Submitted by हरिहर. on 3 August, 2018 - 23:44
मायबोलीवरील मला आवडलेला धागा शेअर करण्यासाठी जी अनेक बटन्स आहेत त्यात टेलेग्रामचे बटन का नाहीये? ॲपवर हा पर्याय आहे का? मायबोली वेबसाईटवर हा पर्याय ऊपलब्ध केला जाऊ शकेल का? मला प्रत्येकवेळी लिंक कॉपी करून टेलेग्राम ॲपवर जावून पेस्ट करावी लागते, जे खुप कंटाळवाणे होते. मी व्हाटस्अप वापरत नाही. iOS ॲप कधी येईल? जे iPhone बरोबरच iPad वर देखील व्यवस्थित चालेल? हे प्रश्न ॲडमिन यांना विचारायचे होते. पण ते कुठे विचारावे ते न समजल्यामुळे येथे विचारत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टेलिग्राम काय आहे?
टेलिग्राम काय आहे?
व्हाटस्अप सारखेच ॲप आहे.
व्हाटस्अप सारखेच ॲप आहे.
@शाली,
@शाली,
हा धागा "आपली मायबोली" या ग्रूपसाठी योग्य आहे आणि तिथे हलवला आहे.
ios app वर काम सुरु आहे. ते आयपॅडवरही चालेल. अॅपलची अॅप प्रकाशीत करण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि आमच्यासाठी नवीन आहे. तुम्हाला या अॅपचे बीटा टेस्टर होणे जमेल का? अजून त्या टप्प्यावर आलो नाही , पण इतरांपेक्षा अगोदर तुम्हाला अॅप वापरून फीडबॅक देता येईल.
टेलीग्रामचे बटन देणे सध्या तरी नजरेच्या टप्प्यात नाही. मायबोलीच्या अपेक्षीत वाचकवर्गापैकी किती जण त्या प्लॅटफॉर्म वर आहेत याचा अंदाज आला तर हे बदलू शकेल.
बीटा टेस्टर होणे जमेल का>>>
बीटा टेस्टर होणे जमेल का>>> मला चालेल...
बेटा टेस्टिंग साठी मी पण तयार
बेटा टेस्टिंग साठी मी पण तयार आहे. आय फोन आणि आयपॅड दोन्हीचे टेस्टिंग करु शकते
मीपण बीटा टेस्ट्स मध्ये
मीपण बीटा टेस्ट्स मध्ये सहभागी होऊ शकेल. आयपॅड आणि आयफोन वर टेस्ट्स आणि रिझल्ट्स वगैरे देता येतील...
ते WHATS APP वर लेख शेअर
ते WHATS APP वर लेख शेअर करायची काय पद्धत आहे ? कारण त्या बटण वर माऊस क्लिक केल्यास खालीलप्रमाणे एक पॉपअप विंडो ओपन होते मात्र तिथे काहिच दिसत नाही.
--
तुम्हाला या अॅपचे बीटा
तुम्हाला या ॲपचे बीटा टेस्टर होणे जमेल का?>>> हो, नक्कीच.
@ अनिरुध्द.. व्हाट्स अॅप
@ अनिरुध्द.. व्हाट्स अॅप लिंक मोबाईलवर आणि तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप अॅप असेल तरच चालले.
>>व्हाट्स अॅप लिंक मोबाईलवर
>>व्हाट्स अॅप लिंक मोबाईलवर आणि तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप अॅप असेल तरच चालले.<<
वॉट्सॅपच डेस्क्टॉप वर्जन लॅप्टॉप्/डेस्क्टॉप वर असेल तर चालेल्/चालायला हवं. मॅकोएस्+सफारीवर चालते...
व्हाटसअपचे डेस्कटॉप व्हर्जन
व्हाटसअपचे डेस्कटॉप व्हर्जन उपलब्ध नाहीए अजुन. iOS आणि OSX चेही नाहीत. जे आहेत ते कोड स्कॅन करून कनेक्ट होतात. पण टेलिग्रामचे सगळे व्हर्जन आहेत. या शिवाय एकाच डिव्हाइसवर एका पेक्षा जास्त नंबर वापरतां येतात. पासवर्ड प्रोटेक्शन, सेल्फ डिस्ट्रॉयड मेसेज सारखे अनेक पर्याय आहेत.
>>व्हाटसअपचे डेस्कटॉप व्हर्जन
>>व्हाटसअपचे डेस्कटॉप व्हर्जन उपलब्ध नाहीए अजुन. iOS आणि OSX आयोएस्नोप्त<
नोप, मॅकोएसचं अॅप्स्टोर बघा. आणि हे अॅप दस्तुरखुद्द वॉट्सॅपचंच आहे, थर्ड्पार्टी नाहि...
राज, हे मॅक ॲप तुमच्या
राज, हे मॅक ॲप तुमच्या मोबाईलवर असलेल्या व्हाटसअपला डेस्कटॉपवर मिरर करते फक्त. डाटा सिंक करते. तुमचा फोन जवळ नसेल तर, किंवा वाय फायला कनेक्ट नसेल तर या ॲपचा काहीही उपयोग होत नाही. हे व्हाटसअप वेब आहे. टेलेग्राम तुम्ही स्वतंत्र वापरु शकता. मॅकवर आणि आयपॅडवर. तुमचा मोबाईल कुठेही असला तरी काही फरक पडत नाही.
>>डाटा सिंक करते.<<
>>डाटा सिंक करते.<<
बरोबर. आणि त्याचं डिझाइअनहि ते इंडिपेंडंट चालावं या दृष्टिकोनातुन केलेलं नाहि कारण वॉट्सॅप इज टाय्ड टु ए फोन नंबर. एनीवे, ते वॉट्सॅपचं शेअर बटन डेस्कटॉपवर (फक्त मॅक अपॅरंटली) चालतं हे सांगण्याकरता केलेला तो सगळा खटाटोप...
मी टेलिग्रॅम वापरत नाहि. असं काय वैशिष्ठ्य आहे टेलिग्रॅम मध्ये जे फेबु मेसेंजर, स्काइप, वॉट्सॅप मध्ये नाहि. उलट मी ऐकलेलं कि त्यात बरेच सिक्युरिटि फ्लॉज आहेत...