Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एका फेस्॑बुक पेज वर वाचलं
एका फेस्॑बुक पेज वर वाचलं त्या प्रमाणे जजेसचा फेवरेटच जिंकलाय म्हणे !
फिनाले ऑलरेडी झाली आहे शुट , रिझल्ट फुटलाय !
कोण होता फेवरेट.
कोण होता फेवरेट.
जाऊदे निहीरा नसणार, चांगलं
जाऊदे निहीरा नसणार, चांगलं करतात ते नाही जिंकत.
कोण जज सोडून गेला ?
कोण जज सोडून गेला ?
शाल्मली का गेली म्हणे?
शाल्मली का गेली म्हणे?
Prior commitment.
Prior commitment.
ए. फॉर ऑसम, ए फॉर अमेझिंग आणि
ए. फॉर ऑसम, ए फॉर अमेझिंग आणि ए फॉर अनिरुद्धच जिंकलाय म्हणे![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
प्रसेनजित आणि शाल्मली चिडवाचिडवी खरंच डोक्यात जाणारी आहे. मला सगळ्यांचाच कंटाळा आलाय आता खरंतर. तेजश्री प्रधानचं शिरा ताणताणून तेच ते बोलणं. तीनही जजेस पण फार बोअर झालेत. महेश काळे आधी जरा आवडायला लागलेला तोही आवडेनासा झाला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो, अनिरुद्द्धच ! जजेसनी ४
हो, अनिरुद्द्धच ! जजेसनी ४ कि ५ वेळा कट्यार दिली ना त्याला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याच्यापेक्षा मग प्रसन्नजीत चांगला होता.
प्रसेनजीत-शाल्मली चिडवाचिडवी
प्रसेनजीत-शाल्मली चिडवाचिडवी खूपच अती
झालीय. पोरकटपणाची पातळी गाठली>>>>>+१य.
ओहह निहिरा नाहीच.
ओहह निहिरा नाहीच.
अनिरुद्ध जिंकला ?!
अनिरुद्ध जिंकला ?!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मला शरयू, निहिरा कोणीही चालले असते. माझे रेटिंग शरयू , निहिरा, प्रसेनजीत, अनिरुद्ध , विश्वजीत असे आहे.
या आठवड्यात विश्वजीत वेन्ट बॅक टु हिज युज्वल गल्ली ऑर्केस्ट्रा मोड.
शरयू , निहिराची गाणी आवडली. प्रसेनजीत ने काहीतरीच चॉइस केले . आया है राजा काय.
मला गुप्त्यांनी गायलेल "किती
मला गुप्त्यांनी गायलेल "किती बोलतो" आवडल. अशा प्रकारच गाणं पहिल्यांदाच ऐकल, कदाचित त्यांनी पहिल्यांदाच गायल असाव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनुराधा पौडवाल सारखी चोरट्या
अनुराधा पौडवाल सारखी चोरट्या आवाजात गाते >>>>>>>>>> अनुराधा पौडवाल यान्चा आवाज चोरटा ???
फिनाले पाहिली. महेश काळे
फिनाले पाहिली. महेश काळे सोडून बाकी पर्फॉर्मन्सेस फार खास नाही वाटले. अवधुत, शाल्मलीने बोर केले.
त्यातल्या त्यात निहिरा, विश्वजीत( चक्क) चांगला वाटला. प्रसेनजीत चे गाण्याचे चॉइस नाही आवडले, मोरया जरा बरे झाले. जसराज जोशी चा पर्फॉर्मन्स चांगला होता. शरयू ने पण काहीतरी विचित्र गाणी निवडली. अनिरुद्ध चे यार इलाही बरे झाले. पण ओरडण्याची टेन्डन्सी जाणवलीच.
मै +१
मै +१![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
शाल्मली आणि अवधूत या जजेस पेक्षा सगळे एलिमिनेटेड सिंगर्स सुध्दा चांगले गायले.
निहिरा बेस्ट आणि हो विश्वजीत सुध्दा चांगला गायला.
हिंदी सारेगमप मधे नेहेमी क्लासिकल बेस्ड गाणी गायचा विश्वजीत, आज फायनली केसरीया बालमा छान गायला, महेश बरोबर “माझं माहेर पंढरी “ सुद्धा छान, इतके दिवस कुठे होता हा विश्वजीत ?
जितेंद्र तुपे आणि शमिका सुध्दा आवडले, जुइली मुड मधे नसावी.. शरयुला का क्लब मिक्स गायला लावले
शरयू आणि शाल्मलीने मिळून '
शरयू आणि शाल्मलीने मिळून ' मोहब्बत बुरी बिमारी' गायलं.. शरयूच चांगलं गात होती.. शाल्मलीला लाईव्ह गाता येत नाही हे परत सिद्ध झालं..
विश्वजित चे एकही गाणे आवडले
विश्वजित चे एकही गाणे आवडले नाही
जिंकलं कोण ? ए फॉर अनिरुद्धा
जिंकलं कोण ? ए फॉर अनिरुद्धा ?
महेशला स्टँडिंग ओवेशन मिळालं. सूर निरागस हो छानच म्हणलं त्यानं.
'हे सूरांनो चंद्र व्हा' ला ताना जरा जास्त झाल्या. गाण्याचा भाव ठेहरावाचा आहे. आक्रमक नाही.
तो महेश काळे 'हे सूरांनो
तो महेश काळे 'हे सूरांनो चंद्र व्हा' आणि कट्यार ... मधून कधी बाहेर पडणार. तेच तेच आणि तेच.
इतक्यावेळा गायल्यावर गाण चांगल झालंच पाहीजे.
तो जसरास जोशी म्हणजे शिमग्यातल सोंग + कडकलक्ष्मी + वासूदेव अस सगळ काही होता.
कोणाला मिळाली कट्यार ?
मी नाव अनाउन्स व्हायच्या
मी नाव अनाउन्स व्हायच्या आधीची दोन मिनिटे पाहिलं. महाग्रुंनी माईक हिसकावून घेतलेला दिसला, तेव्हा लगेच टीव्ही म्यूट केला. त्यांचा कपडेपट या कार्यक्रमाला अगदी साजेसा होता.
हो ते लिहायचे राहिलेच.
हो ते लिहायचे राहिलेच. महागुरु स्वतःवर फोकस ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. बडबड थांबेनाच. विनर अनाउन्स करायला पंडीतजींना सांगण्यात आले तरी चालूच. " माइक पंडितजींना देण्याआधी मी एक सांगू इच्छितो" वगैरे म्हणून फालतू डायलॉग्ज सुरु. शेवटी एकदाचा माइक दिल्यावर पंडीतजीच म्हणाले विनर पण तुम्हीच करा अनाउन्स, तर लगेच आढेवेढे न घेता ऑब्लाइज केलेच महाग्रु ने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसती मेहनत कामाची नाही ,
नुसती मेहनत कामाची नाही , नशीब पाहिजे..
शाल्मली पेक्षा कितीतरी जास्त दिसरविंग आहेत, आणि हिला बेस्ट सिंगर फिल्मफेर आहे... टायमिंग मतटर्स.
जिंकलं कोण ? ए फॉर अनिरुद्धा
जिंकलं कोण ? ए फॉर अनिरुद्धा ? >>>> येस्स
जुईली जिंकायला पाहिजे होती.
जुईली जिंकायला पाहिजे होती.
महागुरुंनी खरच महागुरुगिरी
महागुरुंनी खरच महागुरुगिरी केलीच![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
डिसेंट नाचता येतं म्ह्स्णून डायरेक्ट डान्स शोचा महागुरु, मग गाताही येतं म्हणून पुढच्यावेळी डायरेक्ट सु.न.ध्या.न. सिझन २ ला या ३ जजेसच्या वरचा महागुरु म्हणून त्याच्या सो कॉल्ड एक्स्पर्ट कॉमेंट्स द्यायला सिंहासनावर बसला तर नवल वाटणार नाही !
बाप रे ! हो शक्य आहे, काल
बाप रे ! हो शक्य आहे, काल त्याला जास्त्च फूटेज दिले जात होते.. सिनेमा प्रमोशन साठी आले होते ना ते लोक? स्वप्निल आणि तो एका सिनेमात मेन कॅरेक्तर्स म्हणजे किती अनॉयिंग होईल असा विचार करत होते!
माझा इन्टरेस्टच गेलाय उरलेले
माझा इन्टरेस्टच गेलाय उरलेले भाग बघायचा. मला निहिरा फायनल ला विजेती झालेली आवडली असती.
फायनलला महागुरू आहेत म्हटल्यावर नाहीच बघणार बहुतेक मी. फक्त गाणी फॉरवर्ड करत बघीतली तर.
अरे किती जळता तुम्ही पिळगावकर
अरे किती जळता तुम्ही पिळगावकर वर..
जलने का मजा तुम क्या जानो
जलने का मजा तुम क्या जानो च्रप्स बाबू![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वप्निल आणि तो एका सिनेमात
स्वप्निल आणि तो एका सिनेमात मेन कॅरेक्तर्स म्हणजे किती अनॉयिंग होईल असा विचार करत होते!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
<
स्व.जो अगदी त्याच्यासारखाच आहे म्हणूनच त्याचा फार लाडका आहे, काय बरोब्बर चॉइस आहे सचिनचा
Pages