Submitted by सुनिधी on 26 August, 2017 - 02:05
आयफोनवर एखादा शब्द देऊन एखादे ईमेल एकदा शोधले व थोड्यावेळाने पुन्हा शोधायला पाहिले तर पहिल्या शोधात आलेली सर्व ईमेल गायब होतात व ती काही केल्या शोधता येत नाहीत. तसे होऊ नये याकरता काय करावे ? गुगलवर उत्तर मिळत नाहीये, बहुतेक शोधायची वाक्यरचना योग्य नसेल. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी हे टेस्ट केलं आताच. असं
मी हे टेस्ट केलं आताच. असं काही झालं नाही. आय मीन, सगळं बरोबर चाललं
आयफोन वर ईमेल सेट अप मधे २
आयफोन वर ईमेल सेट अप मधे २ पर्याय आहेत .वाचलेली मेल archive होणे किंवा Delete होणे. तुम्ही काय सेट अप केले आहे? मलाही मधेच हा अनुभव येतो आणि मी archive असा निवडला असल्यामुळे (बहुतेक तोच default आहे). मग मी Desktop वर शोधतो तर ती मेल archive मधे सापडते.
archive हा पर्याय गुगल ला आहे
archive हा पर्याय गुगल ला आहे. याहूला सुद्धा (बहुतेक)
मला काही तसले सापडले नाही
मला काही तसले सापडले नाही सेटिंगमधे.
एकापेक्षा जास्त ईमेल अकाउंट्स
एकापेक्षा जास्त ईमेल अकाउंट्स आहेत हे गृहित धरतो. सर्च रिझल्टसच्या पेजवर दोन टॅब्स आहेत - ऑल मेल्बॉक्सेस आणि करंट मेल्बॉक्स. पहिल्या सर्चनंतर ऑल मेल्बॉक्सेस चा रिझल्ट येतो. दुसर्या वेळेस सर्च करताना ऑल मेल्बॉक्सेस ऐवजी करंट मेल्बॉक्स ऑटो सिलेक्ट होत असावा ज्यात फक्त करंट (एकाच) मेल्बॉक्स मधले ईमेल्स दाखवले जातात...
तटि: मल्टिपल ईमेल अकाउंट्स आहेत पण मी हा इशु रिप्रोड्युस करु शकलो नाहि. वर लिहिलेलं हि केवळ एक शक्यता वर्तवलेली आहे.
दोन्ही पद्धतीने करून पाहिले
दोन्ही पद्धतीने करून पाहिले आहे. पण ईमेल गायबच होतात मेली. तुम्हा सर्वांना धन्यवाद.
आयओएस वर्शन कुठलं आहे ते आणि
आयओएस वर्शन कुठलं आहे ते आणि वरची केस स्टेप-बाय-स्टेप डिस्क्रायब करा. इशु वियर्ड आहे.
बाय्दवे, आयओएस ११ काल आली. बरीच छान फिचर्स आहेत; आतापर्यंत मला आवडलेली -
१. कंट्रोल सेंटर लुक आणि कस्टमाय्ज करण्याचा ऑप्शन
२. कार मध्ये फोन ब्लुटुथला कनेक्ट झाल्यावर फोन/वॉच ऑटोमॅटिकली डु नॉट डिस्टर्ब मोड मध्ये
३. लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन्स स्क्रोल, फोन अन्लॉक न करता
४. ऑफलोडिंग अन्युज्ड अॅप्स
५. सिरिचं म्युझिक आणि इतर अॅपसोबत इंटिग्रेशन; आय्पॅड्/मॅक्बुक बरोबर सिरिच्या डेटाचं सिंकप
६. लोकेशन ऑन व्हाइल युझिंग द अॅप - हा ऑप्शन आता सगळ्या अॅप्स करता
७. आय्पॅड वर अॅक्टिव डॉकिंगची सोय