मायबोली गणेशोत्सव २०१८ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
पराग यांचा लेख वाचता येत नाही
पराग यांचा लेख वाचता येत नाही.
आपली मायबोली या ग्रूपचे सभासद
आपली मायबोली या ग्रूपचे सभासद झाल्यावर तो लेख वाचता येईल.
माझे नाव नोंदवून घ्या. मी
माझे नाव नोंदवून घ्या. (पल्लवी कुलकर्णी - सुकळीकर )
मी इच्छुक आहे
घरी इंटरनेट सुविधा आहे
आता वाचता येत आहे. धनयवाद
आता वाचता येत आहे. धनयवाद
मला ग्राफीक डिझायनिंग येते,
मला ग्राफीक डिझायनिंग येते, माझी काम करायची इच्छा आहे.
मला काहीही येत नाही, पण काम
मला काहीही येत नाही, पण काम करायची ईच्छा आहे.
मला स्पर्धा आणि उपक्रमात भाग
मला स्पर्धा आणि उपक्रमात भाग घ्यायला आवडते. आयोजकांना शुभेच्छा. स्वयंसेचकांचे आभार. स्पर्धेचे युग आहे. छान छान स्पर्धा घ्या. जास्तीत जास्त लोकं सहभागी होवोत.
मी अमरावती मध्ये आहे मला पण
मी अमरावती मध्ये आहे मला पण स्वयंसेवक होण्यास आवडेल.
दीव, काही कुणाला कुठे भेटायला
दीव, काही कुणाला कुठे भेटायला जायची गरज नसते ओ, वर दिल्याप्रमाणे जरा वेळ देऊ शकत असाल आणि इंटरनेट असेल तर तुम्ही स्वयंसेवकगीरी करू शकाल.
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी थोडा वेळ नक्कीच काढू शकतो.
मलाही आवडेल काम करायला.
मलाही आवडेल काम करायला.
मला ही आवडेल काम करायला...
मला ही आवडेल काम करायला...
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी थोडा वेळ नक्कीच काढू शकतो.
मी पण थोडा वेळ नक्की देऊ शकते
मी पण थोडा वेळ नक्की देऊ शकते
मी पण मदत करु ईच्छिते!
मी पण मदत करु ईच्छिते!