बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्हाला झेपतंय तुम्हाला झेपत नाहीये..सगळ्यांना भिकार म्हणताय..मग दुसाऱ्याला जे बोललात ते तुम्हाला दुसऱ्याने चिटकवला..मेघाचा पण सेम प्रॉब्लेम आहे..

>>>> हम्म... नाहीच फरक कळलाय तुम्हाला.

सगळ्यांना म्हणजे कोणाला भिकार बोलले? तर शो संदर्भात. तुम्ही कोणाला चिकटवलात? मला म्हणजे एका मायबोली सदस्येला. हा पर्सनल रिमार्क आहे भाऊ. जमलं तर सुधारा स्वतःला.

२४ तासातलं आपल्याला फक्त दीड तासाचं दिसतं. वूटवरही तेवढंच दिसतं साधारणपणे. उरलेल्या वेळात त्यांना आजचा भांडणाचा टॉपिक हा हा आहे, तुम्ही अशी अ‍ॅक्टिंग करायची आहे हे सांगत असतील आणि कोणी काय बोलायचं याचं स्क्रीप्टपण मिळत असेल याची मला परत एकदा खात्री पटली आहे.

या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये विजयी टीममधल्या ४ जणांना जर कॅप्टन्सी मिळणारच नव्हती तर त्यांना डिस्कस करायचं नाटक कशाला करायला लावलं आणि मग भांडणाचा ड्रामा. सगळं फक्त आणि फक्त टीआरपी साठी. आणि आपण बसतो इथे एकमेकांसाठी भांडत.

+१११११११११११
दीप्ती , योग यांच्या पोस्टला पण प्रचंड अनुमोदन.

जमलं तर सुधारा स्वतःला.>>
हे आम्ही पण तुमच्या बाबतीत म्हणू शकतो..अस्ताद म्हणल्या प्रमाणे एक वेळी २ ३ चष्मे घेऊन फिरत जा मेघा..बघा तुम्हाला पण ते जमतंय का..

Pages