Submitted by आरती on 21 April, 2010 - 02:34
मला प्लेसमेंट एजंसी आणि कंपन्यांचे एच आर विभाग यांच्या बद्दल काही माहिती हवी आहे. या दोन्हीपैकी कुठेही काम / नोकरी केलेले कोणी असेल तर कृपया मला संपर्क करा.
[मला फक्त माहिती हवी आहे, नोकरी नाही ]
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही माहिती हवी आहे.>> आरती,
काही माहिती हवी आहे.>> आरती, म्हणजे नक्की काय हवंय?
कुठल्या प्लेसमेंट एजंसी आणि
कुठल्या प्लेसमेंट एजंसी आणि कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे? अमेरिकेतल्या कि भारतातल्या ?
डुआय, मला एकुणच त्यांची
डुआय, मला एकुणच त्यांची procedure & policy अशी माहिती हवी आहे.
मिनी, सध्या तरी फक्त भारतातल्या.
कोणीच माहितगार नाही कई यालाच
कोणीच माहितगार नाही कई यालाच अनुल्लेख असे म्हणतात
तुम्ही जे विचारत आहात ते फार
तुम्ही जे विचारत आहात ते फार जनरलाईज्ड आहे. इतके इथे कसे टायपणार? एम बी एच्या एच आर अभ्यासक्रमातील पुस्तके विकत मिळतील ती घेतली तर बरे पडेल. हा खूप व्यापक विशय आहे. शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही. प्रत्येक बाबीच्या २५ - ३० पानी टेक्स्ट आहे.
इथे टाईप करणे अपेक्षित नाहीच,
इथे टाईप करणे अपेक्षित नाहीच, मी फक्त संपर्क करा म्हंटले आहे. मला फोन वर सविस्तर बोलायचे आहे. [अर्थात फोन मी करणार, तुम्हाला परत इतरांच्या बिलाची काळजी वाटु नये म्हणुन सांगितले
]
अभ्यासक्रमातील पुस्तके विकत मिळतील >> पुस्तक वाचायची असती तर इथे नक्किच पोस्ट टाकले नसते.
मला प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्तिशी बोलायचे आहे.
मला इतरांच्या बिलाची काळजी
मला इतरांच्या बिलाची काळजी कशाला?
हे नेट्वर्क आहे अनुल्लेखाचा राग माझ्यावर का काढता. बेस्ट ऑफ लक.
शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच
शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही. >> या संर्दभाने मी "बिलाची काळजी वाटु नये" हे लिहिले.
बाकी राग वगैरे या गोष्टींसाठी मायबोली नक्किच नाही. शुभेच्छांसाठी धन्यवाद
आरती मला
आरती
मला mrunalgarde@gmail.com वर संपर्क करु शकता. बरीच वर्ष हाच उद्योग करत असल्याने मदत करु शकेन
धन्यवाद म्रुणाल, ईमेल केली
धन्यवाद म्रुणाल, ईमेल केली आहे
शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच
शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही >>> इथे दिवसभरात अनेकदा वाहुन जाणारे वाहते बाफ बघून तसे वाटत नाही हो मामी. नक्की काय माहिती द्यायची ते कळले नसेल तर तसे विचारता येइल. उगीच बिझी वगैरे कशाला.
http://www.indiaprwire.com/pr
http://www.indiaprwire.com/pressrelease/other/20061109991.htm
http://www.chillibreeze.com/articles_various/HR-policies-in-India.asp
http://www.hrfolks.com/
http://www.ircc.iitb.ac.in/~webadm/update/archives/Issue1_2004/hr_manage...
http://www.authorstream.com/Presentation/ankurguptastream.com-165433-hr-...
ह्या लिंक्स बघा क्रुपया. मदत होईल. इथे एक तास दिवे जातात मग अजून माहिती देता येइल.
एकुणच त्यांची procedure &
एकुणच त्यांची procedure & policy अशी माहिती >> ओक्के kuldeep1312@gmail.com वर मेल कर.
धन्यवाद मामी. डुआय, इमेल केली
धन्यवाद मामी.
डुआय, इमेल केली आहे.
नमस्कार.. मला गोवा येथील
नमस्कार.. मला गोवा येथील मेकॕनिकल इंजिनियरींगशी संबंधित असलेल्या एच आर आणि प्लेसमेंट एजन्सी बद्दल माहिती हवी आहे. नुसती माहिती नकोय तर नोकरीच हवी आहे