ बॉल्स मध्ये ६ सिक्सेस मारण्याचा रेकॉर्ड किती आणि कोणत्या भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे?
( इथे क्रिकेट मधले एक सो एक रथी महारथी असल्यामुळे क्लू ची गरज आहे असं वाटत नाही)
घोडा (pommel horse)
घोडा (pommel horse)
युवराज नक्की माहितिये .
युवराज नक्की माहितिये ..बाकीचे नाही माहित
युवराज नाही... शास्त्री आहे..
युवराज नाही... शास्त्री आहे... अजून कोण?
रवी शास्त्री?
रवी शास्त्री?
हर्षल गिब्ज, जॉर्डन क्लार्क
हर्षल गिब्ज, जॉर्डन क्लार्क आणि वरचे दोघे.
आणि गॅरी सोबर्स
आणि गॅरी सोबर्स
एकावेळी चार चेंडूंनी खेळला
एकावेळी चार चेंडूंनी खेळला जाणारा खेळ?
टेनीस म्हणता येईल काय?
टेनीस म्हणता येईल काय?
(त्यात एका वेळी बरेच बॉल्स लागतात)
Pages