परवा YouTube वर निरनिराळे व्हिडिओ पाहत असतांना एक 'अॅक्युपंक्चरद्वारे उंची वाढविण्याचा' दावा करणारा व्हिडिओ मिळाला.
नाशिकमध्ये कुणी डॉ. प्रकाश वेरेकर म्हणून आहेत. जे वाढीचे वय उलटून गेल्यावरही (२१ वर्ष वयानंतरही) अॅक्युपंक्चरद्वारे उंची वाढविणे शक्य आहे, असा दावा करतात. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओज शोधून काढले व पाहिले. ज्यात ते ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी त्या व्यक्तीची उंची मोजतात. (कॅमेऱ्यासमोर) आणि मग त्यांची काही मिनिटांची ट्रीटमेंट झाली की पुन्हा उंची मोजतात. यावेळी २-३ सेमीने उंची वाढलेली असते!
हे खरच शक्य आहे की काही हातचलाखी असावी??? (YouTube वरील व्हिडिओच्या खाली असलेल्या प्रतिसादांवरून असे कळले की त्यांच्या या ट्रीटमेंटचा खर्च रु. १५०००/- आह:?)) :?
मायबोलीकर असलेल्या डॉक्टरांनी (साती, इब्लिस, आ.रा.रा., कुमार१ इ.) डॉ. प्रकाश वेरेकर यांच्या या प्रकारच्या ट्रीटमेंटवर जरूर 'प्रकाश' टाकावा. तसेच अन्य मायबोलीकरांना (विशेषतः नाशिकमध्ये राहणाऱ्या) काही अनुभव असल्यास अवश्य शेअर करावा!
https://www.youtube.com/watch?v=JcEwY9LKoM8
https://www.youtube.com/watch?v=Rl8-xZntEIE
https://www.youtube.com/watch?v=scpjSa87MzQ
खरच शक्य आहे. म्हणूनच ते करत
खरच शक्य आहे. म्हणूनच ते करत नाही.
मोठ्या मापाच्या चपला,कपडे,बेड घ्यावे लागतील.
काही मिनिटात उंची वाढते ?
काही मिनिटात उंची वाढते ?
आपला लेख वाचून यौतुबे चॅनेल
आपला लेख वाचून यौतुबे चॅनेल पहिला यांचा.. नुसती हाईत नाही नोस जॉब, स्किन lightning, बाल्ड नेस क्यूर आणि सतराशे साठ ट्रीटमेंट आहेत म्हणतायत...
पाण्याचे इंजेक्शन देतात म्हणे..
पाण्याचे इंजेक्शन देतात म्हणे
पाण्याचे इंजेक्शन देतात म्हणे.. >>>
कदाचित म्हणुनच यांचा तो मित्र पाण्याचे इंजेक्शन घेत असेल
पाण्याचे इंजेक्शन देतात म्हणे
पाण्याचे इंजेक्शन देतात म्हणे.. >>>
unchi wadhwayla asel kadachit tya mitranche babtit ...
___________jokes apart____
actually treatment kiti khari asel te asel... pan devane ji unchi diliy tyat khush rahane ha ek paryay.... nahitar tyasathi lahan pana pasun yogya mhanat ghene ha dusara paryay ....
3ree gosht genetics .. ji kahi Sarwana parwadu shakat nahi
आईवडिलांचे उंची, रंग,
आईवडिलांचे उंची, रंग, बुद्ध्यांक कसेही असोत, आयुर्वेदिक उपायांनी उंच, उच्च बुद्ध्यांक असलेली, गोरी मुले होऊ शकतात. पण त्यासाठी गर्भधारणेपूर्वीपासून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
.
. .
अजून लिंकला टच देखील केले
अजून लिंकला टच देखील केले नाही,
पण काही मिनिटांत २-३ ईंच म्हणजे फेकच !
तरी त्या डॉक्टरांना आपल्या गणपतीस्पर्धेते एंट्री टाकायला सांगा
तरी म्हटलं ऋन्मेऽऽषचा
तरी म्हटलं ऋन्मेऽऽषचा प्रतिसाद कसा आला नाही अजून!!!
रच्याक ऋन्मेऽऽष मी त्यांना सांगेन गणपती स्पर्धेत एंट्री टाकायला! पण तुझी 'तमिलाभ' मागे पडेल मग!
(अवांतर - गणेशोत्सव संपल्यावर पण स्पर्धा सुरु राहणार आहे का?)
जर उंची वाढवायला होर्मोन
जर उंची वाढवायला होर्मोन ओव्हर्डोस दिला असेल तर त्याचे दीर्घकाळ साईड इफेक्ट असू शकतील.
माउथशट वर याचे खरे रिव्ह्युज आहेत का?
अश्या प्रॉडक्ट च्या स्वतःच्या पेज वर निगेटिव्ह रिव्हू फिल्टर केले असल्याने आपल्याला 'अरे वा सर्व जण चांगलंच म्हणतायत' असा ग्रह होतो.