शू पॉलिश -
https://www.maayboli.com/node/63596 - योग
https://www.maayboli.com/node/63688 - कविन
https://www.maayboli.com/node/63690 - 'रंगरसिया' शू पॉलिश - योग
https://www.maayboli.com/node/63704 - रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश" - मामी
मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - १. शू पॉलिश
वनस्पतीचे तेल -
https://www.maayboli.com/node/63621 - बी2 उर्फ् बाबा बंगाली वनस्पतीचे तेल - mr. pandit
https://www.maayboli.com/node/63632 - रा हुल
https://www.maayboli.com/node/63673 - कविन
मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - २. वनस्पतीचे तेल
फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स -
https://www.maayboli.com/node/63619 - जाई
https://www.maayboli.com/node/63623 - रायगड
https://www.maayboli.com/node/63620 - धनंजय माने
https://www.maayboli.com/node/63616 - रा हुल
https://www.maayboli.com/node/63643 - कविन
https://www.maayboli.com/node/63703 - पवनपरी11
मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ३. फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर -
https://www.maayboli.com/node/63611 - मंगेश.......
https://www.maayboli.com/node/63626 - ऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/63609 - स्वप्ना_राज
https://www.maayboli.com/node/63618 - कविन
https://www.maayboli.com/node/63614 - भरत
https://www.maayboli.com/node/63652 - धनंजय माने
https://www.maayboli.com/node/63648 - mi_anu
https://www.maayboli.com/node/63610 - स्वप्ना_राज
https://www.maayboli.com/node/63681 - गाय-को - हायझेनबर्ग
https://www.maayboli.com/node/63712 - मामी
https://www.maayboli.com/node/63757 - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची "बट्ट्याबोळ पावडर"- विजय दुधाळ
https://www.maayboli.com/node/63755 - जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर-पवनपरी11
मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ४. भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर
आयुर्वेदिक कपडे -
https://www.maayboli.com/node/63613 - मॅगी
https://www.maayboli.com/node/63617 - mi_anu
https://www.maayboli.com/node/63624 - भरत
https://www.maayboli.com/node/63672 - कविन
https://www.maayboli.com/node/63696 - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे' - मामी
https://www.maayboli.com/node/63736 - सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी. - तुमचा अभिषेक
https://www.maayboli.com/node/63767 - फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टिशर्ट- दत्तात्रय साळुंके
मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ५. आयुर्वेदिक कपडे
पण मला तर मतदान करण्याआधी
पण मला तर मतदान करण्याआधी काहीच दिसत नव्हते.आताशी मतदान केल्यावर दिसतेय .
मायबोलीवर अश्याच तर्हेने मतदान होत आलेय
मला मतदान करण्या आधी रिझल्ट
मला मतदान करण्या आधी रिझल्ट पाहता येत होता.
मतदान आणी रिझल्ट असे दोन्ही टॅब एकत्र उघडता येत होते.
अजूनही येतोय.
अजूनही येतोय.
वनस्पती तेल ला अजून मत दिलेले नाही पण टॅब वर रिझ्ल्ट पाहता येतोय.
मतदान करण्या आधी रिझल्ट पाहता
मतदान करण्या आधी रिझल्ट पाहता येत होता.>>>> हे आश्चर्य आहे. मोबाइलवरून पाहिल्यामुळे दिसलं नसेल का

मे बी पुढच्या वर्षी या
मे बी पुढच्या वर्षी या एन्ट्री अनामिक म्हणून(सेंडर फक्त अडमिन ला व्हिजिबल) देता येऊन मतदान केल्यावरच एन्ट्री कोणी पाठवलीय हे पाहता येऊ शकेल असे काही करता येईल (हे मी इथे बसून म्हणणं सोपं आहे.)
)
कधीकधी काय म्हटलं आहे पेक्षा कोणी म्हटलं आहे हे धागे उघडायचा/वाचायचा निर्णय घेताना पाहिलं जातं.
(अनामिक आयडी चा मी प्रत्येक सायटीवर उंटावरुन शेळ्या हाकत धरत असलेला आग्रह पाहून एक दिवस सर्व संकेतस्थळांचे प्रशासक मिळून मला धरुन मारतील की काय अशी शंका आहे
आता पर्यत तरी मतदान केल्यावरच
आता पर्यत तरी मतदान केल्यावरच रिझल्ट पाहता येत असे .मलाही मी मतदान केल्यावरच दिसला.
काहीतरी गडबड असेल ती वेमा सुधारतीलच .लेट्स वेट
मतदान व्हायला हवे... गौरी
मतदान व्हायला हवे... गौरी गणपती व स्पर्धा ही परिस्थिती दरवर्षीच असते.
ववि ची संख्या का रोडावली ह्याचा धागा निघाला तसा पाक्रू ची संख्या का रोडवलीवरील धाग्याच्या प्रतिक्षेत...
माह्या उंची वाढवायच्या
माह्या उंची वाढवायच्या धाग्यावरचे एक मत कमी झालेय बहुधा. असे मत मागे घेता किंवा फिरवता येतेय का कोणाला. मला रडू येतेय.
तदान करण्यापूर्वी निकाल पाहता
तदान करण्यापूर्वी निकाल पाहता येणार नाही, अशी व्यवस्था करावी.>> हा बदल केला आहे.
Admin , मला आता कोणतेच
Admin , मला आता कोणतेच मतदानाचे बाफ दिसत नाहीत
अनामिक आयडी चा मी प्रत्येक
अनामिक आयडी चा मी प्रत्येक सायटीवर उंटावरुन शेळ्या हाकत धरत असलेला आग्रह पाहून एक दिवस सर्व संकेतस्थळांचे प्रशासक मिळून मला धरुन मारतील की काय अशी शंका आहे

>>>>
Anu
नाही तर काय
मी मतं नोंदवलीयेत आधीच. आता
मी मतं नोंदवलीयेत आधीच. आता मला रिझल्ट्स पेज वर काहीही दिसत नाहीय !
हो ना योकु .सेम हिअर
हो ना योकु .सेम हिअर
मतपेट्यांची अफरातफर
मतपेट्यांची अफरातफर
रिझल्ट्स पेज वर काहीही दिसत
रिझल्ट्स पेज वर काहीही दिसत नाहीय>> मतदान संपलं की रिझल्ट्स दिसतील.
मतदान कधी संपणार?
मतदान कधी संपणार?
मतदान संपलं की रिझल्ट्स
मतदान संपलं की रिझल्ट्स दिसतील.
सगळ्यांना तेच हवं होतं ना तसंही 
>>
हे बरं झालं
निकाल लागला वाटतं!
निकाल लागला वाटतं!
विजेते―
आयुर्वैदिक कपडे- तुमचा अभिषेक
वनस्पती तेल - कविन
फेसबुक स्टेट्स- जाई
शू पॉलिश- मामी
उंची पावडर- धनंजय माने
सर्व विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन
हे कधी झालं ? असो . सगळ्यांचे
हे कधी झालं ? असो . सगळ्यांचे अभिनंदन
मस्त!! विजेत्यांचे अभिनंदन.
मस्त!! विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
हे कधी झालं ? असो . सगळ्यांचे
हे कधी झालं ? असो . सगळ्यांचे अभिनंदन>> प्लस १
अभिनंदन आणि धन्यवाद !
संयोजक मायबोली गणेशोत्सवाचं
संयोजक मायबोली गणेशोत्सवाचं उद्यापन, आपलं समारोप करायला विसरलेत. माझी संयोजकांचे आभार मानायची पोस्ट कधीची तयार आहे.
असा कसा निकाल.. त्या
असा कसा निकाल.. त्या पावडरच्या विषयात मी दुसरा आहे. एकच नंबर का काढला. दोन दोन काढा ना.
ओ राहुल, तुम्ही काय संयोजक आहात का? त्यांन लाऊ द्या निकाल.
अहो संयोजक, तेवढे दोन नंबर काढा आणि दोघांन सर्टीफिकेट द्या. मला माझा CV अपडेट करायचा आहे.. त्यावर मायबोलीचा अधिकृत लोगो येईल हे सुद्धा बघा..
ओ राहुल, तुम्ही काय संयोजक
ओ राहुल, तुम्ही काय संयोजक आहात का? त्यांन लाऊ द्या निकाल. >>>

ओहो! कमॉन ऋन्मेष! मी, 'वाटतं' हा शब्दप्रयोग केला आहे.
बायदवे, माझ्या लक्षातच नव्हतं आपण उपविजेते आहात म्हणून ! मला वाटलेलं, ऋ पण विजेता आहे... आत्ता लक्षात आलं अभिदादा जिंकलाये म्हणून..जाऊद्या नेक्स्ट टाईम विनर व्हाल.. भरपूर शुभेच्छा
संयोजक, नंबर काढणार असाल तर मग पहीले तिन काढा.. ऋ म्हणतो तसा माझा cv अपडेटता येईल..
मी, 'वाटतं' हा शब्दप्रयोग
मी, 'वाटतं' हा शब्दप्रयोग केला आहे.
>>>>
हो पण तू एकेकच नंबर काढलास म्हणून चिडलो
तरी बघा रे अजून कोणाला मत देता येतेय का मला... मी पैसे मोजायला तयार आहे