भारतात प्रथमच! प्रथमच! प्रथमच!
जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मिस लवंगलतिका' आणि 'कर्माचीफळे रसशाळा' खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत सुंदर नैसर्गिक रंग वापरलेले, ऍलर्जी प्रतिबंधक, शीत ते उष्ण सर्व प्रकृतीसमावेशक, मधु-तीक्ष्ण चवीचे, भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'!
दुष्यंत : प्रियेss शकुंतलेss कुठे हरवली आहेस तू.. मज पामराला त्वरित दर्शन दे प्रिये..
कमला दासी: राजन, देवी शकुंतला तर वनंजली जीन्स घेण्यासाठी आपण दिलेले क्रेडिट कार्ड घेऊन गेल्या आहेत. केळीच्या सोपटापासून बनवलेली ती सुंदर शुभ्र जीन्स देवीच्या मनात केव्हाची भरली होती आणि काल तो अनंतमुळापासून बनवलेला बँडेज ड्रेस देवींना फार आवडला. त्यातच आज गणेशोत्सवानिमित्त 50% ऑफ सेल लागल्यामुळे देवी त्यांच्या प्रिय सखीसह 'चीप थ्रील्स' गाणे गुणगुणत खुशीत तत्वमसी मॉल लुटूनच येणार आहेत, असे म्हणाल्या.
दुष्यंत : काय सांगतेस कमला! माझ्याही शॉपिंग लिस्टवर वनंजलीचे दालचिनी जॅकेट होतेच, हा मी निघालो खरेदीला लगेहाथ ते लवंग-मिरी स्टड्स घेऊन शकुंतलेला गिफ्ट करतो. वनंजली कपड्यांबरोबर ऍक्सेसरीजही आहेत बरं का!
शाकाहारी, वेगन आणि इतर सर्व लोकहो ऐका, वाचवू नका पैका! सायकल हाणा आणि सेल संपण्यापूर्वी वनंजलीच आणा!!
इमेज अपलोड होत नाहीये, नंतर
.
भारी
भारी
भूक लागल्यावर कपडेच खायचे ही
भारीच!!
भारीच!!
भूक लागल्यावर कपडेच खायचे ही
भूक लागल्यावर कपडेच खायचे ही आयडिया इनोवेटिव्ह आहे !!<<<<

मस्तच ग मेग . मजा आली वाचताना
मस्तच ग मेग . मजा आली वाचताना.
मस्त च !
मस्त च !
भूक लागल्यावर कपडेच खायचे..
भूक लागल्यावर कपडेच खायचे.. जान प्यारी है या ईज्जत..
जुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असायची ते आठवले. खरे तर त्याला अंतर्वस्त्रे बोलू नये, कारण त्याबाहेर काही नसायचेच
मस्त मॅगे
मस्त मॅगे
भारी आहे.
भारी आहे.
मस्त लिहिलं आहेस!
मस्त लिहिलं आहेस!
मस्त!
मस्त!
मस्तच
मस्तच
(No subject)
भारी
भारी
>>भूक लागली असता वेळेला केळे
>>भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'!
खतरनाक..!
आणि चित्र पण मस्तय... एक्दम प्रो अॅड.
'वनंजली आयुर वेअर'!>>>>
'वनंजली आयुर वेअर'!>>>>>प्रॉडक्त चे नाव आणि लोगो फार भारी! पेटन्ट घ्या
सॉलीड्ड कल्पना , जाहिरात आणि
नावं सगळी लै भारी!!!
नावं सगळी लै भारी!!!
<<भूक लागल्यावर कपडेच खायचे
<<भूक लागल्यावर कपडेच खायचे ही आयडिया इनोवेटिव्ह आहे !!>>
सगळंच लै भारी!!!
सॉल्लिड
सॉल्लिड
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
भारी! चित्रही मस्त आहे!
भारी! चित्रही मस्त आहे!
छानच !
छानच !
मस्त !
मस्त !
मॅगे..हाहाहा
मॅगे..हाहाहा
जुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असायची ते आठवले.>> कुठं वाचलस तू हे?
टीना, असोका बघून ज्ञानी झाला
टीना, असोका बघून ज्ञानी झाला असेल तो
मस्त
मस्त
सुपर्ब मॅगे.
सुपर्ब मॅगे.
Pages