Submitted by गंगी on 12 March, 2018 - 22:39
i live in dallas/fort worth.
i am looking for pediatric surgeon for my daughter as she is having nail infection ....
i visited minute clinic and pediatrician but none of them able to give any proper treatment and suggested to go to pediatric surgeon. plz suggest me if anyone know about it .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमच्या घराजवळ गुगल सर्च
तुमच्या घराजवळ गुगल सर्च केलंत का? जवळ हॉस्पिटल नाही भेट देण्यासारखं?
आम्ही गेली १५ दिवस शोधत आहोत
आम्ही गेली १५ दिवस शोधत आहोत ..पण कहिच मिलत नै..
अमेरिकेत डॉ कडे जाणे इतके का कठीन आहे ...
तुम्ही नवीन आहात का अमेरिकेत?
तुम्ही नवीन आहात का अमेरिकेत? पिडीयाट्रिक सर्जन निअर मी किंवा तुमचा झीप कोड देऊन सर्च करा. जवळच्या हॉस्पिटलमध्ये (जवळ एखादं हॉस्पिटल असेल हे गृहित धरलं आहे) फोन करुन विचारलंत का? तुमचा इन्शुरन्स घेणारं हॉस्पिटल बघावं लागेल.
त्याचबरोबर धाग्याच्या
त्याचबरोबर धाग्याच्या शीर्षकात 'डॅलस फोर्ट वर्थ' लिहिलंत, तर तिथे राहणार्या माबोकरांना पटकन कळेल.
हे मिळालं तुमच्या लोकेशनवरुन.
हे मिळालं तुमच्या लोकेशनवरुन. इथे तुम्ही चौकशी केली असेल बहुतेक.

Your pediatrician should have
Your pediatrician should have referred you to the right contact. Its part of their responsibility as a primary care for your child.
लोकेशन लिहा. मी पण घाबरून
लोकेशन लिहा. मी पण घाबरून वाचायला आले. भारतात अस्ले तर एक प्राक्टो म्हणून अॅप आहे त्यावर सर्व माहिती लगेच मिळते. आपल्या एरिआतील कोणताही डॉक्टर सापडतो. व आपण सिलेक्ट करू शकतो. व्हेरी युजफूल.
मल्टी स्पेशालिटी हॉस्पि टलस असतात का तिथे. तिथे असा सर्ज न भेटेल. छोटीस गेट वेल सून.
तुमच्या इंशुरन्स प्लॅन कुठला
तुमच्या इंशुरन्स प्लॅन कुठला आहे? इंशुरन्स प्लॅन कडून लिस्ट मिळेल नेटवर्क मधल्या सर्व प्रकारच्या डॉकची. खरे तर तुमचा फॅमिली डॉक/ मुलीचा पेडी हे रिफर करतात. आमच्या डॉकच्या स्कोपच्या बाहेरचे जे काही असेल त्यासाठी डॉकचे ऑफिसच रिफरल देते, इनफॅक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करुन अपॉइंटमेंट मिळवणे वगैरे, पेपरवर्क फॅक्स्/इमेल करणे वगैरेही तेच करतात. डेटिस्ट बाबतही फॅमिली डेटिस्टच ओरल सर्जन वगैरे देतो.
तुमच्या इंशुरन्सला कॉल करा कारण प्रोसिजरसाठी कदाचित प्रिअप्रुवल लागेल.
खरे तर तुमचा फॅमिली डॉक/
खरे तर तुमचा फॅमिली डॉक/ मुलीचा पेडी हे रिफर करतात. तुमच्या इंशुरन्सला कॉल करा कारण प्रोसिजरसाठी कदाचित प्रिअप्रुवल लागेल.>>+१
पेडी कुठे जायचे ते सांगत नसेल तर त्यांच्याकडून रिफरल लेटर घेऊन, इंशुरन्स्ला कॉल करून नेटवर्कमधील सर्जन्सची लिस्ट मागवा. त्यांचे रिव्ह्यूस बघून कोणाकडे जायचे ते ठरवा.
कोणत्याही टेस्ट, प्रोसिजरसाठी प्रिअप्रुवल/प्रिऑथोरायझेशन ची गरज असेल तर डॉक ते करून घेतात पण ते केले की नाही याची खात्री तुम्ही करून घ्या. नाहीतर डॉक त्याचे बील तुम्हाला लावेल.
पेडीची मदत होत नसेल तर शक्यतो पेडी बदला.
तुम्हाला तुमच्या नेहेमीच्या
तुम्हाला तुमच्या नेहेमीच्या पिडिअॅट्रिशन कडूनच रेफेरल मिळायला हवं खरतर. नाही तर इंशुरन्स कंपनीला फोन करून तुमच्या प्लॅन ला सूटेबल इन-नेटवर्क सर्जन ची नावे आणि नंबर पण मिळायला हवे शिवाय काय प्रि-अप्रूवल लागेल ते पण नंतर सर्जन चे ऑफीस आणि इंशुरन्स को-ऑर्डिनेट करतील.
इथे अपडेट द्या.
https://www.childrens.com
https://www.childrens.com/location-landing/locations-and-directions/chil...
इथे चेक केलत का ?
गंगी कुठल्या एरियात रहात आहात
गंगी कुठल्या एरियात रहात आहात ? आणि पेडी ने सर्जन नाही का सजेस्ट केला ? अतिशय चांगले पेडी आहेत डॅलस मध्ये. माझ्या पेडीचे आणि ग्रुप चे नाव तुम्हाला कळवत आहे. ताबडतोब अपॉईटमेंट घ्या. आमचे डॉक खुप बिझी असल्यामुळ अपॉईटमेंट नॉर्मल केस मध्ये मिळत नाही लग्गेच. पण जर तुम्ही इमर्जन्सी आहे अस सांगितल तर करतील हेल्प.
नाहीतर मला इमेल पाठवा . मी करते विनंती डॉक ना.
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
उशीरा रिप्लाय करण्याबद्द्ल सॉरी. माझा लपटॉप बंद पडलेला..
एक सर्जन सापडले आहेत..बघुयात किति लव्कर काम होइल ते..
सर्वांच्या लगेच प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे..
सीमातुम्हला मेल केलाय.